Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vijay –Rashmikaच्या रिसेप्शनमध्ये सगळ्यांची नजर रश्मिकाच्या आईवर; सुमन मंदानांच्या कुर्ग साडीची चर्चा, जाणून घ्या इतिहास

विजय–रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये विशेष लक्ष वेधून घेतलं ते रश्मिकाच्या आईने – Suman Mandanna यांनी. त्यांनी परिधान केलेल्या पारंपरिक कुर्ग स्टाईल साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 06, 2026 | 04:00 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

अभिनेता Vijay Deverakonda आणि अभिनेत्री Rashmika Mandanna यांच्या रिसेप्शनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती होती, पण विशेष लक्ष वेधून घेतलं ते रश्मिकाच्या आईने – Suman Mandanna यांनी. त्यांनी परिधान केलेल्या पारंपरिक कुर्ग स्टाईल साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

भारतात प्रत्येक राज्याची साडी नेसण्याची पद्धत वेगवेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यापैकी कर्नाटकातील कुर्ग (कोडगू) भागातील महिलांची कुर्गी साडी नेसण्याची पद्धत खास आणि आकर्षक मानली जाते. पारंपरिक आणि वेगळ्या स्टाईलमुळे ही साडी नेसण्याची पद्धत अनेकांना आवडते.

या साडीची नेसण्याची पद्धत इतर साड्यांपेक्षा वेगळी आहे. कुर्ग (कोडगू) भागातील महिलांची ही पारंपरिक स्टाईल मानली जाते. सामान्यतः साडीच्या निर्‍या पुढच्या बाजूला खोचल्या जातात, मात्र कुर्ग पद्धतीत निर्‍या मागच्या बाजूला खोचल्या जातात. तसेच साडीचा पदर डाव्या खांद्यावरून न ठेवता मागून फिरवून उजव्या खांद्यावर पिनने लावला जातो.

या पद्धतीमुळे साडीला एक खास आणि पारंपरिक लूक मिळतो. कुर्ग भागातील महिला सण, समारंभ आणि खास प्रसंगी ही साडी अशाच पद्धतीने नेसताना दिसतात. त्यामुळे आजही कुर्गी साडीची ही स्टाईल भारतीय पारंपरिक वेशभूषेतील एक खास ओळख मानली जाते

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’ मराठीच्या घरात ‘जुली-खुली मंजुलिका’ ची टक्कर; नव्या Promo ने वाढला TRP
कुर्ग स्टाईल साडीचा इतिहास
या पद्धतीमागेही एक खास इतिहास आहे. कर्नाटकातील कोडगू प्रदेशात पूर्वी महिला डोंगराळ भागात शेती आणि इतर कामे करत असत. त्यामुळे साडी काम करताना अडथळा येऊ नये म्हणून ही खास नेसण्याची पद्धत विकसित झाली. पदर मागून पुढे आणल्यामुळे साडी व्यवस्थित राहते आणि काम करताना सोयीची ठरते.

आजही कुर्ग समाजातील महिला लग्न, सण आणि पारंपरिक समारंभात ही साडी अशाच पद्धतीने नेसतात. त्यामुळे रश्मिकाच्या आईने रिसेप्शनमध्ये परिधान केलेल्या या साडीने केवळ फॅशनच नाही तर कुर्ग संस्कृतीची झलकही पाहायला मिळाली.

एक सोलो ट्रिप… जी सगळ्यांना सोबत घेऊन जाते, मैत्री, प्रवास आणि भावनांचा अनोखा संगम; ‘सखे गं साजणी’चा टीझर प्रदर्शित

Web Title: At vijayrashmika reception all eyes were on rashmikas mother suman mandanna coorgi style saree grabs attention know its history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • rashmika mandanna
  • Vijay Deverakonda

संबंधित बातम्या

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक
1

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक

Khatu Shyam Movie: ‘हारे का सहारा, बाबा खाटू श्याम हमारा’; खाटू श्याम बाबांची कथा आता मोठ्या पडद्यावर, २०२७ मध्ये होणार रिलीज!
2

Khatu Shyam Movie: ‘हारे का सहारा, बाबा खाटू श्याम हमारा’; खाटू श्याम बाबांची कथा आता मोठ्या पडद्यावर, २०२७ मध्ये होणार रिलीज!

Zee Marathi Serial: दीपच्या मनात प्रेमाची चाहूल, तारिणीसमोर मोठं संकट; ‘देवमाणूस’मध्येही गूढ वाढणार, ‘या’ आठवड्यात काय घडणार?
3

Zee Marathi Serial: दीपच्या मनात प्रेमाची चाहूल, तारिणीसमोर मोठं संकट; ‘देवमाणूस’मध्येही गूढ वाढणार, ‘या’ आठवड्यात काय घडणार?

Sanjay Dutt Marathi Controversy: ‘6 वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, तरी मराठी शिकलो नाही..’;संजय दत्तचं वक्तव्य चर्चेत
4

Sanjay Dutt Marathi Controversy: ‘6 वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, तरी मराठी शिकलो नाही..’;संजय दत्तचं वक्तव्य चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.