Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Allu Arjun च्या वाढदिवशी चाहत्यांची घराबाहेर प्रचंड गर्दी; अनियंत्रित जमावावर पोलिसांचा लाठीचार्ज

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. काल रात्री, त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते अभिनेत्याच्या घराबाहेर जमले, ज्यामुळे प्रचंड गर्दी झाली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली दिसली.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 08, 2026 | 12:11 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी चाहत्यांची घराबाहेर गर्दी
  • अनियंत्रित जमावावर पोलिसांचा लाठीचार्ज
  • चाहत्यांना मिळाले सरप्राईज
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आपल्या लोकप्रियतेमुळे नेहमीच चर्चेत असतो. चाहते अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहतात. आज अल्लू अर्जुन आपला ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलीवूड आणि दाक्षिणात्य भारतातील अनेक चाहते सोशल मीडियावर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले. दरम्यान, अशी बातमी समोर आली आहे की, काल रात्री अल्लू अर्जुनच्या घराबाहेर प्रचंड चाहत्यांच्या जमावावर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

अभिनेत्री झरीन खानवर कोसळला दुःखाचा डोंगर; आईच्या निधनाने अभिनेत्री भावुक

अल्लू अर्जुनच्या घराबाहेर चाहत्यांवर लाठीचार्ज

‘पुष्पा’ स्टार अल्लू अर्जुन आज आपला ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. मंगळवारी रात्री चाहते मोठ्या संख्येने त्याच्या घरी जमले होते. अनेकांनी हा प्रसंग साजरा करण्यासाठी फटाकेही फोडले, तर काहींनी पूजा करून अभिनेत्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. परिणामी, हैदराबादच्या ज्युबिली भागातील अल्लू अर्जुनच्या घराबाहेर जमलेल्या गर्दीला नियंत्रणात ठेवणे अधिकाधिक कठीण झाले. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर झालेले चाहते अनियंत्रित झाले, त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. मात्र, थोड्याच वेळात अनियंत्रित चाहत्यांना नियंत्रणात आणण्यात आले.

तसेच असे घडण्याची ही पहिली वेळ नाही, ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी अल्लू अर्जुनला तुरुंगातही जावे लागले होते. आणि हे प्रकरण जास्त वाढले देखील होते.

दीपिका पादुकोणने Dhurandhar 2 चं का केलं नाही कौतुक? ट्रोलर्सना अभिनेत्रीने दिले सडेतोड प्रत्युत्तर

चाहत्यांना मिळाले सरप्राईज

८ एप्रिल रोजी, अल्लू अर्जुन त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक मोठी भेट भेटणार आहे. अभिनेत्याच्या आगामी ‘AA22xA6’ या चित्रपटाचे टायटल पोस्टर प्रदर्शित होणार आहे. जे पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ॲटली करत आहेत. या चित्रपटात हा दाक्षिणात्य स्टार बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबत दिसणार आहे.

Web Title: Allu arjun birthday massive crowd of fans gathered at pushpa star actors police did lathi charge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • Allu Arjun
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य
1

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य

Sheeba Chaddha: नात्यात संवाद का महत्त्वाचा? ‘Bakaiti’च्या दुसऱ्या सीझनआधी शीबा चड्ढा यांनी सांगितल्या खास गोष्टी
2

Sheeba Chaddha: नात्यात संवाद का महत्त्वाचा? ‘Bakaiti’च्या दुसऱ्या सीझनआधी शीबा चड्ढा यांनी सांगितल्या खास गोष्टी

Tiger Shroff Transformation: टायगर श्रॉफचा शर्टलेस लूक चर्चेत; ६ सेकंदांच्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली खळबळ
3

Tiger Shroff Transformation: टायगर श्रॉफचा शर्टलेस लूक चर्चेत; ६ सेकंदांच्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली खळबळ

Vidyut Jammwal: १५ मिनिटं श्वास रोखला, २० मिनिटं पापणीही लवली नाही; विद्युत जामवालचा धक्कादायक स्टंट, व्हिडीओ चर्चेत
4

Vidyut Jammwal: १५ मिनिटं श्वास रोखला, २० मिनिटं पापणीही लवली नाही; विद्युत जामवालचा धक्कादायक स्टंट, व्हिडीओ चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.