Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐश्वर्या राय पॅरिस फॅशन वीक 2024 मध्ये चमकली; तर आलिया भट्टने मेटॅलिक ड्रेससह केले पदार्पण!

बी-टाऊनच्या दोन सुंदरी अभिनेत्री आलिया भट्ट आणि ऐश्वर्या राय या दोघीही आंतरराष्ट्रीय फॅशन इव्हेंट पॅरिस फॅशन वीक 2024 मध्ये चमकल्या आहेत. पॅरिस फॅशन वीकच्या रॅम्प वॉकवर आलियाने पहिल्यांदाच तिच्या अदा दाखवल्या आहेत. दुसरीकडे, ऐश्वर्याने नेहमीप्रमाणे तिच्या लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे. दोघीही या फॅशन इव्हेंट पॅरिस फॅशन वीक 2024 मध्ये झळकल्या आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 24, 2024 | 12:52 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

आलिया भट्ट आणि ऐश्वर्या राय यांनी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम पॅरिस फॅशन वीक 2024 मध्ये त्यांच्या सौंदर्याचा प्रसार केला. दोघेही ब्युटी ब्रँड L’Oreal Paris चे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. या फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या रायने अनेकवेळा वर्चस्व गाजवले आहे. आता आलियानेही या कार्यक्रमात पदार्पण केले आहे. आलिया भट्टने २३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी प्लेस डी ओपेरा येथे आयोजित पॅरिस फॅशन वीकमध्ये पदार्पण केले. L’Oreal ची ब्रँड ॲम्बेसेडर बनल्यानंतरचा हा अभिनेत्रीचा पहिला रॅम्प वॉक होता. फॅशन शोमध्ये आलिया आणि ऐश्वर्याने चाहत्यांची मने जिंकली.

रॅम्प वॉकवर आलियाची जादू
आलिया भट्टने फ्लेर्ड ब्लॅक कलरच्या पॅन्टसह स्ट्रॅपलेस मेटॅलिक टॉप घातला होता. तिने आपला लूक साधा आणि मोहक ठेवला होता. मोठे कानातले आणि खुल्या केसांनी तिने तिचा लूक पूर्ण केला. न्यूड मेकअप आणि नाजूक डोळ्यांमध्ये ती सौंदर्याच्या देवदूतासारखी दिसत होती. रॅम्प वॉकवर आलिया भट्टचा आत्मविश्वास तिच्या सौंदर्यात भर घालत होता.

 

Alia Bhatt at L’Oréal Paris fashion week 📸 pic.twitter.com/NW3RA5n41R — Alia’s nation (@Aliasnation) September 23, 2024

लाल परी दिसली ऐश्वर्या राय
ऐश्वर्या राय अनेक वर्षांपासून पॅरिस फॅशन वीकमध्ये तिची जादू करताना दिसत आहे. यावेळीही तिने आपल्या लूकने सर्वांना घायाळ केले. माजी मिस वर्ल्ड जेव्हा रॅम्प वॉकवर गेली तेव्हा ती लाल परीपेक्षा कमी दिसत नव्हती. ऐश्वर्याने लाल रंगाच्या लाँग बलून स्टाइल गाऊन परिधान केला होता. अभिनेत्रीचा मेकअप देखील खूप आकर्षित आणि मोहक होता.

 

हे देखील वाचा- आमिर खानने ऑस्कर 2025 मध्ये ‘लापता लेडीज’च्या प्रवेशाबाबत दिली प्रतिक्रिया, किरण रावने केला खुलासा!

ऐश्वर्या रायने नमस्ते करून जिंकले चाहत्यांचे मन
ॲक्सेसरीज नसतानाही ती खूप सुंदर दिसत होती. मोकळे केस, लांब आयलायनर आणि लाल लिपस्टिकसह तिचा लूक पाहण्यासारखा होता. सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले ते म्हणजे तिच्यातील शैलीने या अभिनेत्रीने रॅम्प वॉकवर भारतीय परंपरा जपत प्रेक्षकांना हात जोडून अभिवादन केले. हे पाहून चाहते खुश झाले.

Web Title: Alia bhatt and aishwarya rai look gorgeous at ramp walk of paris fashion week 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 12:52 PM

Topics:  

  • Aishwarya Rai
  • alia Bhatt
  • entertainment

संबंधित बातम्या

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट
1

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश
2

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य
3

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण
4

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.