Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shahana Goswami : धक्कादायक! अभिनेत्रीने स्वतःबद्दल केला खुलासा; म्हणाली “मी एकाच वेळी अनेकांशी संबंध…”

अभिनेत्री शहाना गोस्वामीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही खास पैलूंवर मोकळेपणाने भाष्य केले आहे. प्रेम आणि नातेसंबंधांविषयीचा तिचा दृष्टिकोन इतरांपेक्षा वेगळा असल्याचे तिने स्पष्ट केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 29, 2026 | 05:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • नात्यासंबंधित काही खाजगी पैलू माध्यमांसमोर आणले
  • प्रेमाकडे आणि नात्यांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन मी बदलला.
  • शेवटची ‘Despatch’ या ZEE5 वरील क्राइम ड्रामा चित्रपटात झळकली
प्रत्येकाचा प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. कुणाला एका व्यक्तीवर प्रेम असते आणि तीच व्यक्ती त्यासाठी सर्वकाही होऊन जाते. काही व्यक्तींना एकाच वेळी एकापेक्षा अधिक जणांवर प्रेम होतं आणि याच गोंधळात सगळीच नाती बिनसतात. पण बी टाऊनमध्ये प्रेमाची व्याख्या जरा ओर आहे. अभिनेत्री शहाना गोस्वामीने तिच्या नात्यासंबंधित काही खाजगी पैलू माध्यमांसमोर आणले आहेत. तर नात्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोनही शेअर केला आहे.

Miss India 2002 : कास्टिंग डायरेक्टरने हसण्यावर केली टीका, डोक्यात बसला Trauma! 10 वर्षांसाठी हसलीच नाही ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्रीने म्हणते “पारंपारिक नात्यांची पूर्वगत सुरु असणारी परंपरा मला नाही पटत. आधी मी मिलिंद सोमणसोबत होते. त्यानंतर प्रेमाकडे आणि नात्यांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन मी बदलला. पुढे Mauro Gazzi माझ्या आयुष्यात आला. त्यांनतर मी कोणत्याही ठराविक चौकटीशिवाय Open Relationship स्वीकारले.” आता Open Relationship म्हणजे काय? याविषयी सांगताना शहाना म्हणते “Open Relationship म्हणजे माझ्यासाठी प्रामाणिकपणा आणि नात्यात खुला संवाद असणे. माझे ज्या व्यक्तींसोबत भावनिक संबंध आहेत, ती नाती माझ्यासाठी मुळीच casual किंवा timepass नाहीत. या नात्यांमध्ये कधी मैत्री आहे, कधी भावनिक नातं आहे तर कधी शारीरिक संबंधही असू शकतात.”

shahana म्हणते “एका व्यक्तीचे जसे अनेक मित्र असतात. तसं मीही प्रेमाकडे एका वेगळ्या मताने पाहते.” Shahana म्हणते “माझ्याकडे खूप प्रेम आहे, मग मी ते प्रेम फक्त एकाच व्यक्तीपुरतं मर्यादित का ठेवावं? माझ्या सर्व नात्यांबद्दल माझ्या सर्व जोडीदारांना माहिती आहे. मी त्यांच्यापासून एकही गोष्ट कधी लपवून ठेवली नाहीये.”

33 व्या वर्षी युधवीरची कमाल; ठरला भारतातील मोस्ट पॉप्युलर स्टार, सीएम विजय ते ऐश्वर्या राय यांना टाकलं मागे

कोण आहे अभिनेत्री Shahana Goswami?

अभिनेत्री शहाना गोस्वामीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ‘Heroine’, ‘Zwigato’ आणि ‘Santosh’ यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दरम्यान, शहाना गोस्वामी शेवटची ‘Despatch’ या ZEE5 वरील क्राइम ड्रामा चित्रपटात झळकली होती. शहानाने ती सध्या “Open Relationship” मध्ये असल्याचे सांगत तिच्या आयुष्यात एकच “Primary Partner” नसल्याचाही खुलासा केला.

Web Title: Actress shahana goswami opened up about her open relationships with multiple partners

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 05:39 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.