Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ चित्रपटातलं रॅप सॉंग रिलीज, पुष्कर जोगने पहिल्यांदाच लिहिलेले साँग तुम्ही ऐकलं का ?

अभिनेता आणि दिग्दर्शक पुष्कर जोग आता ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ या चित्रपटातून आणखी एक महत्त्वाचा विषय समोर आणत आहेत. या चित्रपटातील प्रेमगीतानंतर ‘डोक्याला शॉट’ हे रॅप साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 07, 2025 | 04:16 PM
‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ चित्रपटातलं रॅप सॉंग रिलीज, पुष्कर जोगने पहिल्यांदाच लिहिलेले साँग तुम्ही ऐकलं का ?

‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ चित्रपटातलं रॅप सॉंग रिलीज, पुष्कर जोगने पहिल्यांदाच लिहिलेले साँग तुम्ही ऐकलं का ?

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या धाटणीचे चित्रपट घेऊन येणारा अभिनेता आणि दिग्दर्शक पुष्कर जोग आता ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ या चित्रपटातून आणखी एक महत्त्वाचा विषय समोर आणत आहेत. या चित्रपटातील प्रेमगीतानंतर ‘डोक्याला शॉट’ हे रॅप साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. वैवाहिक जीवनातील आव्हाने आणि संघर्षावर भाष्य करणारं गाणं एका हटके शैलीत सादर करण्यात आलं आहे.

‘अशीही बनवाबनवी’ नंतर येतोय ‘अशीही जमवाजमवी’; अशोक सराफ, वंदना गुप्तेंची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर

वरूण लिखाते यांच्या आवाजातील या गाण्याला सलील अमृते यांनी तितक्याच तोडीचे रॉकिंग संगीत दिले आहे. आधुनिक आणि प्रभावी बीट्ससह हा रॅप तरूणांना भावणारा आहे. या गाण्याला पुष्कर जोग आणि वरुण म्युजिशिअन यांचे शब्द लाभले असून या रॅपमुळे एक वेगळाच एनर्जेटिक फील मिळत आहे.

‘डोक्याला शॉट’ रॅप सॉंग हटके आणि नव्या पिढीला थेट भिडणारं आहे. या गाण्याची लय आणि शब्द कॅची असून लूपमध्ये ऐकावे असे हे गाणे आहे. संगीतप्रेमींना थिरकायला लावणारं ‘डोक्याला शॉट’ या रॅप सॉंगला जबरदस्त प्रतिसाद मिळेल, यात काही शंकाच नाही.

चित्रपटाचे दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, “‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ हा चित्रपट एक गंभीर विषयावर आधारित आहे, पण आम्ही त्यात मनोरंजनाची आणि संवेदनशीलतेची योग्य सांगड घातली आहे. ‘डोक्याला शॉट’ हे गाणं नव्या पिढीच्या विचारशैलीचे प्रतिबिंब आहे. वैवाहिक नात्यातील ताण-तणावांना एक हलकं-फुलकं रूप देत, आम्ही हे गाणं सादर केलं आहे.”

रान्या रावचा पोलिसांना दिलेल्या जबाबात धक्कादायक खुलासा, स्वत:चीही ओळख सांगितली

आनंद पंडित मोशन पिक्चर्स प्रस्तुत, गुझबम्प्स एंटरटेनमेंटल यांच्या सहयोगाने ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन पुष्कर जोग यांनी केले असून आनंद पंडित, रुपा पंडित आणि पुष्कर जोग निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे सहलेखन नमिष चापेकर यांनी केले आहे. पॅनोरमा स्टुडिओजने या चित्रपटाच्या वितरणाची धुरा सांभाळली आहे.

Web Title: Actor director pushkar jog upcoming movie hardik shubhechha first song out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 04:16 PM

Topics:  

  • marathi film
  • pushkar jog

संबंधित बातम्या

Pushkar Jog : अभिनेता स्पष्टच बोलला! Reels Star आणि Actor तुलनेवर पुष्करचे मत; म्हणाला “मी आयुष्यात जास्त उतारच…”
1

Pushkar Jog : अभिनेता स्पष्टच बोलला! Reels Star आणि Actor तुलनेवर पुष्करचे मत; म्हणाला “मी आयुष्यात जास्त उतारच…”

Pushkar Jog : लोकं म्हणतात “Cannes ला पैसे देऊन गेला” अभिनेत्याने Trollers ला दिले उत्तर! काय म्हणाला पुष्कर?
2

Pushkar Jog : लोकं म्हणतात “Cannes ला पैसे देऊन गेला” अभिनेत्याने Trollers ला दिले उत्तर! काय म्हणाला पुष्कर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.