विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा ‘लिगर’ हा चित्रपट या महिन्याच्या २५ तारखेला बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये धमाकेदार कमाई करणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना निर्मात्यांनी ‘लिगर’च्या तिसऱ्या गाण्याचा प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये विजय आणि अनन्याच्या क्यूट केमिस्ट्रीची झलक पाहायला मिळत आहे. तुम्हीही पहा ‘आफत’ गाण्याचा प्रोमो-