Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aamir Khan Wear Payal In Marriage: लग्नात आमिर खानने घातले पैंजण; फोटो व्हायरल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

आमिर खानच्या लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, त्याच्या पायातील पैंजणसदृश दागिन्याने सर्वांचे लक्ष वेधले असून नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 06, 2026 | 12:52 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. मात्र, लग्नसोहळ्यातील एका वेगळ्याच गोष्टीने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या खासगी समारंभातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असताना, आमिरच्या पायात दिसलेल्या पैंजणसदृश दागिन्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

लग्नानंतर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आमिर खान आयव्हरी रंगाचा धोतर-कुर्ता परिधान करून पाहुण्यांचे स्वागत करताना दिसतो. विशेष म्हणजे, इतर पाहुणे पादत्राणे घालून असताना आमिर अनवाणी दिसतो. त्याच्या घोट्याभोवती असलेल्या जाड दागिन्याकडे नेटकऱ्यांचे लक्ष गेले आणि अनेकांनी तो पैंजण असल्याचा अंदाज व्यक्त केला.

 

प्रियकराने सिगारेटने भाजलं, कानाखाली मारली अन्…; 31 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, एक्स-बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप

हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर मजेशीर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. एका युजरने, “खरा घुंगरू सेठ!” अशी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्याने, “आता पाय बांधले आहेत, त्यामुळे पुन्हा लग्न करणार नाही,” अशी मिश्कील टिप्पणी केली. तर आणखी एका युजरने, “हा कोणत्या ग्रहावरून आला आहे?” असा प्रश्न विचारला. काहींनी “हे कलियुग आहे,” अशीही गंमतीशीर प्रतिक्रिया व्यक्त केली.


दरम्यान, इरफान पठाण याने सोशल मीडियावर आमिरच्या लग्नाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आमिर आणि त्याची पत्नी गौरी स्प्रॅट विवाहानंतर एकत्र डान्स  करताना दिसतात. याशिवाय आमिर गौरीच्या हाताची किस घेत तिला प्रेमाने मिठी मारतानाही दिसतो. या खास क्षणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

गौरव मोरेच्या घरी पोहोचला बॉलिवूडचा सुपरस्टार; गौरवने केलेल्या ‘त्या’ कृतीची जोरदार चर्चा, नेटकरी म्हणाले, ‘जिंकलंस भावा’

Web Title: Aamir khan wears an anklet at his wedding photos go viral social media flooded with memes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • Entertainemnt News
  • Wedding

संबंधित बातम्या

Mohsin Khan Marries Tamanna: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात; लग्नाचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज
1

Mohsin Khan Marries Tamanna: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात; लग्नाचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
2

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
3

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
4

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.