Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Netflixवर ‘कुरुक्षेत्र’ची एन्ट्री; रिलीज होताच बनली ट्रेंडिंग नंबर 1 अॅनिमेटेड सिरीज! दिवाळीला बिंज-वॉचसाठी सर्वोत्तम पर्याय

‘कुरुक्षेत्र’ ही नेटफ्लिक्स इंडियाची पहिली पौराणिक अॅनिमेटेड मालिका असून रिलीज होताच प्रेक्षकांनी दिला भरभरून प्रतिसाद

  • By अमृता यादव
Updated On: Oct 12, 2025 | 04:56 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर नुकतीच एक नवीन अॅनिमेटेड मालिका प्रदर्शित झाली असून, तिने रिलीज होताच प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा निर्माण केली आहे. ही मालिका म्हणजेच ‘कुरुक्षेत्र’, जी सध्या नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग नंबर 1 वर झळकत आहे आणि प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

‘कुरुक्षेत्र’ नेटफ्लिक्सची पहिली भारतीय पौराणिक अॅनिमेटेड सिरीज

‘कुरुक्षेत्र’ ही नेटफ्लिक्स इंडियाची पहिली पौराणिक अॅनिमेटेड मालिका आहे. ही मालिका महाभारताच्या युद्धावर आधारित असून, त्यातील घटनांना आधुनिक अॅनिमेशनच्या माध्यमातून नव्या पद्धतीने सादर करण्यात आलं आहे. या मालिकेचे लेखन अनु सिक्का यांनी केलं असून, दिग्दर्शन उजान गांगुली यांनी केलं आहे. या अॅनिमेटेड मालिकेसाठी अनेक कलाकारांनी आपले आवाज दिले आहेत. ‘कुरुक्षेत्र’ने प्रेक्षकांमध्ये विशेष स्थान निर्माण केलं आहे. उत्कृष्ट अॅनिमेशन, भावपूर्ण कथानक आणि प्रभावी व्हॉइस अ‍ॅक्टिंग यामुळे ही मालिका लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्वांनाच भावते आहे. दिवाळीच्या सुट्टीत संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्यासारखी आणि विचार करायला लावणारी ही मालिका बिंज-वॉच लिस्टमध्ये नक्कीच असायला हवी.

‘कुछ कुछ होता है’ गाण्यावर शाहरुख-काजोल पुन्हा रंगमंचावर; २७ वर्षांनीही तीच केमिस्ट्री, फिल्मफेअरमध्ये रोमँटिक डान्स

‘सैयारा’ अभिनेता अहान पांडेने शाळेतील विद्यार्थ्यांसोबत केली मजा-मस्ती; चाहते म्हणाले ‘हा आहे खरा सुपरस्टार’

जर तुम्ही पौराणिक कथा, भारतीय संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं सुंदर मिश्रण पाहू इच्छित असाल, तर ‘कुरुक्षेत्र’ तुमच्यासाठी योग्य निवड आहे.‘कुरुक्षेत्र’ या मालिकेचं खास वैशिष्ट्य म्हणजे तिने महाभारताच्या अठरा दिवसांच्या युद्धाची मांडणी १८ वेगवेगळ्या योद्ध्यांच्या दृष्टिकोनातून केली आहे. ही अनोखी सादरीकरण शैली प्रेक्षकांना अधिक गुंतवून ठेवते. प्रत्येक भागात एक वेगळा योद्धा केंद्रस्थानी असून, त्याच्या अनुभवातून युद्धाचे वेगवेगळे पैलू उलगडले जातात.नेटफ्लिक्सवर 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेली ‘कुरुक्षेत्र’ ही भारताची पहिली पौराणिक अॅनिमेटेड सिरीज सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. रिलीज होताच ही मालिका नंबर 1 ट्रेंडिंग सिरीज ठरली असून, प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही तिला भरभरून दाद दिली आहे.

Web Title: A new animated series just premiered on netflix

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 04:56 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Netflix India
  • Web Series

संबंधित बातम्या

Dharmendra Pradhan Resignation: एक राजीनामा… आणि बॉलिवूडमध्ये खळबळ! प्रतिक्रियाांचा स्फोट! कोण काय म्हणालं?
1

Dharmendra Pradhan Resignation: एक राजीनामा… आणि बॉलिवूडमध्ये खळबळ! प्रतिक्रियाांचा स्फोट! कोण काय म्हणालं?

Entertainment News: ‘दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…’ अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा; इंडस्ट्रीत पुन्हा चर्चांना उधाण
2

Entertainment News: ‘दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…’ अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा; इंडस्ट्रीत पुन्हा चर्चांना उधाण

Sarvagunn Sampanna Movie: समाजाच्या ठराविक चौकटींना आव्हान देणारा ‘सरवगुणसंपन्न’; वाणी कपूरने सांगितलं चित्रपटाचं वैशिष्ट्य
3

Sarvagunn Sampanna Movie: समाजाच्या ठराविक चौकटींना आव्हान देणारा ‘सरवगुणसंपन्न’; वाणी कपूरने सांगितलं चित्रपटाचं वैशिष्ट्य

‘मला जबरदस्ती किस केलं अन्..’,करण कुंद्रावर सान्वी तलवारचा धक्कादायक आरोप, नेमकं काय घडलं?
4

‘मला जबरदस्ती किस केलं अन्..’,करण कुंद्रावर सान्वी तलवारचा धक्कादायक आरोप, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.