भूमी पेडणेकरने स्ट्रिक्ट आहार न घेता ३५ किलो वजन कमी केले. तिने कधीही स्वतःला उपाशी ठेवले नाही तर निरोगी खाणे स्वीकारले. तिचा प्रवास संतुलित जीवनशैली आणि संयमाचे उदाहरण आहे.
'मेरे हसबंड की बिवी' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री भूमी पेडणेकरचा मोठा अपघात झाला आहे. सेटवर अचानक छत कोसळल्याने घबराटीचं वातावरण निर्माण झालंय.
आजकाल महिला सक्षमीकरणावर भाष्य करणाऱ्या अनेक कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पण तुम्ही काहीही बनवाल आणि त्या गोष्टी आम्ही पाहू असं कसं काय वाटतं तुम्हाला?