Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

’70 वर्षे काश्मीर जळत राहिलं’… ‘आर्टिकल 370’चा धमाकेदार टिझर रिलीज, अ‍ॅक्शन करताना दिसणार यामी गौतम!

यामी गौतमची मुख्य भुमिका असलेला चित्रपट 'आर्टिकल 370' चा टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटाची कथा जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा असलेले कलम ३७० हटवण्याबाबत आहे. अॅक्शन पॉलिटिकल ड्रामा पुढील महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 21, 2024 | 12:32 PM
’70 वर्षे काश्मीर जळत राहिलं’… ‘आर्टिकल 370’चा धमाकेदार टिझर रिलीज,  अ‍ॅक्शन करताना दिसणार यामी गौतम!
Follow Us
Close
Follow Us:

नेहमीचं विविधांगी भुमिका करणारी अभिनेत्री म्हणुन ओळखली जाणारी अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) 2024 वर्षाची धमाकेदार सुरुवात करणार आहे. तिच्या आगामीट (Article 370 Teaser) या चित्रपटाचा ट्रेलर शनिवारी प्रदर्शित झाला. यामी गौतम या चित्रपटात अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. तिच्या सोबत अभिनेता वैभव तत्ववादी (vaibhav tatvavadi)  आणि दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियमणीही (Priyamani) महत्त्वाच्या भुमिकेत आहे. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’च्या निर्मात्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती.

चित्रपटाचा टीझर रिलीज

टीझरची सुरुवात काश्मीरमधील भ्रष्टाचार आणि दहशतवादाने होते. यामी रागीट लूकमध्ये दिसते. ती एका गुप्तचर एजंटच्या भूमिकेत आहे जी काश्मीरला विशेष दर्जा असलेले कलम ३७० रद्द करण्याच्या बाजूने आहे.  यामी रागाने म्हणते की, काश्मीरमध्ये दहशतवाद हा एक व्यवसाय आहे. याचा स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही. ते पैशासाठी आहे. भ्रष्ट नेते आणि अधिकाऱ्यांनी ते कायम ठेवले. ती पुढे म्हणते, जोपर्यंत जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेतला जात नाही, तोपर्यंत गुन्हेगारांना काहीही होणार नाही.

कलम ३७० रद्द करण्याची कहाणी

टीझरमध्ये लिहिले आहे की, ‘काश्मीर… भारताचा चमकणारा मुकुट… 70 वर्षांपासून जळत आहे… भ्रष्टाचार, दहशतवाद आणि फुटीरतावाद.’ व्हिडिओच्या शेवटी यामी गौतमच्या चेहऱ्यावर रक्त आहे आणि ती कोणाकडे तरी बंदूक दाखवत उभी आहे. पुढे, जम्मू आणि काश्मीरला दिलेला विशेष दर्जा कलम 370, 5 ऑगस्ट 2019 पासून लागू होणार नाही, अशी घोषणा करणारा व्हॉइसओव्हर स्क्रीनवर ऐकू येतो. टीझर शेअर करताना यामीने लिहिले की, ‘एक देश, एक संविधान.’

चित्रपट कधी होणार प्रदर्शित

‘आर्टिकल 370’ मध्ये यामी गौतम, प्रियमणी, वैभव तत्ववादी, अरुण गोविल आणि राज अर्जुन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर यांनी केली आहे. त्याचे दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे आहेत. हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Article 370 teaser released yami gautamvaibhav tatvavadipriyamani starer movie will relased on 23 february nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2024 | 12:29 PM

Topics:  

  • entertainment
  • Yami Gautam

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 : तान्यामुळे शाहबाजला अश्रू अनावर, बॉस मित्तलचा स्पर्धकांवर चढला पारा; घरात सुरु झाला नवीन Drama
1

Bigg Boss 19 : तान्यामुळे शाहबाजला अश्रू अनावर, बॉस मित्तलचा स्पर्धकांवर चढला पारा; घरात सुरु झाला नवीन Drama

सुरु होणार कॉमेडीचा चौपट धमाका! ‘मस्ती ४’ चा ट्रेलर प्रदर्शित; जुन्या कलाकारांसह नवे सादरीकरण
2

सुरु होणार कॉमेडीचा चौपट धमाका! ‘मस्ती ४’ चा ट्रेलर प्रदर्शित; जुन्या कलाकारांसह नवे सादरीकरण

पुष्कर जोगने भारताला ठोकला रामराम? UAE ला झाला शिफ्ट, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय
3

पुष्कर जोगने भारताला ठोकला रामराम? UAE ला झाला शिफ्ट, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय

फिनाले आधीच Bigg Boss 19 च्या विजेत्यांचे नाव आले समोर, ही बघा TOP 5 फायनलिस्टची यादी
4

फिनाले आधीच Bigg Boss 19 च्या विजेत्यांचे नाव आले समोर, ही बघा TOP 5 फायनलिस्टची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.