Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde Viral Video: एकनाथ शिंदेंचा ताफा जात असतानाच मुंबईत घडलं असं काही की…

त्यातच काल सायंकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी टीका केल्यावर मुख्यमंत्री शिंदे चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी सोमवारी (11 नोव्हेंबर) मुख्यमंत्री शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 13, 2024 | 09:26 AM
Eknath Shinde Viral Video: एकनाथ शिंदेंचा ताफा जात असतानाच मुंबईत घडलं असं काही की…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच राज्याच राजकारण तापू लागलं आहे. राजकीय पक्षांचा प्रचारसभांचा धुराळा उडाला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.  महाविकास आघाडी आणि महायुतीत यंदा चुरशीची लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.  दिवसेंदिवस संघर्ष शिगेला पोहतच आहे. त्यामुंबईत घडलेल्या एका प्रकारामुळे  महायुती आणि महाविकास आघाडीतील संघर्षात आणखीच भर पडली आहे. त्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यकर्त्यांवर चांगलेच भडकल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे इतके का भडकले, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. व्हायरल व्हिडीओनुसार मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा मुंबईतील काँग्रेस नेते नसीम खान यांच्या कार्यालयाजवळून जात होते. त्याचवेळी त्यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या काही कार्यकर्त्यांनी देशद्रोही, गद्दार, गद्दार अशी घोषणाबाजी केली. ती घोषणाबाजी ऐकून मुख्यमंत्र्यांनाही संताप अनावर झाला.

हेही वाचा: Budhwarche Upay: बुधवारी करा सोपे उपाय, करिअरमध्ये पडेल पैशांचा पाऊस

एकनाथ शिंदेंनी आपली गाडी थांबवली आणि थेट काँग्रेसच्या कार्यालयातच घुसले. त्याचवेळी एकनाथ शिंदेंनी नाराजी व्यक्त करत तुम्ही लोक असेच शिकवता का, असे म्हणत काँग्रेस कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली.  त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे विरोधक विशेषत: ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे गटाला ‘गद्दार’ आणि ‘देशद्रोही’ , महाराष्ट्रातील जनता गद्दारांना धडा शिकवेल,  अशा शब्दांत त्यांच्यावर वारंवार टीका केली जाते. तर शिंदे गटाकडूनही त्यांना प्रत्युत्तर दिले जाते.

हेही वाचा:  प्रेमात आहात का? 13 नोव्हेंबर, 2024 चे Love Rashifal काय सांगते

त्यातच काल सायंकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी टीका केल्यावर मुख्यमंत्री शिंदे चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी सोमवारी (11 नोव्हेंबर) मुख्यमंत्री शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातून आमदार दिलीप लांडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे आले होते. तेथून परतत असताना काही लोकांनी काळे झेंडे दाखवत वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतले.

Web Title: While eknath shindes convoy was passing congress workers raised slogans like traitors and traitors nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2024 | 09:05 AM

Topics:  

  • Congress
  • Eknath Shinde
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
2

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
3

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
4

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.