Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता उलगडणार रहस्य…. मजेशीर आणि धमाकेदार ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चा टिझर प्रदर्शित!

चाळीशीतील हीच भावना या चित्रपटात मजेशीररित्या दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 08, 2024 | 01:59 PM
आता उलगडणार रहस्य…. मजेशीर आणि धमाकेदार ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चा टिझर प्रदर्शित!
Follow Us
Close
Follow Us:

‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ या नावातच आपल्याला कळतेय की, हा चित्रपट ‘चाळीशी’भोवती फिरणारा आहे. मात्र यात काही रम्य रहस्ये दडलेली आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये लिपस्टिकचे एक निशाण दिसत होते. या निशाणाबाबत तर्कवितर्क काढत असतानाच आता या चित्रपटाचा जबरदस्त टिझर प्रदर्शित (Alibaba Ani Chalishitale Chor Teaser) झाला आहे. टीझरमध्ये चाळिशीतील मित्रमैत्रिणी पार्टी एन्जॉय करताना दिसत असून अचानक लाईट जातेय आणि अचानक कसलातरी आवाज ऐकू येतोय. लिपस्टिकचे निशाण, संशयास्पद आवाज, त्यात या वयाबाबत असलेला प्रत्येकाचा दृष्टिकोन पाहाता हे काहीतरी धमाल मनोरंजन असणार हे नक्की! सध्यातरी चाळीशीतील या चोरांबद्दलचे हे गूढ अधिकच वाढत आहे, मात्र ते जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना २९ मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

[read_also content=”तीन मैत्रिणी येणार भेटायला… महिला दिनानिमित्ताने ‘गुलाबी’ चित्रपटाची घोषणा! https://www.navarashtra.com/movies/on-occasion-of-international-womens-day-violet-flame-motion-pictures-announced-gulaabi-movie-nrps-513666.html”]

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, मृद् गंध फिल्म्स एल. एल. पी निर्मित या चित्रपटाचे आदित्य इंगळे दिग्दर्शक असून या धमाल चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे, श्रुती मराठे, उमेश कामत, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर आणि अतुल परचुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विवेक बेळे लिखित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे निर्माते आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ”हल्ली चाळीस हा वयाचा फक्त आकडा आहे. परंतु चाळीशीनंतरच जगण्याची खरी मजा सुरु होते. हे असे वय आहे जिथे आपण तरुणही नसतो आणि वयस्करही. त्यामुळे या वयात एक वेगळीच भावना असते. चाळीशीतील हीच भावना या चित्रपटात मजेशीररित्या दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल. विशेषतः चाळीशीतील प्रेक्षकांना हा चित्रपट जास्त जवळचा वाटेल.”

Web Title: Alibaba ani chalishitale chor teaser out movie will release on 22 march nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2024 | 01:58 PM

Topics:  

  • entertainment
  • subodh bhave

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 :  प्रेक्षकांना मिळाले टाॅप 6 स्पर्धक! जाणून घ्या संपूर्ण यादी, या सदस्यांचे नाव पाहून तुम्हालाही बसेल धक्का
1

Bigg Boss 19 : प्रेक्षकांना मिळाले टाॅप 6 स्पर्धक! जाणून घ्या संपूर्ण यादी, या सदस्यांचे नाव पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Bigg Boss 19 : या स्पर्धकाला फिनालेच्या आधी शोमधून काढले बाहेर! प्रेक्षक म्हणाले, “तिच्यासोबत असेच घडायला हवे होते.”
2

Bigg Boss 19 : या स्पर्धकाला फिनालेच्या आधी शोमधून काढले बाहेर! प्रेक्षक म्हणाले, “तिच्यासोबत असेच घडायला हवे होते.”

रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ अडकला कायद्याच्या कचाट्यात! रिलीज आधीच उच्च न्यायालयात पोहचले प्रकरण
3

रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ अडकला कायद्याच्या कचाट्यात! रिलीज आधीच उच्च न्यायालयात पोहचले प्रकरण

‘Splitsvilla’ फेम भाविन भानुशाली आणि दिशा चंद्रेजा अडकले लग्नबंधनात, लग्नाच्या फोटोमध्ये क्युट दिसले कपल
4

‘Splitsvilla’ फेम भाविन भानुशाली आणि दिशा चंद्रेजा अडकले लग्नबंधनात, लग्नाच्या फोटोमध्ये क्युट दिसले कपल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.