Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : 204 कोटींची थकीत बिलं कधी देणारं? ; ठेकेदारांचं कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन

तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे माध्यमातून विकासकामांची टेंडर घेणारे ठेकेदार आर्थिक संकटात आले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 31, 2026 | 03:06 PM
Karjat News : 204 कोटींची थकीत बिलं कधी देणारं? ; ठेकेदारांचं कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन
Follow Us
Close
Follow Us:
  • 204 कोटींची थकीत बिलं कधी देणारं?
  • ठेकेदारांचं कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन
कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे माध्यमातून विकासकामांची टेंडर घेणारे ठेकेदार आर्थिक संकटात आले आहेत. ठेकेदारांची मागील पाच वर्षांपासून बिले थकलेली जात आहेत. ठेकेदारांनी बांधकाम खात्याच्या कर्जत येथील कार्यालयाबाहेर उपोषण केले,त्यानंतर आंद्रणाचे मध्यस्थीने उपोषण सोडले पण कोणतेही देयक अदा होत नसल्याने अखेर कर्जत तालुक्यातील ठेकेदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या केबिनमध्ये ठिया आंदोलन केले. दरम्यान 204कोटींची थकीत बिले कधी मिळणार? हा प्रश्न निर्माण झाला असून कर्जत तालुक्यातील ठेकेदारांना सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेंगा दाखवला आहे.

Karjat News : जलजीवन मिशन योजनेसाठीचे पाईप जळून खाक; आगीमुळे नेरळ परिसरात धुराचे लोट

कर्जत तालुक्यातील ठेकेदारांचे विविध शीर्षका अंतर्गत 204 कोटी रुपयांची बिले मागील तीन वर्षांपासुन प्रलंबित आहेंत. त्यामुळे ठेकेदारांची आर्थिक स्तिथी खालवली असून विकास कामे करण्यासाठी घेतलेल्या कर्जावर बँकेचे वाढणारे व्याज आणि उधारी मिळावी यासाठी सप्लायर्स नी लावलेला तगादा यामुळे ठेकेदार मेटाकुटीला आले आहेत.दरवर्षी मार्च अखेर रखडलेली बिले मिळतातच. त्यासाठी मार्च अखेरीस  ठेकेदार आशेने पाहत असतात. अधिकारी वर्गाने शासना कडे पाठपुरावा करून भरीव निधी आणावा या करिता कर्जत तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष राहुल डाळिंबकर यांनी मागील आठवड्यात आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण यांनी मी दोन दिवसात भरीव निधी आणील असे आश्वासन कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या समोर देऊन उपोषण सोडण्यास भाग पाडले होते,मात्र दोन दिवसात कोणत्याही कामाचे बिल ठेकेदारांना मिळाले नाही.

Karjat News : टोरंट वीज प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी एकवटले; आक्रमक गावतकऱ्यांचा मूक मोर्चा काढण्याचा निर्णय

त्यामुळे ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण यांच्याकडून एक रुपया देखील निधी मिळाला नाही. त्यामुळे अखेर कर्जत तालुक्यातील ठेकेदारांनी कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण यांच्या कार्यलयात केबिन मध्ये बसून ठिय्या आंदोलन सुरु केले. त्या ठेकेदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वत्र खळबळ माजली असून ठेकेदार आपल्या ठकीत बिलासाठी कोणती भूमिका घेणार? याचा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेंगा दाखवला हे पाहून अनेक ठेकेदारांनी संताप व्यक्त केला आहे.

Web Title: When will the outstanding bills of 204 crores be paid contractors protest at the executive engineers office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • karjat news
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Karjat News : टोरंट वीज प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी एकवटले; आक्रमक गावतकऱ्यांचा मूक मोर्चा काढण्याचा निर्णय
1

Karjat News : टोरंट वीज प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी एकवटले; आक्रमक गावतकऱ्यांचा मूक मोर्चा काढण्याचा निर्णय

Ratnagiri :  रत्नागिरी नगरपरिषदेच्या सभेत घरपट्टीचा गोंधळ
2

Ratnagiri : रत्नागिरी नगरपरिषदेच्या सभेत घरपट्टीचा गोंधळ

Pune College Student Death : मेसमधील फिल्टरचा जोरदार धक्का बसून आष्टीच्या चैतन्य चव्हाणचा बळी
3

Pune College Student Death : मेसमधील फिल्टरचा जोरदार धक्का बसून आष्टीच्या चैतन्य चव्हाणचा बळी

Kolhapur News : जोतिबा मंदिरातील ‘पुजारी हटाव’ मागणीसाठी महामोर्चा
4

Kolhapur News : जोतिबा मंदिरातील ‘पुजारी हटाव’ मागणीसाठी महामोर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.