Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: ‘ठिणगी पेटली’, इमोशनल ड्रामाला सुरूवात, विशालच्या टोमण्याने प्रभूचे ओघळले अश्रू

बिग बॉस म्हणजे पहिल्या दिवसापासून मनोरंजनाचा धमाका हे ठरलेलं आहे. डॉन म्हणून ओळखला जाणारा प्रभू शेळके पहिल्याच दिवशी रडला आहे आणि त्याला कारणीभूत ठरलाय विशाल कोटियन, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 12, 2026 | 08:22 PM
विशालच्या टोमण्याने प्रभू दुखावला (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

विशालच्या टोमण्याने प्रभू दुखावला (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • बिग बॉस मराठी ६ मधील कलाकारांचा पहिलाच दिवस 
  • प्रभू शेळके पहिल्याच दिवशी रडला
  • कारण ठरले विशालचे बोलणे 
बिग बॉस मराठी ६ चा ग्रँड प्रिमियर धमाक्यात झाला आणि आता संपूर्ण यादी प्रेक्षकांसमोर आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे स्टार्स एकत्र आले आहेत आणि आता बिग बॉस मराठी ६ च्या पहिल्या दिवसाचे प्रोमोही समोर आले आहेत. पहिल्याच दिवशी तन्वी आणि जामदारचे जोरदार भांडण समोर आले. यांच्यापैकी कोणाचे तरी भांडण होणार हे तर प्रेक्षकांना पहिल्याच दिवशी वाटले होते. पण अगदी पहिल्या दिवशीच हे घडेल असं वाटलं नव्हतं. पण खरा धक्का बसलाय तो म्हणजे पुढील प्रोमो बघून! 

पहिल्याच दिवशी ‘डॉन’ म्हणून ओळख असणारा प्रभू शेळके हा चक्क रडला आहे. त्याला कारणीभूत ठरलाय तो प्रसिद्ध अभिनेता विशाल कोटियन. विशाल आपल्या मस्करी आणि जॉली स्वभावासाठी खरंतर ओळखला जातो. इथेही विशाल तसाच वावरतोय. नक्की काय घडले जाणून घ्या. 

‘बिग बॉस मराठी’ फेम आयुष संजीव आणि अनुश्री मानेला चढलीय प्रेमाची झिंग, ‘तुझ्या पिरमाचा नाद खुळा’गाण्याने जिंकले मनं

पहा प्रोमो

विशालचे बोलणे प्रभूला लागले

घरात प्रवेश केल्यानंतर काही तासातच ही घटना घडली असल्याचे वाटत आहे. खरंतर विशाल कोटियन हा अत्यंत जॉली स्वभावाचा आहे आणि प्रभू काहीतरी बोलत असताना त्याने पटकन प्रभूला उचलून कॅमेऱ्यासमोर धरत त्याची मदतच केली होती. त्यावर प्रभू त्याला पटकन म्हणाला की, ‘मी काही डंबेल्स नाही माझ्यासोबत अशी मस्करी पुन्हा करू नकोस’, त्यावर त्वरीत प्रतिक्रिया देत विशाल त्याला म्हणाला, ‘तू डॉन असशील रे पण फक्त नावाने…’ ही गोष्ट प्रभूच्या मनाला फारच लागली आणि त्याच्या डोळ्यातून चक्क घळाघळा पाणी वाहू लागले. 

नेटिझन्सने केली सूरजशी तुलना 

या प्रोमोवर नेटिझन्सने प्रभूची तुलना चक्क मागच्या सीझनचा विजेता सूरज चव्हाणशी केली आहे. इतकंच नाही तर अनेकांनी म्हटलं आहे की, यावेळी सिंपथी देऊन कोणाला विजेता करू नका, तर दुसरा म्हणाला की, ‘राकेशने हे केले तेव्हा तर हसत होता…विशालने गंमत केली तर रडायला लागला’, तर एकाने कमेंट केली, ‘सूरज चव्हाणचा लहान भाऊ’, तर काहींनी प्रभूची बाजूही घेतली आहे आणि म्हणाले की, ‘तू चांगला खेळ आम्ही तुझ्या पाठीशी आहोत’. आता हा खेळ दिवसेंदिवस रंगणार आहे आणि अगदी पहिल्याच दिवशी जर ही अवस्था असेल तर पुढे बिग बॉसमध्ये 100 दिवसात काय घडणार हेदेखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

Bigg Boss Marathi 6 Live Update: महाराष्ट्राचा भाऊ घेऊन आलाय तुफान राडा, कोण आहेत स्पर्धक? घराचा प्रत्येक कोपरा गाजणार

Web Title: Bigg boss marathi 6 drama is on vishal kotian jokes made prabhu emotional promo released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 08:22 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • Bigg Boss Marathi

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6 Live Update: महाराष्ट्राचा भाऊ घेऊन आलाय तुफान राडा, कोण आहेत स्पर्धक? घराचा प्रत्येक कोपरा गाजणार
1

Bigg Boss Marathi 6 Live Update: महाराष्ट्राचा भाऊ घेऊन आलाय तुफान राडा, कोण आहेत स्पर्धक? घराचा प्रत्येक कोपरा गाजणार

Bigg Boss Marathi 6 Live Streaming : बॉस मराठीचा खेळ पुन्हा रंगणार!  कधी, कुठे आणि केव्हा पाहता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर
2

Bigg Boss Marathi 6 Live Streaming : बॉस मराठीचा खेळ पुन्हा रंगणार! कधी, कुठे आणि केव्हा पाहता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर

नेमकं कसं आहे Bigg Boss Marathi 6 सीझनचं आलिशान घर? 800 खिडक्या 900 दारं; पाहा Video
3

नेमकं कसं आहे Bigg Boss Marathi 6 सीझनचं आलिशान घर? 800 खिडक्या 900 दारं; पाहा Video

Bigg Boss Marathi 6 : 11 जानेवारीला घराघरात शिरणार महाराष्ट्राचं तुफान! ग्रँड प्रीमियरचा रंगतदार सोहळा रंगणार
4

Bigg Boss Marathi 6 : 11 जानेवारीला घराघरात शिरणार महाराष्ट्राचं तुफान! ग्रँड प्रीमियरचा रंगतदार सोहळा रंगणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.