Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मी माझी लाज बाजूला ठेवली….” ‘बंदर’ चित्रपटासाठी बॉबी बॉबी देओलचा कम्फर्ट झोनला रामराम!

बॉबी देओल सध्या अनुराग कश्यपसह बंदर या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे आणि याबाबत त्याने आपला अनुभव शेअर केला आहे. याशिवाय या चित्रपटात त्याने काम करताना लाज सोडली असंही म्हटलंय.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 05, 2026 | 11:55 AM
बॉबी देओलचा नवा चित्रपट

बॉबी देओलचा नवा चित्रपट

Follow Us
Follow Us:
  • बंदर या चित्रपटात आपल्या भूमिकेबद्दल बोलताना बॉबी देओलने शेअर केला अनुभव 
  • अनुराग कश्यप करत आहे दिग्दर्शन 
  • बॉबी देओलची वेगळी भूमिका 
दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला ‘बंदर’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे. निर्माता निखिल द्विवेदी यांच्या निर्मितीत तयार होणाऱ्या या चित्रपटात बॉबी देओल एका पूर्णपणे वेगळ्या आणि तीव्र भूमिकेत दिसणार आहे. आतापर्यंत बॉबीने खूपच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या असून या चित्रपटातील त्याची भूमिका नक्कीच वेगळी असेल अशी चर्चा सध्या होतेय. 

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना बॉबी देओलने सांगितले की, “प्रत्येक कलाकाराला काहीतरी नवीन करायचे असते, कारण एक प्रतिमा तयार होते आणि त्यातून बाहेर पडणे खूप कठीण जाते. मलादेखील त्याचा अनुभव आला आहे. पण आता मला असे वाटते की हा चित्रपट माझ्यासाठी पूर्णपणे वेगळा अनुभव होता. मी माझी लाज बाजूला ठेवली आणि कोणतीही भीड न बाळगता ही भूमिका साकारली आहे”

“काले बादल” हे गाणं खास, दिग्गजांसह काम करण्याचा समृद्ध अनुभव, सांगतोय गायक अभिजीत सावंत!

मुख्य भूमिकेत बॉबी

अलीकडील वेगवेगळ्या चित्रपटातील प्रभावी कामगिरीनंतर बॉबी देओल या तीव्र कथानकाच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाला झी स्टुडिओज यांचेही पाठबळ आहे. कथा लेखन सुदीप शर्मा आणि अभिषेक बॅनर्जी यांनी केले आहे. सुदीप शर्मा यांनी अलीकडेच ‘कोहर्रा २’चे दिग्दर्शन केले असून त्याला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आहे.

या चित्रपटात सान्या मल्होत्रा, राज बी शेट्टी, जितेंद्र जोशी, सपना पब्बी, इंद्रजीत सुकुमारन, रिद्धी सेन, सबा आझाद आणि नागेश भोसले हे महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. तगडी टीम आणि दमदार कलाकारांच्या जोरावर ‘बंदर’ हा २०२६ मधील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरणार आहे.

अनुराग कश्यपच्या चित्रपटात 

अनुराग कश्यपच्या चित्रपटांचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे आणि त्याच्या चित्रपटाचे विषयही निराळे असतात. आतापर्यंत बॉबीला अगदीच विविध भूमिकांमध्ये पाहिले आहे. मात्र आता अनुरागच्या चित्रपटात नक्की बॉबी कशा पद्धतीने काम करणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. याशिवाय नावावरून या चित्रपटाची तशी कल्पना येत नाही आणि कोणत्या गावातील ही कथा असेल याचाही अंदाज लावणं प्रेक्षकांना कठीण जातंय. 

नाटकानंतर आता चित्रपटातही ‘या’ जोडीचा डंका, “बाज्या बैज्या” मध्ये एकत्र झळकणार

Web Title: Actor bobby deol shared experience working with anurag kashyap for bandar movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • Anurag Kashyap
  • Bobby Deol
  • Entertainment News

संबंधित बातम्या

Tarak Mehta: तारक मेहता का उल्टा चष्माच्या ‘TMKOC क्लब हाऊस ॲप’वरील लाइव्ह क्विझच्या विजेत्याची घोषणा
1

Tarak Mehta: तारक मेहता का उल्टा चष्माच्या ‘TMKOC क्लब हाऊस ॲप’वरील लाइव्ह क्विझच्या विजेत्याची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.