• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • A Unique Blend Of Friendship Travel And Emotions Sakhe Ga Sajani Teaser Released

एक सोलो ट्रिप… जी सगळ्यांना सोबत घेऊन जाते, मैत्री, प्रवास आणि भावनांचा अनोखा संगम; ‘सखे गं साजणी’चा टीझर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत मैत्री आणि जीवनातील नात्यांची नवी कहाणी घेऊन येणारा ‘सखे गं साजणी’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 06, 2026 | 03:29 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मित्रांसह केलेला प्रवास म्हणजे केवळ ठिकाणं बदलणं नव्हे, तर नाती अधिक घट्ट होण्याचा आणि आयुष्य नव्याने जगायला शिकवणारा अनुभव असतो. हाच अनुभव मोठ्या पडद्यावर मांडणारा ‘सखे गं साजणी’ हा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत मैत्री आणि जीवनातील नात्यांची नवी कहाणी घेऊन येणारा ‘सखे गं साजणी’ हा चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझरमधून तीन मित्रांच्या आयुष्यातील प्रवास, त्यांची मैत्री आणि भावनिक क्षणांची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते.

हा चित्रपट तीन जिवलग मित्रांच्या प्रवासाभोवती गुंफलेली भावनिक आणि हळवी कथा सांगतो.‘सखे गं साजणी’ या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील तीन लोकप्रिय चेहरे झळकणार आहेत. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, पूजा सावंत आणि अभिनेता अभिजीत खांडकेकर हे तीन कलाकार चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरेच काही’ यांसारख्या चित्रपटांमधून प्रार्थना बेहरेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत, तर ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’ सारख्या चित्रपटांमधून पूजा सावंतने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर ‘मी पण सचिन’, ‘बाबू बँड बाजा’ सारख्या चित्रपटांमधून अभिजीत खांडकेकरनेही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

सावित्रीबाई-जोतीरावांच्या आयुष्यातील नवा अध्याय; अभिषेक देशमुख आणि राजसी भावे झळकणार प्रमुख भूमिकेत
दिग्दर्शक अभिषेक जावकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट Redbulb Studios च्या बॅनरखाली बनत आहे. थायलंडमधील सुंदर लोकेशन्सवर शूट झालेल्या या चित्रपटातून मैत्रीचा एक वेगळा प्रवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.टीझरमध्ये दिसणारी मस्ती, प्रवास आणि भावनिक क्षण प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढवत आहेत.

ब्रँड, बाजा, वरात! मराठी कलाविश्वातील ‘या’ दोन लोकप्रिय अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात; लग्नाअधीच्या विधींनाही सुरूवात…

Web Title: A unique blend of friendship travel and emotions sakhe ga sajani teaser released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • abhijeet khandkekar
  • marathi movie
  • Pooja Sawant

संबंधित बातम्या

‘सुट्टा रोल’ गाण्याने वाढवली Super Duper चित्रपटाची क्रेझ; ललित प्रभाकर–विदुला चौघुलेचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत
1

‘सुट्टा रोल’ गाण्याने वाढवली Super Duper चित्रपटाची क्रेझ; ललित प्रभाकर–विदुला चौघुलेचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत

पोलिसांच्या वर्दीत पूजा सावंतचा जबरदस्त अंदाज! करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत करणार राडा
2

पोलिसांच्या वर्दीत पूजा सावंतचा जबरदस्त अंदाज! करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत करणार राडा

एचपीव्ही लसीकरण मोहिमेत ‘तिघी’ चित्रपटाच्या टीमचा सहभाग; महिला दिनानिमित्त आरोग्य जनजागृतीचा संदेश
3

एचपीव्ही लसीकरण मोहिमेत ‘तिघी’ चित्रपटाच्या टीमचा सहभाग; महिला दिनानिमित्त आरोग्य जनजागृतीचा संदेश

प्रेक्षकांवर मोहिनी घालायला येतेय ‘तुंबाडची मंजुळा’, गूढ मोशन पोस्टरने वाढवली उत्कंठा
4

प्रेक्षकांवर मोहिनी घालायला येतेय ‘तुंबाडची मंजुळा’, गूढ मोशन पोस्टरने वाढवली उत्कंठा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
घर आणि करिअरचा समतोल; महिला दिनानिमित्त मेघना एरंडे जोशीचा खास संदेश, अनुभव शेअर करत म्हणाली…

घर आणि करिअरचा समतोल; महिला दिनानिमित्त मेघना एरंडे जोशीचा खास संदेश, अनुभव शेअर करत म्हणाली…

Mar 06, 2026 | 03:30 PM
‘Aspirants’ सीझन 3 चा दमदार ट्रेलर रिलीज; जुनी मैत्री आणि नव्या सत्तेमधील उलगडणार रहस्य

‘Aspirants’ सीझन 3 चा दमदार ट्रेलर रिलीज; जुनी मैत्री आणि नव्या सत्तेमधील उलगडणार रहस्य

Mar 06, 2026 | 03:26 PM
Maharashtra Budget Live : महामानवांना अर्थसंकल्पातून अभिवादन; चवदार तळे अन् बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळांचा होणार कायापालट

Maharashtra Budget Live : महामानवांना अर्थसंकल्पातून अभिवादन; चवदार तळे अन् बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळांचा होणार कायापालट

Mar 06, 2026 | 03:21 PM
Maharashtra Budget Live: अखेर निर्णय झालाच; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी ‘इतक्या’ कर्जमाफीची घोषणा

Maharashtra Budget Live: अखेर निर्णय झालाच; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी ‘इतक्या’ कर्जमाफीची घोषणा

Mar 06, 2026 | 03:21 PM
मेट्रो प्रवाशांच्या वाहनांच्या पार्किंगची चिंता आता लवकरच मिटणार; महापालिकेचे सर्वेक्षण

मेट्रो प्रवाशांच्या वाहनांच्या पार्किंगची चिंता आता लवकरच मिटणार; महापालिकेचे सर्वेक्षण

Mar 06, 2026 | 03:16 PM
तुमचीही मुलं विनाकारण चिडचिड करतात का? ‘व्हिटॅमिन्स’च्या कमतरतेमुळे असू शकतो हा बदल; जाणून घ्या उपाय!

तुमचीही मुलं विनाकारण चिडचिड करतात का? ‘व्हिटॅमिन्स’च्या कमतरतेमुळे असू शकतो हा बदल; जाणून घ्या उपाय!

Mar 06, 2026 | 03:13 PM
Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमडी’चा विळखा! ९६ लाखांचे ड्रग्ज जप्त; महाविद्यालयीन विद्यार्थी टार्गेटवर

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमडी’चा विळखा! ९६ लाखांचे ड्रग्ज जप्त; महाविद्यालयीन विद्यार्थी टार्गेटवर

Mar 06, 2026 | 03:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.