Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्धा कार दुर्घटनेच्या चौकशीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिले आदेश

या अपघाताची दखल थेट पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) घेतली होती. तसेच, यात मृत्यू झालेल्या सातही मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मोदींनी पीएमएनआरएफ मधून प्रत्येकी दोन लाखांची मदत दिली आहे. तर, जखमींना ५० हजार रुपयांची मदत घोषित करण्यात आली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 30, 2022 | 03:54 PM
वर्धा कार दुर्घटनेच्या चौकशीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिले आदेश
Follow Us
Follow Us:

गोंदिया : वर्धा येथील मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या कार अपघाताच्या चौकशीचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari) यांनी दिले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला? याचे नेमके कारण काय हे शोधण्याचे निर्देश देण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमदार विजय रहांगडाले (MLA Vijay Rahangdale) यांच्या मुलाचाही या कार अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या घरी सांत्वन देण्यासाठी नितीन गडकरी आले होते. यावेळी ते बोलत होते.

असा झाला होता अपघात

देवळी येथून वर्धेला येत असताना सेलसुरा जवळ मेडिकल विद्यार्थ्यांच्या कारचा २५ जानेवारीला अपघात झाला. वाहनावरून नियंत्रण सुटल्याने नदीच्या पुलावरून कार थेट खाली कोसळली. तब्बल 40 फूट उंचीवरुन विद्यार्थ्यांची कार खाली पडल्याने सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. या अपघातात तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचाही समावेश होता.
सर्व मेडिकलचे विद्यार्थी असून ते एमबीबीएसचं शिक्षण घेत होते. या विद्यार्थ्यांची कार नदीच्या पुलावरुन चाळीस फूट खोल दरीस कार कोसळून अपघात झाला होता होता. या अपघाताची दखल थेट पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) घेतली होती. तसेच, यात मृत्यू झालेल्या सातही मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मोदींनी पीएमएनआरएफ मधून प्रत्येकी दोन लाखांची मदत दिली आहे. तर, जखमींना ५० हजार रुपयांची मदत घोषित करण्यात आली.

[read_also content=”मुंबईत ‘राज’ गर्जना! BMC निवडणुकीत भाजपा-मनसे युती होणार? राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय घेणार https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/bjp-mns-alliance-to-be-formed-in-bmc-elections-raj-thackeray-will-take-a-decision-in-the-meeting-of-office-bearers-nrvk-229730.html”]

Web Title: Union minister nitin gadkari orders probe into wardha car accident nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2022 | 03:52 PM

Topics:  

  • wardha latest news
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण
1

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.