Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भर पावसात छत्री विकतोय अभिनेता सुनील ग्रोव्हर, ‘ही काय अवस्था करुन घेतली’ चाहत्यांचे कंमेट!

छत्रीबरोबरच सुनील ग्रोव्हर मक्याची कणीसंही विकत आहे. त्याने इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 25, 2023 | 09:44 AM
भर पावसात छत्री विकतोय अभिनेता सुनील ग्रोव्हर, ‘ही काय अवस्था करुन घेतली’ चाहत्यांचे कंमेट!
Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हरने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये गुत्थीच्या व्यक्तिरेखेने प्रत्येक घरात एक खास ओळख निर्माण केली आहे. सुनील ग्रोव्हर सध्या कलाविश्वापासून दूर आहे, पण आजही तो आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. अभिनयासोबतच सुनील सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तो अनेकदा आपल्या मजेदार व्हिडिओंद्वारे चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. या पावसाच्या दिवसात सुनीलचा रस्त्यावर बसून छत्री विकतानाचा एक फोटो सोशल मीडियावर  सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याची ही अवस्था पाहून चाहत्यांनाही प्रश्न पडला आहे की नेमकं काय करत आहे.

[read_also content=”व्हॉट्सॲपमध्ये पाच नवीन भन्नाट फिचर्स आले आहेत! आताच करा अपडेट आणि वापरायला सुरुवात करा https://www.navarashtra.com/lifestyle/whatsapp-new-feturs-for-iphone-users-nrps-436175.html”]

सुनील ग्रोव्हरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे, यातील एका फोटोमध्ये तो भर पावसात छत्री विकताना दिसत आहे. या फोटोला त्याने “एवढ्या पावसात माझी स्वत:ची छत्रीदेखील विकली गेली”, असं कॅप्शन दिलं आहे. याबरोबरच त्याने आणखी एक व्हिडिओही शेअर केला आहे. एक महिला त्याच्या कडून छत्री विकत घेताना दिसत आहे. आजूबाजूचे लोक सुनीलला पाहत असल्याचे आश्चर्यचकित होत असल्याचं दिसत आहे.

चाहत्यांचे मजेशीर कंमेट

सुनील ग्रोव्हरच्या या फोटोवर कमेंट करून यूजर्स मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘भाईची स्थिती कशी आहे?’ त्याचवेळी दुसरा चाहता लिहितो, ‘सर क्या हाल बना रखा है, कुछ लेते नहीं. एकाने लिहिले, ‘किती काम बदलणार भाऊ, व्यवसायाला वेळ द्या.’ सुनील ग्रोव्हरच्या या फोटोवर अशा अनेक कमेंट येत आहेत.

एक दिवसापुर्वी सुनील ग्रोव्हरचा कणीसं विकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याने इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो हातगाडीवर बसून कणीसं भाजताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत.

 

Web Title: Actor sunil grover selling umbrellas in the rain nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2023 | 09:33 AM

Topics:  

  • entertainment
  • Mumbai Rain
  • Sunil Grover

संबंधित बातम्या

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री
1

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री

‘कांतारा: चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची दमदार एन्ट्री; ‘रिबेल’ गाण्यामध्ये ऋषभसोबत थिरकला गायक
2

‘कांतारा: चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची दमदार एन्ट्री; ‘रिबेल’ गाण्यामध्ये ऋषभसोबत थिरकला गायक

‘जे प्रेमात मरतात…’, धनुष आणि क्रिती सेननची दिसली जबरदस्त केमिस्ट्री; ‘Tere Ishk Mein’ टीझर रिलीज
3

‘जे प्रेमात मरतात…’, धनुष आणि क्रिती सेननची दिसली जबरदस्त केमिस्ट्री; ‘Tere Ishk Mein’ टीझर रिलीज

जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई; गायकाच्या मॅनेजरला केली अटक
4

जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई; गायकाच्या मॅनेजरला केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.