Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhurandhar सिनेमा संबंधित आणखीन एक व्यक्ती वादाच्या भोवऱ्यात! लैंगिक छळाचा आरोप; “हॉटेलमध्ये बोलावलं अन्…”

Dhurandhar या चित्रपटाच्या यशानंतर त्याच्याशी संबंधित अनेक व्यक्ती विविध कारणांमुळे चर्चेत येत आहेत. चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले असून, दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिस आणि सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता मिळवली होती.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 27, 2026 | 05:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अनेक व्यक्ती वादाच्या भोवऱ्यात अडकून चर्चेत येत आहेत
  • सध्या ते जामिनावर बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे
  • सिनेमातील आणखीन एक महत्वाचा घटक सध्या वादात अडकला आहे.
आता पर्यंत धुरंधर सिनेमाचे दोन भाग आले आहेत. पहिला भाग डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित करण्यात आला तर दुसरा भाग मार्च 2026 मध्ये प्रदर्शित झाला. सिनेमाच्या दोन्हीही भागांनी सोशल मीडिया तसेच इतर सर्व माध्यमांवर हवा केली होती. सिनेमा देशातील सगळ्यात जास्त कमाई करणारा सिक्वेल ठरला. सिनेमाची चर्चा देशाच्या सीमेपारही होऊ लागली. सिनेमाच्या या यशानंतर सिनेमासंबंधित असणारे अनेक व्यक्ती वादाच्या भोवऱ्यात अडकून चर्चेत येत आहेत. अशामध्ये सिनेमाचा प्रोडक्शन डिजाईनर Saini S. Johray वर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे.

NH Studioz कडे Kaun Banega Crorepati चे प्रसारण हक्क! आता पाहता येणार ‘या’ नव्या वेळेत

काय आहे प्रकरण?

Dhurandhar या चित्रपटाचे प्रोडक्शन डिझायनर Saini S. Johray सध्या गंभीर वादात सापडले आहेत. एका तरुणीने चंदीगडमधील पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार महिलेच्या आरोपानुसार, कामाच्या निमित्ताने Saini S. Johray यांनी तिला एका 5 Star हॉटेलमध्ये बोलावले आणि तिच्याशी गैरवर्तन केले. तसेच तिच्या पेयामध्ये मादक पदार्थ मिसळल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी लैंगिक छळाच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, सध्या ते जामिनावर बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे.

अद्याप, Saini S. Johray यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाहीये. देशभरातून Saini S. Johray यांच्या या कृत्याविषयी राग व्यक्त केला जात आहे. तसेच, शिक्षेसाठी मागणी केली जात आहे. दरम्यान, सिनेमातील आणखीन एक महत्वाचा घटक सध्या वादात अडकला आहे.

Ranveer Singh प्रकरणावर FWICE चे सल्लागार! सांगितलं “ही ती बंदी नव्हे”; रणवीरला ‘या’ गोष्टींना जावे लागणार सामोरे

रणवीर सिंहही वादाच्या भोवऱ्यात!

अभिनेता Ranveer Singh ने Don 3 सिनेमातून माघार घेतल्यामुळे चित्रपट निर्माता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी FWICE कडे तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे FWICE संस्थेशी संलग्न कोणताही घटक हे प्रकरण सुटेपर्यंत रणवीरला कोणत्याही प्रकारचे सहकार्य किंवा काम करणार नाही.

Web Title: A complaint of sexual harassment was filed against renowned production designer saini s johare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • Ranveer Singh
  • Rape Case
  • Sexual Assault Case

संबंधित बातम्या

Ranveer Singh BMW Brand Ambassador: रणवीर सिंघ आता BMW इंडियाचा नवीन ब्रॅंड अँबॅसडर! केली BMW i7 सिरीज लाँच
1

Ranveer Singh BMW Brand Ambassador: रणवीर सिंघ आता BMW इंडियाचा नवीन ब्रॅंड अँबॅसडर! केली BMW i7 सिरीज लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.