Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Ekadashi 2026: विठ्ठलाच्या लेपन प्रक्रियेस स्थगिती! वारकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर देण्यात आला निर्णय

शेकडो वर्षांपासून भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र राहिली आहे. अशा मूर्तीवर थेट रासायनिक प्रक्रिया करणे योग्य नसून त्यामुळे मूर्तीच्या मूळ स्वरूपावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच मूर्तीचे नुकसान होऊ शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 23, 2026 | 03:30 PM
विठ्ठलाच्या लेपन प्रक्रियेस स्थगिती! वारकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर देण्यात आला निर्णय

विठ्ठलाच्या लेपन प्रक्रियेस स्थगिती! वारकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर देण्यात आला निर्णय

Follow Us
Follow Us:

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर करण्यात येणाऱ्या रासायनिक लेपन प्रक्रियेला न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे मंदिर प्रशासन, वारकरी संप्रदाय आणि भाविकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी मंदिर समितीने विठ्ठल मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार २२ व २४ जून रोजी ही प्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, या प्रक्रियेविरोधात काही वारकरी व अभ्यासकांनी आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. याचिकाकर्त्यांचे म्हणणे असे की, श्री विठ्ठलाची मूर्ती हि केवळ दगडाची वस्तू नसून ती संप्रदाय व आध्यात्मिक दृष्ट्या संजीवन मुर्ती आहे.(फोटो सौजन्य – AI)

पंढरपूर विकास आराखड्याला मिळाली अंतिम मंजुरी! कॉरिडॉर, पुनर्वसन आणि शहर विकासासाठी ३,९९३ कोटींच्या निधीची तरतूद

शेकडो वर्षांपासून भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र राहिली आहे. अशा मूर्तीवर थेट रासायनिक प्रक्रिया करणे योग्य नसून त्यामुळे मूर्तीच्या मूळ स्वरूपावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच मूर्तीचे नुकसान होऊ शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली. त्यामुळे मंदिर समिती सोबत झालेल्या दोन बैठकातील चर्चामधून वारकरी संप्रदायाने मूर्तीला आयुर्वेदिक वज्रलेपनासाठी आग्रह धरलेला होता. यासाठी तज्ज्ञ मंडळींकडून मूर्ती निरीक्षणसुद्धा केले होते. मात्र मंदिर समितीने याकडे दुर्लक्ष करत पुरातत्व खात्याने सुचवलेल्या रासायनिक लेपन प्रक्रियेला मान्यता दिली होती.

रासायनिक प्रक्रियेला करवीर पिठाचे जगद्गुरु श्रीशंकराचार्य तसेच उडुपी पेजावर मठाचे स्वामी यांनीसुद्धा विरोध दर्शविला होता. या प्रकरणात सुनावणीदरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून रासायनिक लेपन प्रक्रियेला स्थगिती दिली. त्यामुळे नियोजित तारखांना होणारी प्रक्रिया सध्या थांबविण्यात आली आहे. याचिकाकर्ते पुरुषोत्तम लंके व बाळकृष्ण डिंगरे यांनी निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला.

Ashadhi Ekadashi 2026: विठ्ठल भक्तांसाठी मोठी आनंदवार्ता! १६ जुलैपासून विठुरायाचे २४ तास अखंड दर्शन सुरू होणार

श्री विठ्ठल-रुक्मिणी ही दगडात साकारलेली पवित्र मूर्ती आहे. मूर्तीला तडा जाऊ नये, मूर्तीचे सौंदर्य अबाधित राहावे आणि तिच्या मूळ स्वरूपाला धक्का लागू नये, यासाठी आम्ही न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने आमचे म्हणणे ग्राह्य धरत स्थगिती दिली आहे. अॅड. धनंजय रानडे, याचिकाकत्यांचे वकील. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात येणार असून पुढील सुनावणीपर्यंत रासायनिक लेपन प्रक्रिया स्थगित राहील.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Vitthal idol lep process put on hold after warkaris approach court ashadhi ekadashi 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Ashadhi Ekadashi
  • Ashadhi Wari 2026
  • Solapur

संबंधित बातम्या

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश
1

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार
2

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.