Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात नवा ट्विस्ट! फरहानाला मिळणार घरात पुन्हा एन्ट्री करण्याची संधी… काय असेल गौरवचा निर्णय?

आता फरहानाला 'बिग बॉस' हाऊसमधून कायमचा बाहेर पडण्याची संधी देखील मिळू शकते. आता गौरव खन्नाला तिचे भवितव्य ठरवण्याची संधी मिळेल. आता फक्त गौरव खन्नाच फरहानाला शोमध्ये पुन्हा एन्ट्री देऊ शकतो.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 29, 2025 | 10:15 AM
फोटो सौजन्य - JioHotstar Reality

फोटो सौजन्य - JioHotstar Reality

Follow Us
Close
Follow Us:

‘बिग बॉस सीझन १९’ मध्ये एक मोठा ट्विस्ट येणार आहे. फरहाना भट्ट अजूनही सीक्रेट रूममध्ये आहे आणि घरात प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहे. आता लवकरच फरहानाला पुन्हा बीबी हाऊसमध्ये सामील होण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. तसे, आता फरहानाला ‘बिग बॉस’  च्या सिक्रेट रूममधून कायमचे बाहेर पडण्याची संधी देखील मिळू शकते. आता गौरव खन्नाला तिचे भवितव्य ठरवण्याची संधी मिळेल. आता फक्त गौरव खन्नाच फरहानाला शोमध्ये पुन्हा एन्ट्री देऊ शकतो.

‘बिग बॉस’ ने फरहानाला मोठी दिली पाॅवर

फरहाना जेव्हापासून सिक्रेट रूममध्ये गेली आहे, तेव्हापासून ‘बिग बॉस’ने तिला अनेक अधिकार दिले आहेत. तिच्यामुळे कॅप्टनसी टास्कदेखील रंजक ठरला. त्याचा बदला घेण्यासाठी फरहानाने खेळ सुरू होण्यापूर्वीच बसीर अलीला कॅप्टनसीच्या शर्यतीतून बाहेर काढले. आता, ‘बिग बॉस’ फरहानाला पुन्हा एकदा सुवर्ण संधी देणार आहे. खरं तर, आता या घरात एक नवीन App Room लाँच केले जाणार आहे. या रूममध्ये, स्पर्धकांना त्यांच्याशी संबंधित चांगल्या आणि वाईट ट्रेंडबद्दल सांगितले जाईल. अशा परिस्थितीत, ‘बिग बॉस’ फरहानाला एक मोठा निर्णय घेण्याची Power देणार आहे आणि यामुळेच आता बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचे आयुष्य पुन्हा एकदा उलथापालथ होण्याच्या दिशेने आहे. 

There is another door of the house which is open, but did anyone get access to it from Farhana? 👀#BiggBoss19 #GauravKhanna pic.twitter.com/hW8Rz8msB7 — BiggBoss24x7 (@BB24x7_) August 28, 2025

स्पर्धकाचे नाव फरहानाच्या हाती 

या खोलीत प्रवेश करू शकणाऱ्या एका स्पर्धकाचे नाव निवडण्याची संधी फरहाना भट्टला दिली जाईल. याचा एक प्रोमो आता समोर आला आहे.  फरहाना लगेच गौरव खन्ना हे नाव घेईल आणि खोली लाल होणार आहे. याचा अर्थ असा की काहीतरी वाईट ट्रेंडिंग गोष्ट दिसेल. तुम्हाला सांगतो की, या खोलीत ‘बिग बॉस’ गौरव खन्नासमोर एक अतिशय कठीण निवड ठेवणार आहे. गौरवला ठरवावे लागेल की फरहाना खानला घरात पुन्हा प्रवेश द्यायचा की नाही. जर ती घरात परत आली तर घराचे रेशन अर्धे होईल.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना मिळाला नवा हिरो! अभिषेक बजाज आणि बसीर अली भिडले

घरात खाण्यावरून गोंधळ

सध्या पहिल्या दिवसापासून तुम्ही बघत असाल तर खाण्यावरून प्रचंड गोंधळ सुरू आहे आणि आता रेशनवरून गोंधळ सुरू असताना गौरवचा निर्णय काय असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. या घरात अर्ध्याहून अधिक भांडणे जेवणावरून होत आहेत. अशा परिस्थितीत, जर गौरव खन्नाने रेशनऐवजी फरहानाची निवड केली तर संपूर्ण घर त्याच्या विरोधात जाऊ शकते. घरातील अर्ध्यापेक्षा अधिक सदस्य सध्या गौरवच्या विरोधात आहेत आणि त्याच्यावर माहीत असूनही जास्त डाळ खाण्याचा आरोपही केला गेला होता. आता जेवण आणि फरहाना दोघेही गौरवसाठी समस्या बनू शकतात. त्यामुळे गौरव काय निर्णय घेणार हे सर्वांना पहावं लागेल. 

Web Title: Bigg boss 19 new tweet in the bigg boss house farhan will get a chance to re enter the house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 09:41 AM

Topics:  

  • bigg boss 19
  • entertainment
  • Gaurav Khanna
  • Reality Show

संबंधित बातम्या

‘देवों के देव महादेव’ मधील ‘पार्वती’ सोनारिका भदोरियाने दिला गोड मुलीला जन्म, फोटो शेअर करत म्हणाली…
1

‘देवों के देव महादेव’ मधील ‘पार्वती’ सोनारिका भदोरियाने दिला गोड मुलीला जन्म, फोटो शेअर करत म्हणाली…

२,५०,८९९ मतांनी आघाडीवर असलेला ‘हा’ स्पर्धक होणार विजेता? गौरव आणि फरहानाला मिळणार ठेंगा
2

२,५०,८९९ मतांनी आघाडीवर असलेला ‘हा’ स्पर्धक होणार विजेता? गौरव आणि फरहानाला मिळणार ठेंगा

मुस्लिम म्हणून लोकांनी केले ट्रोल…, आता मोठया उत्साहात पार पडतोय हिंदू परंपरा; देवोलिनाच्या नवऱ्याचे तोंडभरून कौतुक
3

मुस्लिम म्हणून लोकांनी केले ट्रोल…, आता मोठया उत्साहात पार पडतोय हिंदू परंपरा; देवोलिनाच्या नवऱ्याचे तोंडभरून कौतुक

‘Dhurandhar’ ने दोन दिवसात घातला धुमाकूळ; चित्रपट ५० कोटींच्या क्लबमध्ये सामील, केला नवा रेकॉर्ड
4

‘Dhurandhar’ ने दोन दिवसात घातला धुमाकूळ; चित्रपट ५० कोटींच्या क्लबमध्ये सामील, केला नवा रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.