Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युवासेना सचिव दुर्गाताई भोसले-शिंदे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या 30 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे, पती, आई आणि वडील केशवराव भोसले, भाऊ असा परिवार आहे. अगदी कमी वयात त्या गेल्यामुळं राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे. सर्व शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी दुर्गाताई भोसले शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Apr 06, 2023 | 10:06 AM
युवासेना सचिव दुर्गाताई भोसले-शिंदे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या 30 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई- आज गुरुवारी राजकीय क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक व दुःखद घटना समोर येत आहे. युवासेनेच्या सचिव ऍड सौ दुर्गाताई भोसले शिंदे यांचे आज हृदयविकारामुळे दुःखद निधन झाले, (Durgatai Bhosale-Shinde Passed Away) त्यांचे वय 30 वर्षे होते. शिवसेना युवासेना (Yuvasena) परिवाराच्या एक हरहुन्नरी कर्तुत्वान महिला रणरागिनी आपल्यातुन कायमच्या निघून गेलेल्या आहेत. काल ठाण्यात निघालेल्या जन आक्रोश मोर्चा दरम्यान उस्फुर्तपणे घोषणा देत होत्या. कालच्या मोर्च्यात त्या सहभागी झाल्या होत्या. तसेच जो सोमवारी रात्री ठाण्यात राडा झाला होता, त्या राड्यात सुद्धा त्या होत्या. (Durgatai Bhosale-Shinde Passed Away)

शिवसेना महिला आक्रमक चेहरा…

दरम्यान, शिवसेनेच्या रणरागिनी दुर्गाताई भोसले शिंदे ह्या महिला आक्रमक चेहरा अशी त्यांची ओळख होती. काल मोर्च्यात सहकारी शिवसैनिकांसोबत चालत होत्या तेंव्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागले काही त्रास जाणवू लागला होता. त्या नतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने विश्रांती आणि उपचारासाठी मुंबईला पाठवले. परंतु बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे, पती, आई आणि वडील केशवराव भोसले, भाऊ असा परिवार आहे. अगदी कमी वयात त्या गेल्यामुळं राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे. सर्व शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी दुर्गाताई भोसले शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Web Title: Youth sena secretary durgatai bhosale shinde passed away due to heart attack breathed her last at the age of thirty only

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2023 | 10:06 AM

Topics:  

  • shivsena
  • Yuvasena

संबंधित बातम्या

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
1

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
2

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?
3

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक
4

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.