Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अली गोनीचे नताशा स्टॅनकोविचसोबत होते गंभीर नाते, लग्नासाठी घातली होती धक्कादायक अट?

क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबत तिसऱ्यांदा लग्न करणारी नताशा स्टॅनकोविक आता त्याच्यापासून वेगळी झाली आहे. बराच वेळ दोघांमध्ये वाद सुरु असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. आता हे जोडपे अधिकृतपणे वेगळे झाले असून, त्यांच्या विभक्त होण्याचे खरे कारण हे चाहत्यांसह मांडले आहे. दरम्यान, आता नताशाचा एक्स बॉयफ्रेंड अली गोनीने पूर्वीच्या नात्याबाबत खुलासा केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 28, 2024 | 02:21 PM
(फोटो सौजन्य-Social Media)

(फोटो सौजन्य-Social Media)

Follow Us
Follow Us:

नताशा स्टॅनकोविच आणि हार्दिक पांड्या विभक्त झाल्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. पतीपासून वेगळे झाल्यानंतर नताशाने प्रेमाविषयी काही पोस्ट शेअर केल्या आहेत. नुकतेच तिने हार्दिकपासून वेगळे होण्याचे कारण सांगितले होते. दरम्यान, अली गोनीने त्याची एक्स गर्लफ्रेंड नताशाबद्दल खुलासा केला आहे. हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड होण्यापूर्वी नताशा अलीला डेट करत होती. दोघांनीही नच बलिए शोच्या 9व्या सीझनमध्ये भाग घेतला होता. पण हा शो संपल्यानंतरच दोघे वेगळे झाले. नताशा किंवा अली दोघांनीही कधीही त्यांच्या ब्रेकअपबद्दल सांगितले नाही. परंतु आता अलीने यावर मौन सोडले आहे.

अलीने भूतकाळातील नातेसंबंधांवर केले भाष्य
अली गोनीने अलीकडेच भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये भाग घेतला. त्याने सांगितले की त्याचे नताशासोबतचे नाते चांगले होते, परंतु नंतर सर्वकाही बदलले. अभिनेता म्हणाला, “यापूर्वी माझे नाते खूप गंभीर होते. परंतु हे टिकले नाही याचे कारण म्हणजे तिने मला सांगितले की जेव्हा आपण लग्न करू तेव्हा आपण वेगळे राहू. ती गोष्ट मला पटली नाही.” असे त्याने या शो मध्ये सांगितले. अलीने येथे कुठेही नताशाचे नाव घेतले नाही, मात्र तो तिच्याबद्दलच बोलत असल्याचे मानले जात आहे. अली आणि नताशाचे नाते आणि ब्रेकअप चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.

हे देखील वाचा- कंगना राणौतने केला खुलासा, “बॉलीवूडमधील टॅलेंटेड लोकांची काय अवस्था होते” याबाबत सोडले मौन!

‘कुटुंब सोडू शकत नाही’
अली म्हणाला की तो कुठेही जाईल, माझ्या कुटुंबाला सोबत घेईल. अभिनेता म्हणाला, “मी कुटुंब वेगळे करू शकत नाही. जगात कोणतीही शक्ती आली तरी मी सोडू शकत नाही.” असे त्याने सांगितले.

Web Title: Aly goni hints about his breakup with hardik pandya ex wife natasa stankovic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 02:20 PM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
1

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
2

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
3

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
4

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.