Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्प यांच्या विरोधात पोस्ट केल्याने कंगना रणौत अडचणीत , जेपी नड्डा यांच्या सूचनेवरून पोस्ट डिलिट; ट्रम्प यांच्याबद्दल काय लिहिल

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि लोकसभा खासदार कंगना रणौत यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल केलेल्या सोशल मीडिया पोस्टबद्दल खेद व्यक्त केला असून आपली पोस्ट डिलीट केली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: May 16, 2025 | 03:39 PM
ट्रम्प यांच्या विरोधात पोस्ट केल्याने कंगना रणौत अडचणीत , जेपी नड्डा यांच्या सूचनेवरून पोस्ट डिलिट; ट्रम्प यांच्याबद्दल काय लिहिल

ट्रम्प यांच्या विरोधात पोस्ट केल्याने कंगना रणौत अडचणीत , जेपी नड्डा यांच्या सूचनेवरून पोस्ट डिलिट; ट्रम्प यांच्याबद्दल काय लिहिल

Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि लोकसभा खासदार कंगना रणौत यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल केलेल्या सोशल मीडिया पोस्टबद्दल खेद व्यक्त केला असून आपली पोस्ट डिलीट केली आहे. कंगना रणौत यांनी म्हटलं आहे की, ट्रम्प यांनी अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांना भारतात उत्पादन विस्ताराबद्दल केलेल्या सूचनेसंबंधी केलेली पोस्ट डिलीट करण्याची सूचना मला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली.

अखेर प्रतीक्षा संपली! चाहत्यांसाठी ‘Jaat’ लवकरच होणार ओटीटीवर सज्ज, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार प्रदर्शित!

शेअर केलेल्या एक्स पोस्टमध्ये कंगना म्हणते, ” आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मला फोन केला आणि ट्रम्प यांनी अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांना भारतात उत्पादन करू नये असे सांगितलेले ट्विट डिलीट करण्यास सांगितले. माझे वैयक्तिक मत पोस्ट केल्याबद्दल मला वाईट वाटते, सूचनांनुसार मी ते इन्स्टाग्रामवरून लगेचच डिलीटही केले, धन्यवाद…” दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री आणि मंडी लोकसभेची खासदार कंगना राणौतने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांनी टीम कुक यांना केलेल्या सूचनेबद्दल एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने काही मुद्दे नमूद करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तुलना केली होती.

 

Respected national president Shri @JPNadda ji called and asked me to delete the tweet I had posted regarding Trump asking Apple CEO Tim Cook not to manufacture in India.
I regret posting that very personal opinion of mine, as per instructions I immediately deleted it from…

— Kangana Ranaut (@KanganaTeam) May 15, 2025

अभिनेता विजय राज यांना लैंगिक छळ प्रकरणी क्लिन चीट, क्रू मेंबरचे आरोप; वाचा सविस्तर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर प्रश्न उपस्थित करत कंगना रणौत म्हणाली की, “या प्रेमाच्या नुकसानाचे कारण काय असू शकते? ट्रम्प हे जगातील सर्वांत शक्तिशाली देशाचे नेते असले, तरी नरेंद्र मोदी हे जगातील सर्वांत लोकप्रिय नेते आहेत. ट्रम्प राष्ट्रध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा आले आहेत, परंतु भारताचे पंतप्रधान हे तिसऱ्यांदा विराजमान झाले आहेत. ट्रम्प अल्फा पुरुष आहेत यात काही शंका नाही, परंतु आमचे पंतप्रधान सब-अल्फा पुरुषांचे जनक आहेत. तुम्हाला काय वाटते? ही वैयक्तिक मत्सर आहे की राजनैतिक असुरक्षितता? ”

कान्सच्या रेड कार्पेटवर चमकणारी सर्वात तरुण भारतीय अभिनेत्री ठरली नितांशी गोयल, पाहा PHOTOS

कतारमधील एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी म्हटलं होतं, “भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो, ते खूप चांगले काम करत आहेत.” त्यांनी हाही दावा केला की, “अ‍ॅपल आता अमेरिकेत आपले उत्पादन वाढवणार आहे, हे त्यांनी कुकसोबत केलेल्या चर्चेमुळे झालं आहे.” अ‍ॅपल कंपनी सध्या अमेरिकेत आयफोन तयार करत नाही. मात्र पुढील वर्षाच्या अखेरीस अमेरिकेतील आयफोन पुरवठ्याचा मोठा हिस्सा भारतात तयार व्हावा, असा कंपनीचा उद्देश आहे, जेणेकरून चीनवरील अवलंबित्व कमी होईल.

Web Title: America president donald trump on india apple manufacturing kangana ranaut delete post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 03:39 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Actress
  • Bollywood News
  • Donald Trump
  • Kangana Ranaut

संबंधित बातम्या

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!
1

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा  डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन
3

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!
4

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.