Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनायक राऊत आणि गितेश यांना दणका; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

लग्नापूर्वी स्वतःचा बंगला असल्याचे खोटे सांगून फसवणूक करणे, नपुंसकत्व लपवण्यासाठी भोंदूबाबांच्या माध्यमातून अघोरी जादूटोणा करणे आणि शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ करून मला त्रास दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 16, 2026 | 09:31 AM
विनायक राऊत आणि गितेश यांच्या अडचणींत वाढ; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

विनायक राऊत आणि गितेश यांच्या अडचणींत वाढ; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

Follow Us
Follow Us:

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने ठाण्यातील कापूरबावडी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तेव्हा सून गिरीजा राऊत यांनी लग्नापूर्वी खोटी माहिती देणे, नपुंसकत्व लपवण्याचा प्रयत्न, शिवाय शारीरिक, आर्थिक व मानसिक छळाचा आरोपही केला. यानंतर आता विनायक राऊत यांच्यासह त्यांचा मुलगा गितेश यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण ठाणे न्यायालयाने दोघा पिता-पुत्राचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

23 रोजी होणाऱ्या सुनावणीपूर्वी दोघांवर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. विनायक राऊत यांच्या स्नुषा गिरीजा यांनी तक्रारीत म्हटले की, लग्नापूर्वी स्वतःचा बंगला असल्याचे खोटे सांगून फसवणूक करणे, नपुंसकत्व लपवण्यासाठी भोंदूबाबांच्या माध्यमातून अघोरी जादूटोणा करणे आणि शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ करून मला त्रास दिला.

याप्रकरणी गिरीजा यांनी विनायक राऊत, त्यांची पत्नी, मुलगा गितेश आणि ३ भोंदू बाबांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी विनायक राऊत व गितेश यांच्यासह ६ जणांवर गुन्हे दाखल केले. तसेच भोंदूबाबा फिरोज शेख (कोलगाव, सावंतवाडी) याला १२ रोजी रात्री अटक केली होती.

काय आहे नेमकं प्रकरण?

विनायक राऊत यांचे नगरसेवक पुत्र गितेश यांच्याशी ३ डिसेंबर २०१७ रोजी गिरीजा यांचा विवाह झाला होता. लग्नापूर्वी गितेशने वाकोला येथे स्वतःचा बंगला व रुनवाल सिंफनीमध्ये आलिशान फ्लॅट असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात वरात वाकोला झोपडपट्टीतील घरी गेल्यावर फसवणूक झाल्याचे गिरीजा यांच्या लक्षात आले.

शारीरिक संबंधासही नकार

याबाबत विचारले असता गितेश यांनी उर्मटपणे वागून धमकावले होते. लग्नानंतर पती गितेश हा शारीरिक संबंध ठेवत नव्हता. उटी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्वित्झर्लंडला फिरायला गेल्यावरही त्याने जवळीक साधण्यास नकार दिला. याबद्दल विचारल्यावर मारहाण केल्याचे गिरीजा यांनी म्हटले आहे.

आणखी काय म्हटलंय तक्रारीत?

गिरीजा राऊत यांनी तक्रारीत अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. विनायक राऊत कुटुंबाकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. इतकेच नव्हे तर घरात बळजबरीने गोमूत्र प्यायला दिले गेले. माझी सासू, माझा नवरा घरी असताना व तो घरी नसल्यास पूर्णतः वेगळी वागायची. प्रत्येक गोष्टीत मला टोमणे मारुन, माझ्या घरच्यांबद्दल घालून-पाडून बोलून मला मानसिक त्रास यायची. आमच्या नात्यात दुरावा येण्यासाठी व आमच्यात क्लेश होण्यासाठी तिचा मोठा सहभाग आहे.

‘पतीचा शारीरिक संबंधास नकार, मासिक पाळीबाबत विचारायचा अन्…’; माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूनेचे गंभीर आरोप

Web Title: Vinayak raut and gitesh raut problems increase know what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • Girija Raut
  • Maharashtra Politics
  • Vinayak Raut

संबंधित बातम्या

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
1

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
2

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
3

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
4

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.