Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजय देवगणच्या मस्करीमुळे सहकलाकाराच्या पत्नीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न!

अजय देवगणने काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की, त्याने आपल्या सहकलाकाराच्या पत्नीसोबत अशी चेष्टा केली की तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 01, 2024 | 03:12 PM
अजय देवगणच्या मस्करीमुळे सहकलाकाराच्या पत्नीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न!
Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या शैतान चित्रपटानं बॅाक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. प्रेक्षकांसह संमिक्षकांनीही चित्रपटाचं भरभरुन कौतुक केलं. आता त्याचा आगामी मैदान चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. पण आता अजय चर्चेत आला आहे वेगळयाच कारणामुळे. अजयच्या शुटींगसेटवरील एक किस्सा सध्या नव्यानं समोर आला आहे.  अजयच्या मस्करीमुळे त्याच्या सहकलाकाराच्या पत्निने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आता ही बातमी समोर येताच नेटिझन्सनी अजयवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.

[read_also content=”विजयने देवरकोंडाने त्याच्या पहिल्या फिल्मफेअर ट्रॉफीचा लिलाव का केला होता? 7 वर्षानंतर सांगितलं कारण! https://www.navarashtra.com/movies/vijay-deverkonda-told-why-he-sold-his-first-filmfare-award-trophy-nrps-519575.html”]

अजय देवगणने केला खुलासा

अजय म्हणाला, ‘वर्षांपूर्वी एक अभिनेता होता ज्याचे काही काळापूर्वी लग्न झाले आणि आम्ही आऊटडोअर शूटसाठी गेलो होतो. त्याची पत्नीही सोबत आली होती. ती एका छोट्या शहरातील एक सामान्य मुलगी होती. त्यावेळी आम्ही रात्री शूटिंग करायचो. ती सकाळी तिच्या पतीला भेटत होती. मात्र, आम्ही त्याच्या बायकोला सांगत होतो की तिच्या नवऱ्याचे अफेअर आहे आणि तो रात्री कुठेतरी जातो. रात्री शूटिंग होत नाही. मी तिला सांगायचे की मी रात्री 10.30 वाजता माझ्या खोलीत परत यायचे. यावर तिने पतीवर विश्वास असल्याचे सांगितले. आठ दिवस हा प्रकार सुरू होता. नवव्या दिवशी, आम्हाला जाग आली आणि कळलं की तिने खरंच गोळ्या घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर ती तिच्या पतीशी सतत या गोष्टीवर भांडत राहिली, त्याला विचारत होती की तू काय करतोस!’

 नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

आता ही बातमी समोर आल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘अजय उघडपणे याबद्दल बोलत आहे जणू काही खुप मोठं काम केलयं, हा निव्वळ फालतुपणा आहे. काही नेटिझन्स असा अंदाज लावत आहेत की ती वीर दासची पत्नी होती आणि तो 2015 मध्ये रिलीज झालेला ‘शिवाय’ चित्रपट ज्याचे शूटिंग करत होता.

Web Title: Ajay devgan so actor wife tried to commit suicide nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2024 | 03:12 PM

Topics:  

  • Ajay Devgan
  • commit suicide
  • entertainment

संबंधित बातम्या

कपिल शर्मा पुन्हा एकदा अडचणीत! ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा नवीन सीझन सुरू होताच कायद्याच्या कचाट्यात
1

कपिल शर्मा पुन्हा एकदा अडचणीत! ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा नवीन सीझन सुरू होताच कायद्याच्या कचाट्यात

भीतीचे दुसरे उदाहरण होता रहमान डकैतचा भाऊ उजैर बलोच; जुन्या मुलाखतीने उडवली खळबळ
2

भीतीचे दुसरे उदाहरण होता रहमान डकैतचा भाऊ उजैर बलोच; जुन्या मुलाखतीने उडवली खळबळ

पहाटे ३ वाजता घरात घुसले गुंड, वाजवले दार..; उर्फी जावेदने पोलिस स्टेशनमध्ये सांगितला भयानक प्रसंग
3

पहाटे ३ वाजता घरात घुसले गुंड, वाजवले दार..; उर्फी जावेदने पोलिस स्टेशनमध्ये सांगितला भयानक प्रसंग

कोण आहे अरुण खेत्रपाल? ज्याच्यावर आधारित ‘इक्कीस’ चित्रपट; २१ वर्षीय तरुणाचे देशासाठी अविस्मरणीय बलिदान
4

कोण आहे अरुण खेत्रपाल? ज्याच्यावर आधारित ‘इक्कीस’ चित्रपट; २१ वर्षीय तरुणाचे देशासाठी अविस्मरणीय बलिदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.