Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आणि ती घरी आली! अमृता गेली भारावून, हातात ट्रॉफी अन् देवाचे आभार, सोशल मीडियावर झाली व्यक्त

अमृता खानविलकरला यावर्षी चंद्रमुखीच्या भूमिकेसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. अखेर तिला ही ट्रॉफी हातात मिळाल्यावर तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत, चाहत्यांशी केले शेअर

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 16, 2025 | 04:02 PM
अमृता खानविलकरची भावूक पोस्ट (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

अमृता खानविलकरची भावूक पोस्ट (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • अमृता खानविलकरच्या हाती आली महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराची ट्रॉफी
  • भावूक होत लिहिली पोस्ट
  • अमृतासाठी प्रसाद ओकने स्वीकारला होता पुरस्कार
परदेशात असताना अमृताला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून यंदाचा 60 आणि 61 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला पण ती परदेशात असल्याने हा पुरस्कार दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी स्वीकारला होता आणि आता अमृताच्या घरी ” ती ” चं खास आगमन झालं आणि हीच गोड बातमी तिने सोशल मीडिया वर फोटो पोस्ट करून दिली आहे. 

अमृताने आजवर अनेक हिंदी मराठी चित्रपट स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली एवढं नाही तिच्या नृत्य कौशल्यांचा चर्चा देखील तितक्याच आहेत आणि यंदाचा 60 आणि 61 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तिला चंद्रमुखी साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. चंद्रमुखी हा चित्रपट अमृतासाठी कायम खास राहिला आहे आणि तिचा हा पहिला वहिला राज्य चित्रपट पुरस्कार असल्याने तो अजून खास झाला आहे.

अनुपम खेर, मुक्ता बर्वे आणि महेश मांजरेकर यांना मिळाला महाराष्ट्र चित्रपट पुरस्कार, ‘या’ कलाकारांनाही केले सन्मानित

परेदशात असताना मिळाला सन्मान 

अमृता हल्ली अनेक प्रोजेक्ट्स साठी परदेश दौरा करत आहे आणि तिने भारतात परत आल्यावर आज हा खास क्षण सगळ्यांसोबत शेयर केला आहे. आईच्या हातात असलेला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि अमृता असे खास फोटो तिने सोशल मीडिया वर पोस्ट केले आहेत आणि एक भावनिक पोस्टदेखील लिहिली आहे.

अमृता ने हातात ही खास ट्रॉफी पकडलेला फोटो पोस्ट करून लिहिलं ” एकदाचा हातात पुरस्कार आला खूप आनंद होतोय. खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र राज्य शासन या खास शाबासकी बद्दल ! चंद्रमुखीच्या संपूर्ण कास्ट आणि टीमचे विशेष आभार मला ही संधी दिल्या बद्दल मी कायम ऋणी राहीन. इतकचं नाही संपूर्ण प्रवासात माझ्या सोबत असलेल्या प्रत्येकाचे खूप आभार आणि स्वामी शिवाय हे शक्य नव्हतं श्री स्वामी समर्थ ! 

प्रसाद आणि मंजिरीचेही मानले आभार

चंद्रमुखी हा चित्रपट प्रसाद ओकने दिग्दर्शित केला होता आणि या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाला. दरम्यान अमृताने मंजिरी आणि प्रसाद ओक यांचे नेहमची कौतुक केले आहे आणि यावेळीही तिने त्या दोघांचे मनापासून आभार मानलेले दिसून आले. 

आयुष्यात पहिल्यांदा घडलेल्या गोष्टी कौतुक काही औरच असत असं म्हणतात ना म्हणून हा पहिला वहिला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार अमृतासाठी खूप जास्त खास झाला आहे. अमृता लवकरच काही वेगळ्या आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारणार असल्याचंदेखील कळतंय. तसंच सध्या आशिष पाटीलसह अमृता लावणीचे अनेक कार्यक्रम परदेशात सादर करत असल्याचंही दिसून येत आहे. एकंदरीतच अमृता कामात प्रचंड व्यस्त आहे. 

‘पाँडिचेरी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला पटकावला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार!

अमृताची खास पोस्ट 

 

Web Title: Amruta khanvilkar got maharashtra state award for chandramukhi shared emotional post after receiving trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • Amruta Khanvilkar
  • Entertainment News
  • maharashtra state

संबंधित बातम्या

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ
1

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन
2

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव
3

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव

Lock Upp Season 2: धक्कादायक! गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोलाच्या घटस्फोटाचा खुलासा, 1 वर्षापासून राहतात वेगळे
4

Lock Upp Season 2: धक्कादायक! गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोलाच्या घटस्फोटाचा खुलासा, 1 वर्षापासून राहतात वेगळे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.