• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Sai Tamhankar Won The Maharashtra State Film Award For Best Actress For The Film Pondicherry

‘पाँडिचेरी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला पटकावला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार!

60 आणि 61 महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सईने 'पाँडिचेरी' चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. तब्बल 11 वर्षांनी सईला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 06, 2025 | 05:39 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सई ताम्हाणकरला मिळाला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार
  • सई ताम्हाणकर व्यक्त केला आनंद
  • सई ताम्हाणकरने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार

अभिनय असो किंवा फॅशन सई ताम्हाणकरच्या चर्चा नेहमीच ऐकायला मिळतात. सईच्या कामाचा वाढता आलेख हा कायम उंचावत असतो आणि अश्यातच सईला ‘पाँडिचेरी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून यंदाचा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला आहे. अभिनेत्रीला हा पुरस्कार तब्बल 11 वर्षांनी मिळाला आहे. तसेच यासाठी ती खूप खुश आणि आनंदी झाली. याबद्दल सईने आनंद देखील व्यक्त केला.

‘पाँडिचेरी’ चित्रपटासाठी सई उत्कृष्ठ अभिनेत्री ठरली असून या चित्रपटाची खासियत म्हणजे सईची यातली लक्षवेधी भूमिका आहे. तिचा या चित्रपटातील अभिनय अनेक गोष्टी साठी चर्चेत राहिला तो म्हणजे तिचा साधा सरळ पण तितकाच लक्षवेधी लूक, अनेक भाषा मधला तिचा या चित्रपटातील संवाद आणि एका मुलाच्या आईची भूमिका यासगळ्यामुळे तिची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे. ‘पाँडिचेरी’ मधील निकिता हे पात्र बहुगुणी ठरलं अस म्हणणं वावगं ठरणार नाही आणि म्हणून सई पुन्हा एकदा अव्वल ठरली आहे.

Andhera: OTT वर धडकणार ‘अंधेरा’ ही भयानक वेब सिरीज; जाणून घ्या कुठे कधी होणार प्रदर्शित

या पुरस्काराचा आनंद व्यक्त करताना सई म्हणाली, ‘पाँडिचेरी’ या संपूर्ण चित्रपटाचा अनुभव खूप वेगळा आणि कमाल होता आम्हाला कोणत्याही कलाकाराला या चित्रपटासाठी स्टाफ नसताना हेअर करणं, स्वतःचा ठरलेला कॉस्च्युम घालून रेडी होऊन येणं अस सगळ काही स्वतःच स्वतःला काम करताना एक स्वावलंबी झाले आणि म्हणून आज मी एवढी स्वावलंबी झाली की कुठल्याही चित्रपटाच्या सेटवर मी स्वतःच स्वतःहा सगळं करू शकते आणि हे फक्त पाँडिचेरी मुळे शक्य झालं.’ असे सई म्हणाली आहे.

तसेच ती पुढे म्हणाली, ‘पाँडिचेरी’ मधली निकिता ही भूमिका माझ्यासाठी जीवाच्या अत्यंत जवळची आहे कारण ही अशी भूमिका होती ज्यासाठी खूप अभ्यास करावा लागला होता. शहराचा एक फ्लेवर उतरतो चित्रपटात तसा पाँडिचेरीचा फ्लेवर अगदी सुंदररित्या यात उतरला आहे सचिन कुंडलकर हा असा एक दिग्दर्शक आहे ज्याचा एस्थेक्टिक सेन्स खूप कमाल आहे आणि तो पाँडिचेरी मध्ये असल्याने हा चित्रपट आणि त्यातली निकिता उत्तम दिसून आली आहे. मला महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा एवढा मोठा पुरस्कार आणि तो देखील उत्तम अभिनेत्री साठी देण्यात आला या साठी मी कृतज्ञ आहे.’

विजय देवरकोंडाच्या ‘Kingdom’वर तामिळनाडूमध्ये बंदी घालण्याची मागणी, काय आहे संपूर्ण प्रकरण ?

पुढे आनंद व्यक्त करताना सई म्हणाली, ‘आपल महाराष्ट्र शासन आणि सांस्कृतिक विभाग यांचे खूप आभार.आपल्या कामाची दखल जेव्हा महाराष्ट्र शासन घेत आणि आपल्याला एवढा मोठा पुरस्कार देत तेव्हा नक्कीच अभिमान वाटतो आणि खूप आनंद देखील होतो. मला पहिला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार 2011 साली दुनियादारी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक्क अभिनेत्री म्हणून मिळाला होता आणि आता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मिळाला म्हणून तो तितकाच खास आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याने दिलेली ही शाबासकी आहे असं मला वाटतं. मराठी सिनेमाची दखल घेऊन मला हा पुरस्कार दिल्याबद्दल सांस्कृतिक विभाग आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप आभार’.

हिंदी असो किंवा मराठी सईने तिच्या अभिनयाची जादू दोन्ही इंडस्ट्रीत दाखवून दिली आहे आणि येणाऱ्या काळात देखील सई दोन्ही इंडस्ट्रीत दमदार प्रोजेक्ट्स मधून दिसणार असल्याचं समजलं आहे.

Web Title: Sai tamhankar won the maharashtra state film award for best actress for the film pondicherry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 05:39 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • marathi cinema

संबंधित बातम्या

दिलजीत दोसांझने ‘चमकीला’ बनून जिंकले मन, आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी मिळाले नामांकन
1

दिलजीत दोसांझने ‘चमकीला’ बनून जिंकले मन, आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी मिळाले नामांकन

शाहरुख खान आणि गौरी खानविरुद्ध समीर वानखेडेने तक्रार केली दाखल, ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ संबंधित प्रकरण
2

शाहरुख खान आणि गौरी खानविरुद्ध समीर वानखेडेने तक्रार केली दाखल, ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ संबंधित प्रकरण

काहीतरी खास घेऊन येत आहे ‘स्त्री’, ट्रेलर आधी निर्मात्यांनी ‘थामा’चे नवीन पोस्टर केले रिलीज
3

काहीतरी खास घेऊन येत आहे ‘स्त्री’, ट्रेलर आधी निर्मात्यांनी ‘थामा’चे नवीन पोस्टर केले रिलीज

अभिजीतच्या “प्रेमरंग सनेडो” ने जिंकली प्रेक्षकांची मने! तरुणाईला भावलं मराठमोळं ठसका असलेले गाणे
4

अभिजीतच्या “प्रेमरंग सनेडो” ने जिंकली प्रेक्षकांची मने! तरुणाईला भावलं मराठमोळं ठसका असलेले गाणे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Top Marathi News Today : महिलांच्या बँक खात्यात आता थेट 10000 रुपये येणार; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा होणार

LIVE
Top Marathi News Today : महिलांच्या बँक खात्यात आता थेट 10000 रुपये येणार; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा होणार

‘सोलापूर जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरतीचे काम राज्यात आदर्श’; ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरेंचे गौरोद्गार

‘सोलापूर जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरतीचे काम राज्यात आदर्श’; ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरेंचे गौरोद्गार

Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धी योगामुळे मिथुन आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात होईल वाढ

Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धी योगामुळे मिथुन आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात होईल वाढ

सासू- सुनेमध्ये रंगला दांडिया रास, नीता अंबानीने राधिका मर्चंटला दिली टक्कर; VIDEO इंटरनेटवर व्हायरल

सासू- सुनेमध्ये रंगला दांडिया रास, नीता अंबानीने राधिका मर्चंटला दिली टक्कर; VIDEO इंटरनेटवर व्हायरल

Bigg Boss 19 : बसीर अली आणि आवेज दरबारमध्ये पुन्हा एकदा वाद, वैयक्तिक जीवनावर केलेल्या टिपणी स्पर्धक घळाघळा रडला!

Bigg Boss 19 : बसीर अली आणि आवेज दरबारमध्ये पुन्हा एकदा वाद, वैयक्तिक जीवनावर केलेल्या टिपणी स्पर्धक घळाघळा रडला!

Todays Gold-Silver Price: सोनं-चांदी झाली स्वस्त! ज्वेलर्सचे दुकान झाले गजबजलेले, हीच आहे खरेदीसाठी योग्य वेळ

Todays Gold-Silver Price: सोनं-चांदी झाली स्वस्त! ज्वेलर्सचे दुकान झाले गजबजलेले, हीच आहे खरेदीसाठी योग्य वेळ

देशात स्कंदमतेचे फक्त दोनच प्राचीन मंदिर; पाचव्या स्वरूपात विराजमान आहे देवी, दुष्ट शक्तीपासून भाविकांचे करते रक्षण

देशात स्कंदमतेचे फक्त दोनच प्राचीन मंदिर; पाचव्या स्वरूपात विराजमान आहे देवी, दुष्ट शक्तीपासून भाविकांचे करते रक्षण

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg News : जर्मनी नोकरी आणि गावातील तरुणांच्या फसवणूक प्रकरणी दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

Sindhudurg News : जर्मनी नोकरी आणि गावातील तरुणांच्या फसवणूक प्रकरणी दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

Solapur : पुरात वाहून गेला संसार, मदतीची वाट पाहत रस्त्यावरचे जीवन, सोलापूरच्या नागरिकांचे हाल

Solapur : पुरात वाहून गेला संसार, मदतीची वाट पाहत रस्त्यावरचे जीवन, सोलापूरच्या नागरिकांचे हाल

Nandurbar News : 110-120 आरोपींना अटक, शहरात कायदा कायम ठेवण्यासाठी पोलीस सज्ज

Nandurbar News : 110-120 आरोपींना अटक, शहरात कायदा कायम ठेवण्यासाठी पोलीस सज्ज

Marathwada Heavy Rainfall : मराठवाड्यातील अतिवृष्टीचे संभाव्य परिणाम

Marathwada Heavy Rainfall : मराठवाड्यातील अतिवृष्टीचे संभाव्य परिणाम

Parbhani : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केली नुकसानीची पाहणी

Parbhani : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केली नुकसानीची पाहणी

Mumbai BMC Election 2025 : मुंबई महापालिकांचे गड कोण जिंकणार? हे आहे सध्याचे चित्र

Mumbai BMC Election 2025 : मुंबई महापालिकांचे गड कोण जिंकणार? हे आहे सध्याचे चित्र

Kalyan :कल्याण महालक्ष्मी हॉटेल प्रकरणात राजू पाटील यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Kalyan :कल्याण महालक्ष्मी हॉटेल प्रकरणात राजू पाटील यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.