Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेत्री मौनी रॉय’ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचं फारसं प्रमोशन करत नसल्याचं दिसतंय, वाचा काय आहे कारण…

दशकातील बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचं प्रमोशन जोरात सुरूयं, पण मौनी रॉय चित्रपटाचं फारसं प्रमोशन करत नसल्याचं प्रेक्षकांच्या लक्षात आलं. तिच्या लूकने सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये सर्वाधिक उत्साह निर्माण केलायं. 'ब्रह्मास्त्र'चे निर्माते देखील तिच्या व्यक्तिरेखेबद्दल माहिती देण्यासाठी आणि रहस्य जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करतायेत. 

  • By Payal Hargode
Updated On: Sep 03, 2022 | 03:18 PM
अभिनेत्री मौनी रॉय’ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचं फारसं प्रमोशन करत नसल्याचं दिसतंय, वाचा काय आहे कारण…
Follow Us
Close
Follow Us:

दशकातील बहुप्रतिक्षित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचं प्रमोशन जोरात सुरूयं, पण मौनी रॉय चित्रपटाचं फारसं प्रमोशन करत नसल्याचं प्रेक्षकांच्या लक्षात आलं. तिच्या लूकने सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये सर्वाधिक उत्साह निर्माण केलायं. या चित्रपटात अभिनेत्री मौनी रॉय महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणारे. सुत्रांच्या माहितीनुसार, “निर्मात्यांना मुख्य विरोधी आणि ती काय प्रतिनिधित्व करते याबद्दल प्रेक्षकांना संशयात ठेवायचयं. त्यांचा असा विश्वास आहे की, मौनी रॉय हे एक अद्भुत शस्त्र आहे म्हणून कथेचा अनुभव घेण्यासाठी  गुप्त ठेवायचयं.

अगदी अलीकडच्या स्पायडरमॅन मल्टीव्हर्ससह अनेक पाश्चात्य चित्रपटांनी, कथेच्या आश्चर्याची आणि रहस्याची गुरुकिल्ली असलेली खरोखर महत्त्वाची पात्रे समोर आणण्याचं हेच तंत्र वापरलयं. ‘ब्रह्मास्त्र’चे निर्माते देखील तिच्या व्यक्तिरेखेबद्दल माहिती देण्यासाठी आणि रहस्य जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करतायेत.  ब्रह्मास्त्र ही चित्रपट मालिका 9 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होणारे.

Web Title: Actress mouni roy seems not to be doing much promotion for brahmastra read whats the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2022 | 01:44 PM

Topics:  

  • entertainment
  • Mouni Roy
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

‘बिग बॉस १९’ च्या घरात आईला पाहून फरहाना भट्ट भावुक; अमालने केली तक्रार तर, असा मिळाला प्रतिसाद
1

‘बिग बॉस १९’ च्या घरात आईला पाहून फरहाना भट्ट भावुक; अमालने केली तक्रार तर, असा मिळाला प्रतिसाद

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!
2

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
3

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

४८७ कोटी बजेट, ४३८९ कोटींचे कलेक्शन; २०२५ मधील ‘हा’ चित्तथरारक हॉरर चित्रपट, आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज
4

४८७ कोटी बजेट, ४३८९ कोटींचे कलेक्शन; २०२५ मधील ‘हा’ चित्तथरारक हॉरर चित्रपट, आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.