Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्षय कुमारच्या ‘रक्षा बंधन’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, 11 ऑगस्टला होणार प्रदर्शित

या सिनेमात भरपूर कौटुंबिक नाट्य दाखवण्यात आले आहे. बहिण-भावाच्या नात्यातील गोडवा या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jun 22, 2022 | 09:53 AM
अक्षय कुमारच्या ‘रक्षा बंधन’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, 11 ऑगस्टला होणार प्रदर्शित
Follow Us
Close
Follow Us:

पृथ्विराज चित्रपटानंतर आता अभिनेता अक्षय कुमार लवकरच नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रक्षा बंधन’ (Raksha Bandhan) चित्रपटातून तो लवकर पुन्हा एकदा मोठ पडदा गाजवण्यास सज्ज झालाय.  नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाला आहे.

[read_also content=”जगभरातल्या चाहत्यांचा तमिळ चित्रपटसृष्टीतला ‘मास्टर’ https://www.navarashtra.com/photos/happy-birthday-tamil-film-industry-actior-vijay-thalapathy-nrps-295468.html”]

‘रक्षा बंधन’ हा सिनेमा बहिण-भावाच्या नात्यावर भाष्य करणारा आहे. ट्रेलरमधून प्रेक्षकांना अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरची केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. या सिनेमात भरपूर कौटुंबिक नाट्य दाखवण्यात आले आहे. बहिण-भावाच्या नात्यातील गोडवा या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

[read_also content=”वडिलांचा शोध घेण्यासाठी लेक पोहोचली सातासमुद्रापार, ‘डियर मॅाली’चा ट्रेलर रिलीज https://www.navarashtra.com/movies/dear-molly-trailer-launched-on-social-media-nrsr-295416.html”]

Web Title: Akshay kumars raksha bandhan trailer release movie will be released on august 11 nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2022 | 09:24 AM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bhumi Pendnekar
  • Entertainemnt News
  • Raksha Bandhan

संबंधित बातम्या

“माझ्या देवासाठी माझा मनातला भाव महत्त्वाचा”, बिकिनीवरून ट्रोल करणाऱ्यांना रुचिराचे सडेतोड प्रत्युत्तर!
1

“माझ्या देवासाठी माझा मनातला भाव महत्त्वाचा”, बिकिनीवरून ट्रोल करणाऱ्यांना रुचिराचे सडेतोड प्रत्युत्तर!

कांतारा ते सैयारा, भारतात Netflixवर ट्रेंड करत असलेल्या ४ जबरदस्त चित्रपटांची यादी
2

कांतारा ते सैयारा, भारतात Netflixवर ट्रेंड करत असलेल्या ४ जबरदस्त चित्रपटांची यादी

पवन कल्याणच्या OG चित्रपटाने मोडला रेकॉर्ड, १० दिवसांत जगभरात २०० कोटींचा टप्पा पार!
3

पवन कल्याणच्या OG चित्रपटाने मोडला रेकॉर्ड, १० दिवसांत जगभरात २०० कोटींचा टप्पा पार!

Jolly LLB 3: ‘जॉली एलएलबी ३’ ने अर्शद वारसीचा बदलला रेकॉर्ड, जाणून घ्या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई
4

Jolly LLB 3: ‘जॉली एलएलबी ३’ ने अर्शद वारसीचा बदलला रेकॉर्ड, जाणून घ्या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.