Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी ट्विटरवर दिल्या अशा प्रतिक्रिया

आमिर खान आणि करीना कपूरचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'लाल सिंग चड्ढा' आज म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी निर्मात्यांनी मुंबईत एक भव्य प्रीमियर आयोजित केला होता. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी ट्विटरवर अशा प्रतिक्रिया दिल्या.

  • By Payal Hargode
Updated On: Aug 11, 2022 | 02:03 PM
आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी ट्विटरवर दिल्या अशा प्रतिक्रिया
Follow Us
Close
Follow Us:

आमिर खान आणि करीना कपूरचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ आज म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी निर्मात्यांनी मुंबईत एक भव्य प्रीमियर आयोजित केला होता. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग ते सुष्मिता सेन अशा अनेक सेलिब्रिटींनी या प्रीमियरला हजेरी लावली होती. या भव्य प्रीमियरच्या फोटोंना सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे.

‘लाल सिंग चड्ढा’ भारतात रिलीज होण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय मीडियाने या चित्रपटाचे पुनरावलोकन करून त्याला थम्ब्स-अप दिले होते. अशा परिस्थितीत आता सोशल मीडियावरही ‘लाल सिंग चड्ढा’चे खूप कौतुक होत आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट खूप आवडला आहे. तसेच चित्रपट पाहिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया देत आहे. आपण ट्विटरवर प्रतिक्रिया देखील पाहू शकता-

#LaalSinghChaddha is all sorts of wonderful! Watched a proper Hindi motion picchar after a long time. Advait Chandan’s craft is commendable, and Atul Kulkarni’s adaptation of #ForrestGump hits all the right notes. Lump in throat, many smiles guaranteed. It’s all heart. ♥️ #LSC pic.twitter.com/N64r3UUYp8

— Aniruddha Guha (@AniGuha) August 10, 2022

#LaalSinghChaddha is REMARKABLE & BLOCKBUSTER ⭐️⭐️⭐️⭐️ Strong Acting, Memorable Characters with a Perplexing Story-line. #AamirKhan #KareenaKapoorKhan #MonaSingh @chay_akkineni @manavvij786 @atul_kulkarni
@AKPPL_Official @AndhareAjit @Viacom18Studios @TSeries @ParamountPics

— Jaey Gajera (@JaeyGajeraIndia) August 10, 2022

Awesome movie
Amir Khan never before acting#LaalSinghChaddha #BetterThanTheOriginal #BoycottLalSinghChaddha #AmirKhan pic.twitter.com/wXqh6IgR36

— Raghav_DHFM (@vallepuraghav) August 11, 2022

‘लाल सिंग चड्ढा हा टॉम हँक्स अभिनीत हॉलीवूड चित्रपट, फॉरेस्ट गम्पचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटात करीना कपूर खान आणि मोना सिंग यांच्याही भूमिका आहेत. दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

Web Title: After watching aamir khans film lal singh chadha the audience reacted on twitter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2022 | 02:03 PM

Topics:  

  • entertainment
  • laal singh chaddha
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश
1

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो
2

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…
3

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’
4

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.