Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Good Bad Ugly हा साऊथ चित्रपट भारताआधी अमेरिकेत होणार प्रदर्शित; अ‍ॅडव्हान्स बुकिंगही झाली सुरु!

अजित कुमार यांच्या बहुप्रतिक्षित 'गुड बॅड अग्ली' या चित्रपटाचे तिकिट बुकिंग अमेरिकेत सुरू झाले आहे. चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होणार आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 02, 2025 | 02:18 PM
(फोटो सौजन्य - अकाउंट)

(फोटो सौजन्य - अकाउंट)

Follow Us
Follow Us:

साऊथमधील सुप्रसिद्ध अभिनेता अजित कुमार यांच्या आगामी ‘गुड बॅड अग्ली’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. अमेरिकेत चित्रपटाच्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे, जाणून घ्या तिथे चित्रपट कोणत्या तारखेला प्रदर्शित होणार आहे. आणि हा चित्रपट भारतात कधी प्रदर्शित होणार आहे.

Celebrity Masterchef ला मिळाले पहिले २ फायनलिस्ट, ‘या’ ४ स्पर्धकांवर टांगती तलवार!

परदेशात चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू
‘गुड बॅड अग्ली’ ने प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण केला आहे. Mythri Movie Makers ने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की हा चित्रपट ०९ एप्रिल रोजी अमेरिकेत प्रीमियर होणार आहे. तसेच या चित्रपटाची तिकीट बुकिंग तिथे सुरू झाले आहे असे लिहिले आहे. आता भारतासमोर, अजितचा हा चित्रपट परदेशात आपला झेंडा फडकवण्यास सज्ज आहे.

 

हा चित्रपट या दिवशी होणार भारतात प्रदर्शित
‘गुड बॅड अग्ली’ हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी भारतात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये तमिळ, तेलुगू, कन्नड, हिंदी आणि मल्याळम यासह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजितसोबत त्रिशा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे संगीत राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी दिले आहे. छायाचित्रण अभिनंदन रामानुजम यांनी केले आहे आणि संकलन विजय वेलुकुट्टी यांनी केले आहे. मैत्री मुव्हीजच्या बॅनरखाली नवीन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

‘बॅटमॅन फॉरएव्हर’ अभिनेता Val Kilmer चे निधन, वयाच्या ६५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

चित्रपटाची कथा काय आहे?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाची कथा एका निर्भय डॉनची कथा आहे जो समाजात आपल्या कुटुंबासह शांततेत राहण्यासाठी आपले निर्दयी मार्ग आणि हिंसक जीवन बदलण्याचा प्रयत्न करतो. तथापि, त्याचा काळोखा भूतकाळ आणि क्रूर कृत्ये त्याचा पाठलाग करत राहतात. तो त्यांचा सामना करतो आणि त्यांच्यावर मात करतो. ही कहाणी सूड, निष्ठा आणि सत्तेच्या किंमतीची आहे. चित्रपटाच्या टीझरनुसार, चित्रपटात अभिनेता अनेक लूकमध्ये दिसतो आहे. अभिनेत्याची भूमिका आणि त्याचे मात्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Ajith kumar film good bad ugly premiere in usa on 9 april booking starts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 02:18 PM

Topics:  

  • Ajith Kumar
  • entertainment
  • tollywood movie

संबंधित बातम्या

Threat email: बॉलिवूडमध्ये खळबळ! अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला ग्रेनेडने उडवण्याची धमकी, कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
1

Threat email: बॉलिवूडमध्ये खळबळ! अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला ग्रेनेडने उडवण्याची धमकी, कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Exclusive: मालिका, ओटीटी गाजवलं; आता मोठ्या पडद्यावर झळकणार अक्षया नाईक! पहिल्या सिनेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?
2

Exclusive: मालिका, ओटीटी गाजवलं; आता मोठ्या पडद्यावर झळकणार अक्षया नाईक! पहिल्या सिनेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

Prabhas Fauzi: प्रभासच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट! ‘फौजी’चं नवं पोस्टर रिलीज; पाहा हटके लूक
3

Prabhas Fauzi: प्रभासच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट! ‘फौजी’चं नवं पोस्टर रिलीज; पाहा हटके लूक

Udta Teer Movie Review: भन्नाट प्रसंग, अनपेक्षित ट्विस्ट आणि हास्याचा तडका; आयुष्मान खुरानाचा सिनेमा कसा आहे?
4

Udta Teer Movie Review: भन्नाट प्रसंग, अनपेक्षित ट्विस्ट आणि हास्याचा तडका; आयुष्मान खुरानाचा सिनेमा कसा आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.