Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Colors marathi serial:‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नवं वळण, शिवाचं सत्य दूर करेल का जगदंबेचा गैरसमज?

‘आई तुळजाभवानी’ ही मालिका सध्या एका नव्या आणि आव्हानात्मक वळणावर असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 12, 2025 | 02:06 PM
(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका सध्या एका नव्या आणि आव्हानात्मक वळणावर आहे. या वळणात आदिशक्तीची रचना, तिच्या दैवी अवतारातील मानवी मर्यादा आणि भावना यांचा गुंता दाखवण्यात आला आहे, ज्यामुळे मिळालेले आव्हान अधिकच रंजक झाले आहे.मालिकेच्या येत्या भागात दैवी शक्तींच्या मानवी अवतारातल्या नात्यांमधल्या भावना, त्यांच्यातला अविश्वास आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या रहस्यमय घटनांचं नाट्यमय मिश्रण पाहायला मिळणार आहे. शिवा–जगदंबाच्या नात्यात एका छोट्याशा भेटवस्तूच्या निमित्ताने निर्माण होणारं मोठं वादळ प्रेक्षकांना तणावाची जाणीव करून देणार आहे. या भेटवस्तूत दडलेला अर्थ आणि त्या भेटीमुळे निर्माण होणारी घटनांची मालिका ही संपूर्ण कथेला नवं वळण देणार आहे. या भेटीमुळे जगदंबेचा जो मोठा गैरसमज होतो, तो शिवाचं सत्य दूर करेल का आणि हा दैवी प्रवास कसा घडेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मराठी कुटुंबात जन्म, Rajinikanth च्या फिल्मी प्रवासाची सुरुवात कशी झाली? बस कंडक्टर ते अभिनेता, खरा किस्सा जाणून घ्या

जगदंबेसाठी तिचे आई–वडील योग्य वर शोधात असताना गंगाईला महिपती तिच्याशी लग्न करण्यासाठी योग्य वर वाटतो. महिपतीमुळे जगदंबेच्या मनात शिवाबद्दल गैरसमज निर्माण होतो आहे. अजूनही जगदंबा शिवाच्या खऱ्या रूपापासून अनभिज्ञ आहे. जगदंबेसाठी शिवाने पाठवलेली भेटवस्तू असूयेमुळे महिपती बदलून टाकतो. या बदललेल्या भेटवस्तूने जगदंबेच्या मनात शिवाविषयी भीती आणि राग निर्माण होतो. आई गंगाई तिचा गैरसमज अजून घट्ट करते, ज्यामुळे जगदंबा थेट शिवासमोर जाब विचारण्यासाठी उभी राहते. शिवा मात्र शांतपणे सांगतो की त्यानं दिलेली खरी भेट पूर्णपणे वेगळी आहे आणि ती तिला मिळाली आहे. शिवाच्या या म्हणण्याचा अर्थ काय आणि त्याचवेळी जगदंबेच्या घरात प्रकाशमान झालेल्या मण्याचा अर्थ काय, याची रंजक गोष्ट आगामी भागात उलगडणार आहे.

स्टार प्रवाहची नवीन मालिका ‘तुझ्या सोबतीने’, खलनायिका शालिनीचा दमदार कमबॅक, नवी अभिनेत्री कोण?; प्रोमो पाहा

Web Title: The colors marathi show aai tuljabhavani is currently at a new and challenging twist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 02:06 PM

Topics:  

  • colors marathi
  • marathi serial news
  • serial update

संबंधित बातम्या

Colors Marathi Serial: इंद्रायणीमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीकला विरुद्धच्या लढाईत इंदूला मिळणार आनंदीबाईंची साथ
1

Colors Marathi Serial: इंद्रायणीमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीकला विरुद्धच्या लढाईत इंदूला मिळणार आनंदीबाईंची साथ

वल्लरी पिंगा गर्ल्सच्या मदतीने घेणार मिनाक्षीचा शोध! पाहा ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेचा विशेष भाग
2

वल्लरी पिंगा गर्ल्सच्या मदतीने घेणार मिनाक्षीचा शोध! पाहा ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेचा विशेष भाग

”त्या गोष्टीचे दु: ख..”, देवमाणूस मधील ‘या’ अभिनेत्रीने घेतला प्रेक्षकांचा निरोप, पोस्ट शेअर करत म्हणाली…
3

”त्या गोष्टीचे दु: ख..”, देवमाणूस मधील ‘या’ अभिनेत्रीने घेतला प्रेक्षकांचा निरोप, पोस्ट शेअर करत म्हणाली…

Exclusive: ‘विचारपूर्वक घेतलेला निर्णय योग्य ठरला, वेदाची आई म्हणून ओळख’ – प्रतिक्षा शिवणकर
4

Exclusive: ‘विचारपूर्वक घेतलेला निर्णय योग्य ठरला, वेदाची आई म्हणून ओळख’ – प्रतिक्षा शिवणकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.