Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Goa Accident: हाताला काम नाही म्हणून गावची पोर गोव्याला गेली, येताना गावात मृतदेह आले; काय म्हणाले मृतकांचे कुटुंबीय?

गोव्यात "बार्च बाय रोमियो लेन" क्लबला लागलेल्या भीषण आगीत आसामच्या तीन कामगारांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले. क्लबचा मालक देश सोडून पळाल्यामुळे पोलिस तपास सुरू असून सरकारने चौकशी व आर्थिक मदत जाहीर केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 09, 2025 | 03:27 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • गोव्यात क्लब आगीत आसामच्या तीन कामगारांचा मृत्यू, 25 जखमी
  • कामासाठी गोव्याला आलेल्या मनोजीत मल
  • क्लबचा मालक देश सोडून फरार
गोवा: गोव्यात पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात . नाईट क्लब मोठ्या संख्येने गोव्यात चालवले जातात . मात्र दोन दिवसांपूर्वी गोव्यात एका क्लब मध्ये लागलेल्या आगीत आसाम मधल्या तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . हे तीन कामगार गावात हाताला काम नव्हत म्हणून गोव्याला गेले होते . रात्री लागलेल्या आगीत या तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला . त्यांचे मृतदेह गावात पोहोचताच गावाने हंबरडा फोडला.

तरुणावर तलवारीसह लोखंडी रॉडने हल्ला; उधारीचे पैसे मागितल्याचा आला राग अन्…

गुवाहाटीच्या ढेमाजी मधील तीन कामगार क्लब मध्ये होते कामगार

या लागलेल्या आगीत तीन कामगारांचा मृत्यू तर झाला . मात्र आगीत होरपळून गेलेल्याची संख्या ही २५ वर पोहोचली आहे . मनोजीत मल ( वय २५ ) राहुल टाटी ( वय ६० ) तर दिगंत पतीर हे तीन जण काम करत होते . काम संपवून हे तिघे आराम करत बसले होते . टी ट्रायब समुदायातील हे तिघे जण होते . चहाच्या बागांची स्थिती चांगली नसल्याने हे कामासाठी आले होते . मात्र आगीत यांचा मृत्यू झाला आहे . गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत . केंद्र सरकारने पण आर्थिक मदत जाहीर केली आहे . या घटनेची चौकशी आता गोवा सरकारकडून केली जात आहे .

मालक देश सोडून फरार ! मालकाचं शोध सुरू

आग लागलेल्या क्लब च्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मात्र त्याने आता देश सोडून पलायन केल आहे . तो गोव्यातून थेट मुंबईत आला आणि त्या नंतर त्याने फुकेटला पळून गेला आहे . मालकाचं शोध घेतला जात आहे .सौरव आणि गौरव लुथरा अशी मालकाची नाव आहेत . बार्च बाय रोमियो लेन या क्लब मध्ये आग लागली होती . त्याचा वीडियो समोर आला तेव्हा फ्लोर वर तरुणी डांस करत होत्या .मात्र आगीने वरच छत कोसळला आणि त्यात लोकांचा मृत्यू झाला आहे . या दुर्घटनेचे चौकशी केली जात आहे . पीएम नरेंद्र मोदी ,राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी पण या बद्दल शोक व्यक्त केला आहे .

Pune Crime: संतापजनक! पुण्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; शाळेत सोडतो म्हणत…

💡

Frequently Asked Questions

  • Que: आग कोणत्या क्लबमध्ये लागली?

    Ans: "बार्च बाय रोमियो लेन" क्लबमध्ये.

  • Que: मृत कामगार कोणत्या राज्यातील होते?

    Ans: आसाम (ढेमाजी) येथील.

  • Que: क्लबच्या मालकाचे काय झाले?

    Ans: गुन्हा दाखल झाल्यानंतर तो देश सोडून फुकेटला पळून गेला; शोध सुरू आहे.

Web Title: Village boy went to goa due to lack of work dead bodies were found in the village on his way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 01:57 PM

Topics:  

  • crime
  • Goa

संबंधित बातम्या

Navi Mumbai Massive Fire : वाशीतील रहेजा कॉम्प्लेक्स आग प्रकरण, दोन जणांवर गुन्हा दाखल
1

Navi Mumbai Massive Fire : वाशीतील रहेजा कॉम्प्लेक्स आग प्रकरण, दोन जणांवर गुन्हा दाखल

घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? खंडपीठाने पाोलिसांचे कान पिळले! काय आहे नेमकं कारण
2

घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? खंडपीठाने पाोलिसांचे कान पिळले! काय आहे नेमकं कारण

Solapur Crime: त्याला दुसऱ्यासोबत ठेवायचे होते संबंध, म्हणून बायकोचा घेतला जीव; सोलापूरात खळबळ !
3

Solapur Crime: त्याला दुसऱ्यासोबत ठेवायचे होते संबंध, म्हणून बायकोचा घेतला जीव; सोलापूरात खळबळ !

Crime News: रात्रीच्या वेळेस रेल्वे थांबवून सोन्याचे दागिने अन्…; पोलिसांनी थेट केली ‘ही’ कारवाई
4

Crime News: रात्रीच्या वेळेस रेल्वे थांबवून सोन्याचे दागिने अन्…; पोलिसांनी थेट केली ‘ही’ कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.