Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रलय आएगा! ‘Tumbbad 2’ मध्ये Alia Bhatt ची दमदार एन्ट्री; केवळ कॅमिओ नव्हे, तर कथेला देणार मोठा ट्विस्ट!

Alia Bhatt News: सोहम शाहच्या 'Tumbbad 2' मध्ये आलिया भट्ट एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. कथेच्या क्लाइमेक्समध्ये आलियाचे पात्र मोठा ट्विस्ट आणणार असून चित्रपटाचे बजेट १०० कोटी आहे. वाचा सविस्तर अपडेट.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 06, 2026 | 01:56 PM
प्रलय आएगा! ‘Tumbbad 2’ मध्ये Alia Bhatt ची दमदार एन्ट्री (Photo Credit- X)

प्रलय आएगा! ‘Tumbbad 2’ मध्ये Alia Bhatt ची दमदार एन्ट्री (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • प्रलय आएगा! ‘Tumbbad 2’ मध्ये Alia Bhatt ची दमदार एन्ट्री
  • केवळ कॅमिओ नव्हे
  • तर कथेला देणार मोठा ट्विस्ट!
Tumbbad 2 News: अभिनेता सोहम शाहचा बहुप्रतिक्षित हॉरर-थ्रिलर चित्रपट ‘तुंबाड २’ (Tumbbad 2) सध्या मनोरंजन विश्वात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. या चित्रपटाबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली असून, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) या चित्रपटात केवळ पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत नसून, ती एक अत्यंत महत्त्वाची आणि दमदार व्यक्तिरेखा साकारणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.

आलिया भट्टचे २० दिवसांचे विशेष शूटिंग

मिळालेल्या माहितीनुसार, आलिया भट्टने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. ती एका विशेष शेड्यूल्डसाठी सुमारे २० दिवस शूटिंगमध्ये सहभागी होणार आहे. आलियाचे या चित्रपटातील असणे हे केवळ नावापुरते नसून, कथेच्या दृष्टीने तिची भूमिका अत्यंत कळीची असल्याचे सांगितले जात आहे.

NEW TWIST IN THE WORLD OF #Tumbbad 👀🔥#Tumbbad2 just got BIGGER & BOLDER with the entry of Alia Bhatt 💥 Not a full-fledged role, but a SHORT yet POWER-PACKED character that reportedly DRIVES the FINAL CHAPTER of the franchise 🤯⚡ If executed right, this could add a whole… pic.twitter.com/Ia95p0Wtg0 — Pan India Review (@PanIndiaReview) May 5, 2026

चित्रपटाच्या क्लाइमेक्समध्ये येणार मोठा ट्विस्ट

रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्टचे पात्र चित्रपटाच्या क्लाइमेक्सशी थेट जोडलेले आहे, जे संपूर्ण कथानकात एक मोठा आणि अनपेक्षित ट्विस्ट घेऊन येईल. जरी आलियाचा पडद्यावरील वेळ मर्यादित असला, तरी तिची भूमिका संपूर्ण कथेची दिशा बदलणारी आणि प्रेक्षकांना धक्का देणारा ‘सरप्राईज पॅकेज’ ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Detective Dhananjay : रहस्य, थरार आणि मनोरंजन… काय म्हणतो धनंजय? आदिनाथने सांगितले अनेक पैलू

‘कल्ट क्लासिक’ ठरलेल्या तुंबाडचा मोठा विस्तार

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘तुंबाड’ हा चित्रपट सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता, मात्र कालांतराने तो एक कल्ट क्लासिक चित्रपट ठरला. अलीकडेच हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला असता, त्याने बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम प्रस्थापित केले आणि प्रेक्षकांमध्ये याची लोकप्रियता अनेक पटींनी वाढली. आता याचा सिक्वेल पहिल्या भागापेक्षा अधिक भव्य स्तरावर तयार केला जात असून सोहम शाहसोबत अनुभवी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

१०० कोटींचे बजेट आणि रिलीज डेट

‘तुंबाड २’ चे बजेट सुमारे १०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे, जे पहिल्या भागाच्या तुलनेत अत्यंत भव्य आहे. हा चित्रपट ३ डिसेंबर २०२७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त आलिया भट्ट संजय लीला भंसाली यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ मध्ये रणबीर कपूर आणि विक्की कौशलसोबत दिसणार आहे. मात्र, सध्या सर्वत्र ‘तुंबाड २’ मधील आलियाच्या भूमिकेचीच सर्वाधिक चर्चा रंगत आहे.

‘Drushya-Adrushya’ मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण! ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

Web Title: Alia bhatt powerful role in sohum shah tumbbad 2 climax twist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • alia Bhatt
  • Bollywood News
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Awarapan 2: पहिल्याच दिवशी इम्रान हाश्मीच्या चित्रपटाने केली 4 पट कमाई, सनी देओलचा ‘बंटवारा 1947’ पडला मागे
1

Awarapan 2: पहिल्याच दिवशी इम्रान हाश्मीच्या चित्रपटाने केली 4 पट कमाई, सनी देओलचा ‘बंटवारा 1947’ पडला मागे

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’;  चाहत्यांसाठी खास सरप्राइज
2

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’; चाहत्यांसाठी खास सरप्राइज

Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकरची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत; एक्स हसबंडवर टोला? ‘लॉयल्टी’चा उल्लेख करत साधला निशाणा?
3

Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकरची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत; एक्स हसबंडवर टोला? ‘लॉयल्टी’चा उल्लेख करत साधला निशाणा?

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
4

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.