Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२५ वर्षांनंतर पुन्हा सलमान खान आणि करण जोहर दिसणार सोबत, या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार

द बुलमध्ये सलमान निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तुम्हाला सांगतो की १९९८ मध्ये रिलीज झालेल्या 'कुछ कुछ होता है' नंतर, 'द बुल' या चित्रपटातून सलमान खान आणि करण जोहरची पुन्हा भेट होणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 25, 2023 | 02:19 PM
२५ वर्षांनंतर पुन्हा सलमान खान आणि करण जोहर दिसणार सोबत, या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार
Follow Us
Close
Follow Us:

सलमान खान आणि करण जोहर दिसणार सोबत : सलमान खान आणि करण जोहरने २५ वर्षांपूर्वी एकत्र एक चित्रपट केला होता. तेव्हापासून ही जोडी अनेकदा एकमेकांसोबत प्रोजेक्ट करणार असल्याचं बोललं जातंय पण आजपर्यंत एकही चित्रपट आलेला नाही, आता अखेर सलमान खान आणि करण जोहर एकत्र चित्रपट करणार आहेत. खुद्द भाईजानने या वृत्ताला दुजोरा दिला असून चित्रपटाच्या नावाची घोषणाही केली आहे.

सलमान खानने करण जोहरसोबतच्या चित्रपटाची पुष्टी केली. सलमान आणि करण २५ वर्षांनंतर पुन्हा एका चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या विष्णू वर्धन दिग्दर्शित चित्रपटासाठी सलमानने साइन केल्याचे यापूर्वी सांगितले जात होते. आता अभिनेत्याने चित्रपटाचे शीर्षक उघड केले आहे. झूमशी बोलताना सलमान खान म्हणाला, “मी द बुल नावाचा चित्रपट करत आहे. मग दबंग येईल, किक येईल, सूरजचा चित्रपट येईल, ३-४ चित्रपट येणार आहेत. असे मानले जाते की ‘द बुल’ हा विष्णू वर्धनचा दिग्दर्शनाचा चित्रपट आहे, तर यापूर्वी करणने एका मुलाखतीत खुलासा केला होता की तो ‘द बुल’ बनवण्याचा विचार करत आहे, या नावाच्या चित्रपटावर काम करत आहे.

द बुलमध्ये सलमान निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तुम्हाला सांगतो की १९९८ मध्ये रिलीज झालेल्या ‘कुछ कुछ होता है’ नंतर, ‘द बुल’ या चित्रपटातून सलमान खान आणि करण जोहरची पुन्हा भेट होणार आहे. बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, द बुल या चित्रपटात सलमान खान निमलष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे, जो अ‍ॅक्शनने भरलेल्या मोहिमेवर जाणार आहे. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, एका सूत्राने माहिती दिली की, “टायगर ३ नंतर. , हा सलमानचा पुढचा चित्रपट असेल.. चित्रपट असेल. हा चित्रपट नोव्हेंबर २०२३ मध्ये फ्लोरवर जाईल आणि ७ ते ८ महिन्यांच्या कालावधीत अनेक वेळापत्रकांमध्ये शूट केला जाईल…

Web Title: After 25 years salman khan and karan johar will be seen again in this film tiger 3 bollywood movies bollywood actor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2023 | 02:19 PM

Topics:  

  • bollywood movies
  • karan johar
  • Salman Khan
  • Tiger 3

संबंधित बातम्या

‘नो एंट्री 2’मध्ये सलग दुसरी मोठी एक्झिट, आता ‘हा’ बॉलिवूड अभिनेताही बाहेर; नवीन जोडीदारांचा शोध सुरू!
1

‘नो एंट्री 2’मध्ये सलग दुसरी मोठी एक्झिट, आता ‘हा’ बॉलिवूड अभिनेताही बाहेर; नवीन जोडीदारांचा शोध सुरू!

Bigg Boss 19: ‘वीकेंड का वार’ मध्ये तान्या मित्तलवर का भडकला मृदुल? कुनिका आणि नीलममध्येही झाला वाद
2

Bigg Boss 19: ‘वीकेंड का वार’ मध्ये तान्या मित्तलवर का भडकला मृदुल? कुनिका आणि नीलममध्येही झाला वाद

Bigg Boss 19 : या आठवड्यात या चार मजबूत स्पर्धकांवर नाॅमिनेशनची टांगती तलवार! कोणाचा होणार पत्ता कट
3

Bigg Boss 19 : या आठवड्यात या चार मजबूत स्पर्धकांवर नाॅमिनेशनची टांगती तलवार! कोणाचा होणार पत्ता कट

Bigg Boss 19 च्या वीकेंड वॉरमध्ये जेमी लीव्हर लावला विनोदाचा तडका, स्पर्धकांना घातला क्लास; पाहा प्रोमो
4

Bigg Boss 19 च्या वीकेंड वॉरमध्ये जेमी लीव्हर लावला विनोदाचा तडका, स्पर्धकांना घातला क्लास; पाहा प्रोमो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.