Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

31st ला संध्याकाळचे GRAND सेलिब्रेशन ! वर्षाचे समापन होणार आणखीनच धमाकेदार..

आवाज तरुणाईचा या पर्वाचा GRAND FINALE जवळ आला आहे. ‘सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा’ GRAND Finale सर्वोत्तम ६ स्पर्धकांचा कमाल परफॉर्मन्स आणि मराठी सिनेसृष्टीतील लाडक्या कलाकारांच्या उपस्तिथीत पार पडणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 29, 2023 | 12:29 PM
31st ला संध्याकाळचे GRAND सेलिब्रेशन ! वर्षाचे समापन होणार आणखीनच धमाकेदार..
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ या पर्वाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. ‘जुनं ते सोनं, पण नवंही हवं’ हा प्रयोग प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या पर्वातील सगळेच स्पर्धक उत्तम असून यांपैकी सर्वोत्तम ६ पर्वाच्या शेवटी येऊन पोहोचले आहेत. आवाज तरुणाईचा या पर्वाचा GRAND FINALE जवळ आला आहे. ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ GRAND Finale सर्वोत्तम ६ स्पर्धकांचा कमाल परफॉर्मन्स आणि मराठी सिनेसृष्टीतील लाडक्या कलाकारांच्या उपस्तिथीत पार पडणार आहे.

‘सूर नवा ध्यास नवा’ चा GRAND FINALE दिमाखदार अंदाजात साजरा होणार आहे. हा अद्वितीय उत्सव, या पर्वाच्या सर्वोत्तम ६ स्पर्धकांचा कमाल परफॉर्मन्स, भव्य नृत्य प्रदर्शन आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित कलाकारांसोबत साजरा होणार आहे.

हा अतुलनीय उत्सव केवळ मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यांचा नसून बॉलिवूड धक धक गर्ल माधुरी दीक्षित, दिग्गज कलाकार नाना पाटेकर, विनोदाचे बादशाह मकरंद अनासपुरे आणि आपल्या मधुर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका साधना सरगम यांसारख्या प्रतिष्ठित कलाकारांच्या हजेरीने हा सोहळा आणखीनच GRAND होणार आहे. मनोरंजनाच्या जादूने भरलेल्या सोहळ्यात मग्न होण्यास सज्ज व्हा.

31st चा प्लॅन दिमाखात साजरा करण्यासाठी नक्की पाहा, ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ , GRAND FINALE, रविवार, ३१ डिसेंबर, संध्या. ७.०० वा, आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

Web Title: A grand celebration on the 31st colors marathi sur nava dhyas nava voice of youth madhuri dixit nana patekar makarand anaspure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2023 | 12:29 PM

Topics:  

  • colors marathi
  • entertainment news update
  • madhuri dixit
  • Marathi Television Show
  • Nana Patekar

संबंधित बातम्या

Colors marathi serial:‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नवं वळण, शिवाचं सत्य दूर करेल का जगदंबेचा गैरसमज?
1

Colors marathi serial:‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नवं वळण, शिवाचं सत्य दूर करेल का जगदंबेचा गैरसमज?

Madhuri Dixit: ‘धक-धक गर्ल’ भारतात परतण्यामागचं कारण काय? अमेरिकेतील लाइफस्टाइललाही दिली होती पसंती
2

Madhuri Dixit: ‘धक-धक गर्ल’ भारतात परतण्यामागचं कारण काय? अमेरिकेतील लाइफस्टाइललाही दिली होती पसंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.