Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉलीवूडच्या ‘खल्लास गर्ल’ नं लग्नाच्या 14 वर्षानंतर पतिपासून घेतला घटस्फोट, इशा कोपीकर टिमी नारंग झाले विभक्त

इशा आणि टिमी नारंग यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात एका जिममध्ये झाली होती. एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2009 मध्ये लग्न केले. 14 वर्षे संसार केल्यानंतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 08, 2024 | 12:51 PM
बॉलीवूडच्या ‘खल्लास गर्ल’ नं लग्नाच्या 14 वर्षानंतर पतिपासून घेतला घटस्फोट, इशा कोपीकर टिमी नारंग झाले विभक्त
Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूडमध्ये एकीकडे लग्नसराईचा सिझन आहे तर दुसरीकडे अनेक सेलेब्रिटी त्यांचा अनेक वर्षाच्या संसारातुन फारकत घेताना दिसत आहे. बॉलीवूडची ‘खल्लास गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री ईशा कोपीकरनं (Isha Koppikar) तिच्या पतिपासून विभक्त झाली आहे.  ईशाने रेस्टॉरंट मालक पती टिमी नारंगसोबत (timmy narang) लग्न केले होते. त्यांना 9 वर्षांची मुलगी आहे. मात्र हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. लग्नाच्या 14 वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. स्वतः टीमी नारंगने याबद्दल माहिती दिली आहे.

[read_also content=”सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारचा झटका, बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणी रद्द केली सरकारची माफी; दोषींना पुन्हा तुरुंगात जावं लागणार! https://www.navarashtra.com/india/supreme-court-canceled-order-of-releases-of-accuse-in-bilkis-bano-case-nrps-496052.html”]

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ईशा कोपीकरने टिमी नारंगनेपासून घटस्फोट आहे. दोघेही नोव्हेंबरमध्ये कायदेशीररित्या वेगळे झाले होते. घटस्फोट होताच ईशाने आपल्या 9 वर्षांच्या मुलीसह टिमी नारंगचे घरही सोडले. आता ती मुलीसह वेगळी राहात आहे. टिमी नारंगने सांगितले की, जवळपास दीड वर्ष घटस्फोटाचा विचार केल्यानंतर दोघांनीही घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.  गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपसी सहमतीने त्यांचा घटस्फोट झाला. या सगळ्यानंतर आपण दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी पूर्णपणे मोकळे आहोत असं तो म्हणाला.

ईशा कोपीकरचं फिल्मी करिअर

ईशा कोप्पीकर ‘कृष्णा कॉटेज’, ‘डॉन’, ‘क्या कूल हैं हम’, ‘फिजा’, ’36 चायना टाउन’ कयामत,यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये दिसली आहे. त्यानंतर अनेक दाक्षिणात्या सिनेमांमध्येही काम केलं.  2022 मध्ये लव्ह यु लोकतंत्र या शेवटच्या हिंदी चित्रपटांमध्ये ईशा झळकली होती. आता येत्या 12 जानेवारीला रिलिज होणाऱ्या आयलन  या तमिळ चित्रपटातुन इशा रुपेरी पडदयावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या तमिळ विज्ञान-कथा चित्रपटात शिवकार्तिकेयन, रकुल प्रीत सिंग आणि शरद केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

इशा आणि टिमी नारंग यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात एका जिममध्ये झाली होती. एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2009 मध्ये लग्न केले.  14 वर्षे संसार केल्यानंतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Bollywood actress isha koppikar with divorce timmy narang in november 2023 nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2024 | 12:45 PM

Topics:  

  • entertainment
  • isha koppikar

संबंधित बातम्या

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश
1

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो
2

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…
3

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’
4

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.