Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवॉर्ड फंक्शनमध्ये आराध्या बच्चनचंच कौतुक, दाक्षिणात्य अभिनेत्यासोबतच्या ‘त्या’ कृतीनं वेधलं लक्ष; पाहा Video

आराध्याला अनेकदा आई ऐश्वर्या राय बच्चनसोबत अनेक प्रसंगांमध्ये पाहिले जाते. अलीकडेच, आई आणि मुलगी दोघेही दुबईमध्ये SIIMA 2024 अवॉर्ड्समध्ये सहभागी होताना दिलसे आहेत जिथून त्यांचे बरेच व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आता व्हायरल होत असलेल्या आराध्याच्या व्हिडिओमध्ये ती साऊथ अभिनेता शिव राजकुमारच्या पायांना स्पर्श करताना दिसत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 19, 2024 | 02:44 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

ऐश्वर्या राय बच्चन नुकतीच मुलगी आराध्या बच्चनसोबत दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार म्हणजेच SIIMA मध्ये सहभागी होताना दिसली. या फंक्शनमध्ये आराध्या खासकरून तिच्या आईसाठी चीअरलीडर बनली. आराध्याचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत ज्यात ती सतत तिच्या आईला प्रोत्साहन देताना दिसत आहे.

आराध्याचे केले कौतुक
ऐश्वर्या अवॉर्ड घेऊन स्टेजवरून खाली येताच तिची मुलगी धावत आली आणि तिला मिठी मारताना या व्हिडीओमध्ये दिसली आहे. पुरस्कार जिंकल्यानंतर ऐश्वर्याने या खास कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आपल्या मुलीचे मंचावरून आभारही मानले. यासोबतच सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची मुलगी गर्दीत एका व्यक्तीच्या पायांना स्पर्श करताना दिसत आहे. आराध्याचा हा व्हिडीओ पाहून सर्वांना आश्चर्य वाटले की, अमिताभ बच्चन यांच्या नातीने ज्याच्या पायाला स्पर्श केला ती व्यक्ती कोण आहे. यासोबतच लोक आराध्याच्या कौतुकही करत आहेत.

 

ऐश्वर्याच्या मुलीने अभिनेत्याच्या पायाला केला स्पर्श
SIIMA अवॉर्ड्समध्ये, ऐश्वर्या राय बच्चनला मणिरत्नमच्या महाकाव्य ‘पोनियिन सेल्वन 2’ मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यादरम्यान ऐश्वर्या तिला मदत करणाऱ्या चियान विक्रमचा हात धरून स्टेजवरून खाली येताना दिसली. आराध्याने तिच्या आईला मिठी मारली आणि दोघेही आपापल्या जागी जात असताना साऊथ स्टार डॉ. शिवा राजकुमार अभिनेता चियान विक्रमला भेटायला येतो. त्याला पाहून ऐश्वर्याही त्याला भेटायला येते आणि दोघेही बोलू लागतात. दरम्यान, ऐश्वर्या अभिनेत्याची आराध्याशी ओळख करून देते नंतर आराध्या प्रथम त्यांना हात जोडून नमस्कार करते आणि नंतर त्याच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेते. आपल्या मुलीच्या या हावभावाने ऐश्वर्याही प्रभावित झालेली या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हे देखील वाचा- राशी खन्ना आणि विक्रांत मॅसी स्टारर ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाचे पहिले पोस्टर केले रिलीज! 

आराध्याच्या चांगल्या संगोपनाबद्दल अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबाचे कौतुक केले. एका युजरने कमेंट केली की, “मुलीला मोठ्यांचा आदर करण्याचे संस्कार दिले गेले आहेत.” तर दुसऱ्याने टिप्पणी केली, “ही मूल्ये बच्चन कुटुंबातूनच आली आहेत.” तिसऱ्याने लिहिले: “काय पालकत्व.” असे लिहून चाहत्यांनी या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

Web Title: Aaradhya bachchan touches feet of legendary actor shiva rajkumar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2024 | 02:37 PM

Topics:  

  • Aaradhya Bachchan
  • aishwarya rai bachchan
  • entertainment

संबंधित बातम्या

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट
1

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश
2

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य
3

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण
4

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.