Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune College Student Death : मेसमधील फिल्टरचा जोरदार धक्का बसून आष्टीच्या चैतन्य चव्हाणचा बळी

पुणे शहरातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या मेसमध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 30, 2026 | 08:01 PM

Follow Us

पुणे शहरातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या मेसमध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली. वॉटर फिल्टरचा जोरदार शॉक लागून आष्टीच्या चैतन्य चव्हाण या विद्यार्थ्याचा मृत्य झाला. चैतन्य कुंडलिक चव्हाण असे मृत विद्यार्थ्याचे पूर्ण नाव असून तो बीडच्या आष्टी तालुक्यातील रहिवासी होता. चैतन्य हा पुणे कृषी महाविद्यालयाचा MBA शाखेचा विद्यार्थी आहे. तो प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. १४ मार्चला रात्री ८ ते ९ च्या दरम्यान तो जेवणासाठी मेसमध्ये गेला. जेवणापूर्वी पाणी पिण्यासाठी तो मेसमधील फिल्टरजवळ गेला असता, अचानक विजेचा मोठा धक्का लागून तो जमिनीवर कोसळला. जवळपासच्या विद्यार्थ्यांनी त्याला तातडीने पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, मंगळवारी रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चैतन्य गेल्या दहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता, मात्र अखेर त्याची ही झुंज अपयशी ठरली.

Follow Us:

Web Title: Pune college student death eighty year old chaitanya chavan dies after being hit by a filter in the mess

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 08:01 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • pune news

संबंधित बातम्या

Rishabh Pant च्या Pay Cut बाबत ट्वीट करत उद्योगपती हर्ष गोयंकांनी उडवली खिल्ली; म्हणाले, ‘कॉर्पोरेट लाईफमध्ये असा…’
1

Rishabh Pant च्या Pay Cut बाबत ट्वीट करत उद्योगपती हर्ष गोयंकांनी उडवली खिल्ली; म्हणाले, ‘कॉर्पोरेट लाईफमध्ये असा…’

अमिताभ बच्चन यांच्या एक्झिटमुळे DP Wires कंपनी चर्चेत; बिग बींनी शेअर्स विकून कमावले कोट्यवधी रुपये!
2

अमिताभ बच्चन यांच्या एक्झिटमुळे DP Wires कंपनी चर्चेत; बिग बींनी शेअर्स विकून कमावले कोट्यवधी रुपये!

PCMC News: महापौरांसाठी ३० लाख तर आयुक्तांसाठी १९ लाखांची कार; PCMC चा थेट खरेदीचा निर्णय चर्चेत
3

PCMC News: महापौरांसाठी ३० लाख तर आयुक्तांसाठी १९ लाखांची कार; PCMC चा थेट खरेदीचा निर्णय चर्चेत

मुख्यमंत्री Thalapathy Vijay यांच्या सरकारसाठी मोठा बिझनेस बूस्ट; तमिळनाडूमध्ये येणार Bajaj चा नवा EV प्लांट
4

मुख्यमंत्री Thalapathy Vijay यांच्या सरकारसाठी मोठा बिझनेस बूस्ट; तमिळनाडूमध्ये येणार Bajaj चा नवा EV प्लांट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.