Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोबत फिरायल आणि जेवायला चल, …अन्यथा खोट्या गुन्ह्यात अडकविण; महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे दि. सेवा विकास बँकेतच काम करतात. आरोपीने फिर्यादीला “तुम्ही श्रीचंद आसवानी यांच्या सांगण्या प्रमाणेच काम करा, नाहीतर तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवू”, अशी धमकी दिली. तसेच महिलेला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावून हस्तांदोलन करण्याच्या बहाण्याने त्यांचा हात पकडून त्यांच्या बरोबर अश्लिल चाळे व शेरेबाजी केली.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 14, 2022 | 04:07 PM
सोबत फिरायल आणि जेवायला चल, …अन्यथा खोट्या गुन्ह्यात अडकविण; महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी- वरिष्ठांच्या सांगण्यानुसार काम करा नाही, तर तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत तसेच सोबत फिरायल आणि जेवायला चल म्हणत महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या बँकेतील वरिष्ठ अधिकारीवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून बँकेचे चीफ एग्जेक्युट ऑफिसर मनोज लक्ष्मनदास बक्षाणी (वय 54, रा. साई चौक, पिंपरी, पुणे) या इसमावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे दि. सेवा विकास बँकेतच काम करतात. आरोपीने फिर्यादीला “तुम्ही श्रीचंद आसवानी यांच्या सांगण्या प्रमाणेच काम करा, नाहीतर तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवू”, अशी धमकी दिली. तसेच महिलेला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावून हस्तांदोलन करण्याच्या बहाण्याने त्यांचा हात पकडून त्यांच्या बरोबर अश्लिल चाळे व शेरेबाजी केली. त्याच बरोबर, तु एकदा तरी माझ्या बरोबर फिरायला चल, हॉटल मध्ये जेवायला चल, अशी मागणी करत तिल कामावरुन काढून टाकण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आहे, असे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीवरुन मनोज याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान बँकेच्या महिला भागधारक आणि कर्मचार्यांनी आरबीआय द्वारे बँकेत लिक्विडिटर दादासाहेब काळे यांना मनोज बक्षाणी यांना तत्काल निलंबित करण्याची मागणी केली असून या मागणी साठी बँकेवर मोर्चा काढण्याचा तसेच आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Walk along and dine else be caught in a false crime rape of female employee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2022 | 04:07 PM

Topics:  

  • crime news
  • PCMC POLICE
  • pune news

संबंधित बातम्या

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान
1

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी
2

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे
3

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…
4

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.