Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 18 : अनुपमाच्या मालिकेतील ही कलाकार करणार बिग बॉसमध्ये एंट्री!

बिग बॉस सिझन १८ मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार यांदर्भात अनेक टेलिव्हिजल कलाकारांची नावे समोर आली आहे. यामध्ये टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध तारे आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींचा समावेश आहे. दरम्यान, आता बिग बॉस सिझन १८ मधील आणखी एक स्पर्धकांचे नाव समोर आले आहे. 'अनुपमा' या लोकप्रिय शोच्या एका अभिनेत्रीचे नावही या शोसाठी निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 26, 2024 | 10:33 AM
फोटो सौजन्य - JIO Cinema

फोटो सौजन्य - JIO Cinema

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस सिझन १८ : टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस सिझन १८ ची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. होस्ट सलमान खानचा हा शो ६ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी बिग बॉस चाहते प्रचंड उत्सुक आहेत. आता बिग बॉस सिझन १८ संदर्भात अनेक वृत्त येत आहेत. बिग बॉस सिझन १८ मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार यांदर्भात अनेक टेलिव्हिजल कलाकारांची नावे समोर आली आहे. यामध्ये टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध तारे आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींचा समावेश आहे. दरम्यान, आता बिग बॉस सिझन १८ मधील आणखी एक स्पर्धकांचे नाव समोर आले आहे. ‘अनुपमा’ या लोकप्रिय शोच्या एका अभिनेत्रीचे नावही या शोसाठी निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

दिवसेंदिवस बिग बॉस १८ ची उत्सुकता वाढत चालली आहे, सोशल मीडियावर एक बिग बॉस १८ मधील स्पर्धकांची यादी समोर आली आहे. यामध्ये चाहत पांडे, निया शर्मा, शिल्पा शिरोडकर, धीरज धूपर, शोएब इब्राहिम यांसारख्या स्टार्सची नावे या शोसाठी पुढे आली आहेत. श्रद्धा कपूरची मावशी पद्मिनी कोल्हापुरे देखील ‘बिग बॉस १८’ ची स्पर्धक असल्याचे बोलले जात आहे. आता या यादीत अनुपमा यांच्या मुलीचेही नाव जोडले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मालिकेमधील अनुपमा हिची मुलगी मुस्कान बामणेला सलमान खानच्या शोसाठी अप्रोच करण्यात आले आहे. तिने ‘अनुपमा’ शोमध्ये पाखीची भूमिका साकारली होती. तीन वर्षे या प्रोजेक्टशी संलग्न राहिल्यानंतर त्याने शो सोडला. त्याचबरोबर आता ती ‘बिग बॉस १८’ मध्ये तिच्या खेळाची जादू दाखवताना दिसणार आहे.

बिग बॉसच्या या नव्या सीझनमध्ये अनेक मोठे चेहरे बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी होणार आहेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यासाठी या सिझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सलमानचे दोन प्रोमो कलर्स टीव्हीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत, त्यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

Web Title: Anupamas series muskan bamane will enter bigg boss 18

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 10:33 AM

Topics:  

  • Bigg Boss
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 मधील कॅप्टन्सी टास्कमध्ये हा सदस्य ठरला गेम चेंजर, हा स्पर्धक घरचा कॅप्टन बनण्यात “अयशस्वी”
1

Bigg Boss 19 मधील कॅप्टन्सी टास्कमध्ये हा सदस्य ठरला गेम चेंजर, हा स्पर्धक घरचा कॅप्टन बनण्यात “अयशस्वी”

Bigg Boss 19: नेहलने झीशानला केले नॉमिनेट, नीलमला म्हटले मूर्ख; ‘बिग बॉस’च्या घरात सुरु झाला नॉमिनेशनचा ड्रामा
2

Bigg Boss 19: नेहलने झीशानला केले नॉमिनेट, नीलमला म्हटले मूर्ख; ‘बिग बॉस’च्या घरात सुरु झाला नॉमिनेशनचा ड्रामा

Bigg Boss 19: या आठवड्यात ‘हे’ ८ स्पर्धक अडकले नॉमिनेशनच्या जाळ्यात, कोणाचा पत्ता होणार कट्ट?
3

Bigg Boss 19: या आठवड्यात ‘हे’ ८ स्पर्धक अडकले नॉमिनेशनच्या जाळ्यात, कोणाचा पत्ता होणार कट्ट?

Bigg Boss 19: ‘बिग बॉस १९’ मधून ‘या’ स्पर्धकाचा पत्ताकट, लाखो चाहते असूनही, नाही मिळाले एकही मत!
4

Bigg Boss 19: ‘बिग बॉस १९’ मधून ‘या’ स्पर्धकाचा पत्ताकट, लाखो चाहते असूनही, नाही मिळाले एकही मत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.