Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्षय कुमारच्या चित्रपटाचा खेळ संपला! स्त्री २ चित्रपटासमोर मोठे सिनेमे फेल

दिग्दर्शक मुदस्सर अझीझ यांच्या 'खेल खेल' या विनोदी चित्रपटात, आशा होती की हा चित्रपट अक्षय कुमारची कारकीर्द पुन्हा रुळावर आणेल. पण कथा तशीच राहिली आणि अक्कीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी करत आहेत. अक्षय कुमारच्या चित्रपटाला सुट्ट्यांचा कोणताही फायदा घेता आला नाही आणि कमाईच्या बाबतीत तो कुचकामी ठरला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 20, 2024 | 01:22 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

खेल खेल में चित्रपटाची निराशाजनक कामगिरी : बॉक्स ऑफिसवर सध्या अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये खेल खेल में, वेदा आणि स्त्री २ हे चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये खेल खेल में चित्रपटामध्ये अक्षय कुमार, तापसी पन्नू असा मल्टी कलाकारांनी बनवलेला चित्रपट आहे. या चित्रपटाचे अक्षय कुमार आणि टीमने दमदार प्रमोशन केले. त्याचबरोबर फरीद खानने बॉलीवूडमध्ये १४ वर्षानंतर पुनरागमन केले आहे. दिग्दर्शक मुदस्सर अझीझ यांच्या ‘खेल खेल’ या विनोदी चित्रपटात, आशा होती की हा चित्रपट अक्षय कुमारची कारकीर्द पुन्हा रुळावर आणेल. पण कथा तशीच राहिली आणि अक्कीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी करत आहेत.

रक्षाबंधनाच्या सुट्टीतही ‘खेल खेल में’ला चित्रपटगृहांमध्ये फारसा प्रेक्षक मिळाला नाही, त्यामुळे या मल्टीस्टारर चित्रपटाची कमाई ५ व्या दिवशी खूपच निराशाजनक झाली आहे. सोमवारच्या चाचणीत हा चित्रपट सपशेल अपयशी ठरला आहे. ज्याची भीती होती ती खरी होताना दिसत आहे आणि रिलीजच्या अवघ्या 5 दिवसांत बॉक्स ऑफिसवरील ‘खेल खेल में’चा खेळ संपत असल्याचे दिसत आहे. अक्षय कुमारच्या चित्रपटाला सुट्ट्यांचा कोणताही फायदा घेता आला नाही आणि कमाईच्या बाबतीत तो कुचकामी ठरला आहे.

हेदेखील वाचा – भारताच्या या क्रिकेटरने साजरा केला रक्षाबंधन! सोशल मीडियावर फोटो व्हायरल

खेल खेल में चित्रपटाची कमाई

खेल खेल में या चित्रपटाने पहिल्या पाच दिवसांमध्ये १६.८ कोटींची कमाई केली आहे. अजुनपर्यत या चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा देखील ओलांडला नाही.

स्त्री २ चित्रपट बॉक्स ऑफिसवर मालामाल

बॉलीवूडचा नुकताच प्रदर्शित झालेला स्त्री २ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. या चित्रपटाने आतापर्यत २५० कोटींहून अधिक कमी केली आहे. या चित्रपटाने ४ दिवसांमध्ये २८३ कोटींची कमाई केली आहे.

Web Title: Akshay kumar movie khel khel mein was unable to make profit in front of shraddha kapoors stree 2 movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 01:18 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • entertainment
  • Shraddha Kapoor
  • Stree 2

संबंधित बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
1

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
2

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
3

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
4

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.