• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Viral Photo Not Of Cm Eknath Shinde Nrka

व्हायरल होत असलेला ‘तो’ फोटो मुख्यमंत्री शिंदेंचा नाही, तर…

रिक्षाचालक म्हणून आपल्या करिअरची सुरूवात करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. दुसरीकडे सोशल मीडियात रिक्षाचालक मुख्यमंत्री म्हणून शिंदेंच्या नावाचा मजकूर आणि त्यांच्या चेहऱ्याशी साम्य असलेला २५ वर्षांपूर्वीचा जुना फोटो रिक्षासह झळकला. त्याची जोरदार चर्चा होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 27, 2022 | 07:53 PM
व्हायरल होत असलेला ‘तो’ फोटो मुख्यमंत्री शिंदेंचा नाही, तर…
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पिंपरी : रिक्षाचालक म्हणून आपल्या करिअरची सुरूवात करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. दुसरीकडे सोशल मीडियात रिक्षाचालक मुख्यमंत्री म्हणून शिंदेंच्या नावाचा मजकूर आणि त्यांच्या चेहऱ्याशी साम्य असलेला २५ वर्षांपूर्वीचा जुना फोटो रिक्षासह झळकला. त्याची जोरदार चर्चा होत आहे.

दरम्यान, हा फोटो पाहून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही या फोटोबद्दल उत्सुकता होती. यामुळे हा फोटो खरंच मुख्यमंत्री शिंदेंचा की पिंपरीतील महाराष्ट्र रिक्षा पंचायत या रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे यांचा हे जाणून घेण्यासाठी त्यांनी थेट कांबळे यांना फोन करून माहिती घेतली आहे. यावेळी खुद्द कांबळेंनी या फोटोबद्दल सविस्तर माहिती पवारांना दिली.

पवार यांनी कांबळे यांना आज फोन करून चौकशी केली. ते म्हणाले, “बाबा, ‘तो’ फोटो तुझा का?, अशी विचारणा त्यांनी कांबळे यांना केली. यावर कांबळे यांनी त्यांच्या सुरूवातीच्या काळात रिक्षाचालक म्हणून केलेल्या कामाची माहिती दिली आणि १९९७ साली श्रावण महिन्यात रिक्षा स्टॅंडवर रिक्षाची पूजा केल्यानंतर काढलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगितले.

तेव्हा अजित पवार हसत म्हणाले की, शिंदेंचा फोटो असल्याचे सांगितले जात आहे. हा फोटो भुजबळ साहेबांनीही देखील मला पाठवला. यामुळे नक्की काय समजत नव्हते. मात्र, नंतर कळालं की हा फोटो आपला आहे. यामुळे फोन केला, असे ते म्हणत त्यांनी कांबळे यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. ठाण्यातील एमएच-०३ ऐवजी पिंपरीतील एमएच-१४ असा त्या रिक्षाचा नंबर असल्याने संशय बळावला. यामुळे याबाबत काल कांबळे यांच्याकडे चौकशी केल्यावर हा फोटो शिंदेंचा नसल्याची माहिती मिळाली होती.

दरम्यान, या फोटोवर कमेंटचा पाऊस पडला. हा फोटो कांबळेचा आहे, हे माहिती असणाऱ्या पिंपरी-चिंचवड, पुण्यातील रिक्षाचालकांनी आता आमचा बाबा (कांबळे) हा आमदार व किमान नगरसेवक, तरी होणार अशा प्रतिक्रिया दिल्या. तर, हा फोटो शिंदेंचा आहे, हे समजलेल्यांनी रिक्षाचालकच मुख्यमंत्री झाले आहेत, यात काही शंका नाही अशा पोस्टही टाकल्या होत्या.

याबाबत बाबा कांबळे म्हणाले, या पोस्टनंतर असंख्य फोन आल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या व शिंदेंच्या जुन्या फोटोत साम्य असल्याने नेटकऱ्यांचा गैरसमज झाला असावा, असा उलग़डा त्यांनी केला. एका बातमीसाठी मराठी दैनिकाला माझ्या कार्यालयातून हा फोटो देण्यात आला होता. नंतर तो सोशल मीडियात कसा गेला व फिरला हे, मात्र कळले नाही. पण रिक्षाचालकांत त्याची मोठी चर्चा झाली, असे कांबळे यांनी सांगितले.

शिंदे हे राजकारणात येण्यापूर्वी ठाण्यात रिक्षाचालक होते. म्हणून एक रिक्षाचालक आज मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाला असल्याचे सांगणारी रिक्षासह तिच्या चालकाचा (शिंदेचा) फोटो असलेली ही पोस्ट वेगाने व्हायरल झाली. नेहमीप्रमाणे व्हाटसअप विद्यापीठात त्याची खात्री न करता भरभरून कमेंट आल्या. मुंबई, ठाण्यातील ग्रुपवरही ती गेली. फेसबुकवरही पसरली होती.

Web Title: Viral photo not of cm eknath shinde nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2022 | 07:53 PM

Topics:  

  • Baba Kamble
  • Eknath Shinde
  • maharashtra
  • Pimpri

संबंधित बातम्या

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये
1

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Eknath Shinde : “आता नवी औद्योगिक क्रांती, महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही…”, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही
2

Eknath Shinde : “आता नवी औद्योगिक क्रांती, महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही…”, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

Dharashiv News : बेंबळी जल जीवन मिशनमध्ये दोन कोटींचा अपहार? निकृष्ट कामामुळे गाव तहानलेलेच
3

Dharashiv News : बेंबळी जल जीवन मिशनमध्ये दोन कोटींचा अपहार? निकृष्ट कामामुळे गाव तहानलेलेच

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! वाल्मिक कराडला सुप्रीम दणका; जामीन अर्ज फेटाळला
4

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! वाल्मिक कराडला सुप्रीम दणका; जामीन अर्ज फेटाळला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तुमच्या स्वयंपाकघरातील पाणी खरंच शुद्ध आहे का? ‘पारदर्शक’ दिसणारं पाणी असू शकतं आरोग्यासाठी घातक; तज्ज्ञांचा इशारा!

तुमच्या स्वयंपाकघरातील पाणी खरंच शुद्ध आहे का? ‘पारदर्शक’ दिसणारं पाणी असू शकतं आरोग्यासाठी घातक; तज्ज्ञांचा इशारा!

Feb 27, 2026 | 04:02 PM
रश्मिका-विजयनंतर ‘हे’ कपल अडकणार लग्नबंधनात, ‘या’ दिवशी पार पडणार विवाहसोहळा; कोण आहे हे मिस्ट्री कपल?

रश्मिका-विजयनंतर ‘हे’ कपल अडकणार लग्नबंधनात, ‘या’ दिवशी पार पडणार विवाहसोहळा; कोण आहे हे मिस्ट्री कपल?

Feb 27, 2026 | 04:00 PM
Afganistan vs Pakistan War: लष्कर आणि शस्त्रांस्त्रांच्या बाबतीत कुणाची ताकद सर्वात जास्त?

Afganistan vs Pakistan War: लष्कर आणि शस्त्रांस्त्रांच्या बाबतीत कुणाची ताकद सर्वात जास्त?

Feb 27, 2026 | 03:55 PM
KGF-Kantara नंतर होम्बले फिल्म्सचा मोठा निर्णय; आता परदेशातही उभारणार दमदार डिस्ट्रीब्युशन नेटवर्क

KGF-Kantara नंतर होम्बले फिल्म्सचा मोठा निर्णय; आता परदेशातही उभारणार दमदार डिस्ट्रीब्युशन नेटवर्क

Feb 27, 2026 | 03:54 PM
फिरायचे विचार करताय? मग वाट कसली पाहताय? पर्यटकांना खुणावरणारे ‘कोकण’

फिरायचे विचार करताय? मग वाट कसली पाहताय? पर्यटकांना खुणावरणारे ‘कोकण’

Feb 27, 2026 | 03:49 PM
Maharashtra Politics: काँग्रेसला घरघर! ‘या’ बड्या नेत्याचा पक्षाला रामराम; भाजपची ताकद वाढली

Maharashtra Politics: काँग्रेसला घरघर! ‘या’ बड्या नेत्याचा पक्षाला रामराम; भाजपची ताकद वाढली

Feb 27, 2026 | 03:42 PM
Navgrah Mantra: कुंडलीतील नवग्रहांना बळकट करण्यासाठी मंत्र आणि उपाय जाणून घ्या

Navgrah Mantra: कुंडलीतील नवग्रहांना बळकट करण्यासाठी मंत्र आणि उपाय जाणून घ्या

Feb 27, 2026 | 03:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

Feb 27, 2026 | 02:50 PM
1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

Feb 27, 2026 | 12:21 PM
डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

Feb 27, 2026 | 11:10 AM
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM
Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Feb 26, 2026 | 07:51 PM
Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Feb 26, 2026 | 07:40 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.