अभिनेत्री इशा कोपीकरने तिच्या नुकत्याच पार पडलेल्या एका मुलाखतीमध्ये नागार्जुनने तिला १४ वेळा कानशिलात लगावले होते असे विधान केले आहे, जे फार चर्चेत येत आहे.
मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरने २००६ मध्ये शाहरुख खानच्या ‘डॉन’ या चित्रपटात काम केले होते. मात्र, तिला ‘डॉन’च्या सिक्वलमध्ये काम मिळाले नाही. या मुलाखतीत तिने याबद्दल आपले मत व्यक्त केले.
बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिने नोव्हेंबर २०२३मध्ये तिने पती टिमी नारंगसोबत घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर अभिनेत्रीने पतीसोबतच्या नात्यावर भाष्य केलं आहे.
इशा आणि टिमी नारंग यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात एका जिममध्ये झाली होती. एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2009 मध्ये लग्न केले. 14 वर्षे संसार केल्यानंतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला.