Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“स्त्रीला स्वातंत्र्य असायला हवं…” प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने स्त्रीने टिकली लावण्याविषयी मांडलं परखड मत

‘आई कुठे काय करते’ मालिकेमध्ये अरूंधतीच्या मैत्रिणीची भूमिका साकारलेल्या राधिका देशपांडेने आपली लिलया भूमिका साकारली आहे. अभिनेत्रीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे, त्या मुलाखतीतील तिच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 09, 2024 | 07:45 PM
"स्त्रीला स्वातंत्र्य असायला हवं..." प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने स्त्रीने टिकली लावण्याविषयी मांडलं परखड मत

"स्त्रीला स्वातंत्र्य असायला हवं..." प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने स्त्रीने टिकली लावण्याविषयी मांडलं परखड मत

Follow Us
Close
Follow Us:

‘स्टार प्रवाह’वरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. अनेकदा टीआरपी चार्टमध्ये कायमच अव्वल स्थानावर राहिलेल्या या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेमध्ये अरूंधतीच्या मैत्रिणीची भूमिका साकारलेल्या राधिका देशपांडेने आपली लिलया भूमिका साकारली आहे. अभिनेत्रीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे, त्या मुलाखतीतील तिच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.

हे देखील वाचा – ‘सिंघम अगेन’मध्ये दिसलेल्या मराठमोळ्या अभिनेत्याने रोहित शेट्टीचे मानले आभार; म्हणाला, “वंडरफूल चित्रपटाचा आणि ड्रीम टीमचा भाग…”

‘आरपार’ युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये राधिकाने स्त्रीने टिकली लावण्याविषयी आपलं परखड मत मांडलं आहे. मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली, “एकदा मिरजेला ‘नथुराम गोडसे’नाटकाचा प्रयोग होता. त्यामुळे तिथे माझी भिडे काकांसोबत भेट झाली. साहजिकच मला फोटो काढावासा वाटला. मी फोटो काढला आणि तो ठेवला होता. तो मी काही लगेच पोस्ट केला नाही. त्याच दरम्यान टिकलीवर काहीतरी घाव घालण्यात आला. भिडे काकांवर बोललं गेलं की, त्यांनी एका पत्रकार महिलेला सांगितलं की, तू टिकली लावून ये मग मी बोलेन. आता ते कोणत्या दृष्टीकोनातून बोलले मला काहीच माहिती नाहीये. टिकली लावायची का नाही लावायची? कधी लावायची का नाहीच लावायची? याविषयावर प्रत्येक स्त्रीला स्वातंत्र्य असायला हवं. कुंकवाला पर्याय म्हणून आपण टिकली लावायला लागलो.”

मुलाखतीत पुढे राधिका देशपांडे म्हणाली, “पण, मला भिडे काका असं बोलले, याचा खूप विचार करावासा वाटला. ते का बोलले असतील? मग खरंच ते बरोबर आहे का? आपण आपली संस्कृती सोडतो आहोत का टिकली लावली नाही तर?…मला असं वाटतं प्रत्येक ठिकाणी जाण्याचा एक डेकोरम (Decorum) असतो प्रोटोकॉल असतो. मला वाटतं टिकली लावायला पाहिजे. न लावून फार असे तुम्ही ग्रेट आहात असं दाखवत असाल तर ते तसं नाहीये. टिकली लावणाऱ्या बायका पण अतिशय सुंदर, आकर्षक असतात.”

हे देखील वाचा – पुरस्कार सोहळ्यांत छाप पाडणाऱ्या ‘ढाई आखर’ चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज

काही वर्षांपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकार मंत्रालयात गेल्या होत्या. त्यावेळी संभाजी भिडे मंत्रालयात आले होते. म्हणून त्या महिला पत्रकाराने संभाजी भिडेंना विचारलं की, तुम्ही कुणाची भेट घेतली? यावर संभाजी भिडे म्हणाले होते की, “तू आधी टिकली लाव तर तुझ्याशी बोलेन. आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री भारतमाता आहे. भारतमाता विधवा नाही, त्यामुळे तू आधी कुंकू किंवा टिकली लाव मग मी तुझ्याशी बोलेन.” संभाजी भिडेंच्या या वक्तव्यामुळे सर्वत्र गदारोळ झाला होता.

Web Title: Aai kuthe kay karte actress radhika deshpande expresses her point about women bindi on forehead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 07:45 PM

Topics:  

  • marathi actress
  • Television Actress

संबंधित बातम्या

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश
1

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश

टीव्हीनंतर आता ईशा मालवीयचे मोठ्या पडद्यावर पदार्पण, हाती लागला पंजाबी चित्रपट; दिसणार रोमँटिक अंदाजात
2

टीव्हीनंतर आता ईशा मालवीयचे मोठ्या पडद्यावर पदार्पण, हाती लागला पंजाबी चित्रपट; दिसणार रोमँटिक अंदाजात

राजकीय मैदानात मराठी अभिनेत्री; लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
3

राजकीय मैदानात मराठी अभिनेत्री; लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट

टेलिव्हिजनवर गाजलेली जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘लग्नाचा शॉट’मधून अभिजीत-प्रियदर्शिनी एकत्र
4

टेलिव्हिजनवर गाजलेली जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘लग्नाचा शॉट’मधून अभिजीत-प्रियदर्शिनी एकत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.