Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ लग्नानंतर मुंबईत झाले स्पॉट, दोघेही दिसले रोमँटिक अंदाजात!

बॉलीवूडमधील आवडत जोडपं आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ या दोघांनी नुकताच लग्न केले आहे. सोशल मीडियावर आजही लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. लग्नानंतर हे जोडपे मुंबईला परतले आहे. अदिती विमानतळावर अभिनेता सिद्धार्थसोबत रोमँटिक अंदाजात दिसली आहे. यादरम्यान लोक तिचा लग्नानंतरचा पहिला लूकही पसंत करत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 20, 2024 | 02:53 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने गेल्या आठवड्यात अचानक लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. या दोघांनी वानपर्थी येथील 400 वर्षे जुन्या श्री रंगनायकस्वामी मंदिरात लग्न केले आणि 16 सप्टेंबर 2024 रोजी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो अपलोड करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आता लग्नानंतर हे दोघे पहिल्यांदाच मुंबईत स्पॉट झाले आहेत. लग्नानंतर आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ १९ सप्टेंबरच्या रात्री मुंबईला परतले. दोघेही मुंबई विमानतळावर एकत्र दिसले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अदिती-सिद्धार्थ रोमँटिक अंदाजात दिसले
व्हिडिओमध्ये अदिती आणि सिद्धार्थ एकमेकांचा हात धरून विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहेत. पापाराझी त्यांना त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत आणि अभिनेत्री त्यांचे आभार मानत आहे. दोघांनीही चाहत्यांना नमस्कार केला. यादरम्यान अदिती गुलाबी रंगाच्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्री अतिशय सध्या लुकमध्ये दिसत आहे. सिद्धार्थबद्दल बोलायचे झाले तर तो कॅज्युअल लूकमध्ये दिसला. त्याने जीन्स, शर्ट, कॅपसह स्नीकर्स घातले होते. दोघांचा हा व्हिडिओ चाहत्यांना आवडला आहे.

 

सिद्धार्थ-अदिती तीन वर्षांपासून डेट करत होते
आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांची पहिली भेट महा समुद्रम चित्रपटाच्या सेटवर झाली आणि येथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. दोघांचे पहिल्या नजरेत प्रेम झाले होते. एका मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले होते की, तो अदितीच्या पहिल्या नजरेतच प्रेमात पडला होता. तीन वर्षे गुपचूप रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी यावर्षी मार्चमध्ये एंगेजमेंट केली आणि आता दोघेही पती-पत्नी बनले आहेत.

हे देखील वाचा- कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ची हरियाणा निवडणुकीमुळे तारीख ढकलली पुढे, कोर्टाने सीबीएफसीला फटकारले!

अदितीचे पहिले लग्न अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत झाले होते, त्यानंतर ती २०१३ मध्ये वेगळी झाली होती. त्याचवेळी सिद्धार्थचे पहिले लग्न मेघना नारायणसोबत झाले होते. 2007 मध्ये त्यांचे नाते संपुष्टात आले.

Web Title: Aditi rao hydari and siddharth spotted in mumbai after their wedding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2024 | 02:53 PM

Topics:  

  • Aditi Rao Hydari
  • entertainment

संबंधित बातम्या

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO
1

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO

२० वर्षांच्या संसारनंतर निकोल किडमन आणि कीथ अर्बन झाले वेगळे, अनके दिवसांपासून झाला दुरावा
2

२० वर्षांच्या संसारनंतर निकोल किडमन आणि कीथ अर्बन झाले वेगळे, अनके दिवसांपासून झाला दुरावा

मानहानी प्रकरणात कंगनावर न्यायालयाची कडक कारवाई, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची केली विनंती
3

मानहानी प्रकरणात कंगनावर न्यायालयाची कडक कारवाई, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची केली विनंती

करूरमधील घटनेमुळे लोकं संतापली, विजयचे रक्ताने माखलेले पोस्टर चर्चेत; ‘मारेकऱ्याला करा अटक…’
4

करूरमधील घटनेमुळे लोकं संतापली, विजयचे रक्ताने माखलेले पोस्टर चर्चेत; ‘मारेकऱ्याला करा अटक…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.