Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 19 : सलमानचा नवा शो बिग बाॅस 19 च्या सर्व स्पर्धेकांची वाचा यादी! झीशान कादरी होणार एंन्ट्री

बिग बॉस 19 या नव्या सीजन मध्ये कोणते नवे स्पर्धक सहभागी होणार आहे यांची संपूर्ण यादी आता समोर आली आहे. बिग बॉस 19 येथे काही अफवा असलेल्या स्पर्धकांची यादी आहे जे कदाचित या वर्षी घरात एंन्ट्री करु शकतात. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 18, 2025 | 09:52 AM
फोटो सौजन्य - X

फोटो सौजन्य - X

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस १९’ बद्दल बरीच चर्चा आहे. शोबद्दल दररोज नवीन अपडेट येत आहेत. चाहते देखील शो सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, शोबद्दल एक नवीन अपडेट आली आहे. या शोच्या संदर्भात नविन अपडेट समोर आली आहे त्यानंतर चाहते फारच उत्साही झाले आहते.  चला जाणून घेऊया सलमान खानच्या शोशी संबंधित हे अपडेट काय आहे?

biggboss.tazakhabar ने त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर एक नवीनतम पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की मीडिया रिपोर्ट्सनुसार, लेखक आणि अभिनेता म्हणून ओळखले जाणारे आणि “गँग्स ऑफ वासेपूर” चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेले झीशान कादरी सलमान खानच्या शो बिग बॉस १९ मध्ये सामील होणार असल्याची माहिती आहे. या पोस्टनंतर आता आणखी कोणते स्पर्धक या शोमध्ये सहभागी होणार आहेत यांदर्भात सविस्तर जाणून घ्या.

इरफान पठाणला मिळाला पाकिस्तानी खेळाडूचा पाठिंबा, शाहिद आफ्रिदीची केली पोलखोल; म्हणाला – तो नेहमीच कुटुंब आणि धर्मावर…

बिग बॉस 19 या नव्या सीजन मध्ये कोणते नवे स्पर्धक सहभागी होणार आहे यांची संपूर्ण यादी आता समोर आली आहे. बिग बॉस 19 येथे काही अफवा असलेल्या स्पर्धकांची यादी आहे जे कदाचित या वर्षी घरात एंन्ट्री करु शकतात. 

  1. गौरव खन्ना
  2. पायल धरणे
  3. अश्नूर कौर
  4. झीशान कादरी
  5. बसीर अली
  6. आवाज दरबार
  7. नगमा मिरजकर
  8. सिवेत तोमर
  9. अनया बांगर
  10. तानिया मित्तल
  11. अभिषेक बजाज
  12. शफक नाज
  13. हुनर हाळी
  14. नयनदीप रक्षित
  15. अली काशिफ खान देशमुख
  16. शेहबाज बदेशा
  17. मृदुल तिवारी
  18. अतुल किशन
यावर अजुनपर्यत कोणतीही अधिकृत माहिती बिग बाॅसच्या मेकर्सने देखील नाही. सध्या शेहबाज आणि मृदुल तिवारी यांच्यामध्ये वोटींग सुरु आहे. यात ज्या स्पर्धकाला वोटींग जास्त मिळेला त्याला स्पर्धकाला घरामध्ये एन्ट्री मिळणार आहे. 
🚨 Bigg Boss 19 : Here’s the list of some of the rumoured contestants who might be stepping into the house this year. 👇 1) Gaurav Khanna
2) Payel Dhare
3) Ashnoor Kaur
4) Zeeshan Qadri
5) Baseer Ali
6) Awez Darbar
7) Nagma Mirajkar
8) Siwet Tomar
9) Anaya Bangar
10)…
— BiggBoss24x7 (@BB24x7_) August 17, 2025

यासोबतच युजर्स यावर आपापल्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका युजरने पोस्टवर कमेंट करत लिहिले की शोमध्ये किती स्पर्धक येतील? दुसऱ्या युजरने लिहिले की आता मजा आली आहे. तिसऱ्या युजरने लिहिले की शो लवकर सुरू करा. दुसऱ्या युजरने विचारले की शोसाठी आणखी कोण कन्फर्म झाले आहे? दुसऱ्या युजरने म्हटले की हा सीझन अधिक रोमांचक असणार आहे. या पोस्टवर लोकांनी अशा कमेंट केल्या आहेत.

Web Title: Bigg boss 19 read the list of all the contestants of bigg boss 19 zeeshan qadri will be the entry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 09:50 AM

Topics:  

  • bigg boss 19
  • entertainment
  • Salman Khan
  • Zeeshan Qadri

संबंधित बातम्या

Movie Collection: ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट, दोन आठवड्यात केली एवढ्या कोटींची कमाई!
1

Movie Collection: ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट, दोन आठवड्यात केली एवढ्या कोटींची कमाई!

‘हिंदी मध्ये? हा महाराष्ट्र आहे भाऊ’, आता भाषेच्या वादात अडकला आमिर खान, अभिनेत्याने हिंदीत बोलणे टाळले
2

‘हिंदी मध्ये? हा महाराष्ट्र आहे भाऊ’, आता भाषेच्या वादात अडकला आमिर खान, अभिनेत्याने हिंदीत बोलणे टाळले

नवीन हॉरर वेब सिरीज ‘खोताची वाडी – एक शापित वास्तू’ हिंदी आणि मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला!
3

नवीन हॉरर वेब सिरीज ‘खोताची वाडी – एक शापित वास्तू’ हिंदी आणि मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला!

Daldal Teaser : ‘दलदल’ या खतरनाक वेब सीरिजचा टीझर रिलीज; भूमी पेडणेकर दिसणार अनोख्या शैलीत
4

Daldal Teaser : ‘दलदल’ या खतरनाक वेब सीरिजचा टीझर रिलीज; भूमी पेडणेकर दिसणार अनोख्या शैलीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.