Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bads Of Bollywood Trailer: आर्यन खानच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’मध्ये सेलेब्रिटींचा धमाका, आमिर- शाहरुखची दिसली झलक

शाहरुखचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शित 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' या मालिकेचा ट्रेलर रिलीज झाला आहे. शाहरुखपासून ते करण जोहरपर्यंत, या मालिकेत प्रत्येकजण आपापल्या पात्रांमध्ये जबरदस्त काम करताना दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 08, 2025 | 04:35 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • आर्यन खानच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’चा ट्रेलर रिलीज
  • ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या ट्रेलरमध्ये काय आहे खास?
  • आमिर आणि शाहरुखचा दिसला खास अंदाज
‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या मालिकेचा ट्रेलर अ‍ॅक्शन, ड्रामा आणि भावनांनी भरलेला आहे. एका सामान्य मुलाच्या हिरो बनण्याची आणि त्याच्या संघर्षाची कहाणी अतिशय फिल्मी पद्धतीने यामध्ये दाखवण्यात आली आहे. यासोबतच, मालिकेतील प्रत्येक मोठ्या बॉलीवूड अभिनेत्याची आणि सेलिब्रिटीची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शाहरुख आणि आमिर खान त्यांच्या स्वतःच्या पात्रांमध्ये दिसत आहेत. लक्ष्य मुख्य भूमिकेत आपली छाप सोडण्यात यशस्वी होताना दिसत आहे. या सगळ्या कलाकारांचा धमाका या सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे.

पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सलमान खानने दाखवली उदारता, मदतीसाठी उचलले मोठे पाऊल

‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या ट्रेलरमध्ये काय आहे खास?
‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या सिरीजच्या ट्रेलरमध्ये बॉलीवूड चित्रपटप्रेमींना खूप काही पाहायला मिळणार आहे. ही सिरीज एका आसमान नावाच्या मुलाची कथा सांगणारी आहे, जो बॉलीवूडमध्ये हिरो बनण्यासाठी प्रवास करतो. या प्रवासात तो बॉलीवूड, त्यातील लोक आणि राजकारणाशी भेटतो. आसमानच्या व्यक्तिरेखेद्वारे प्रेक्षकांना बॉलीवूडमधील लपलेले गुपिते आणि कथांची झलकही पाहायला मिळणार आहे.

 

आमिर आणि शाहरुख व्यतिरिक्त, हे कलाकार दिसणार
या संपूर्ण सिरीजची कथा बॉलीवूडभोवती फिरते, त्यामुळे त्यात अनेक सेलिब्रिटी आणि स्टार प्रेक्षकांना दिसणार आहेत. ट्रेलरमध्येच आमिर खान आणि शाहरुख खानची झलक अगदी वेगळ्या शैलीत पाहायला मिळाली आहे. ट्रेलरमध्ये करण जोहर देखील दिसला आहे. आमिर खानसोबत एसएस राजामौली देखील दिसले आहेत. या ट्रेलरमध्ये इतर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी दिसले आहेत.

Punjab Flood: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सोनू सूदची पंजाबमध्ये हजेरी, चाहते म्हणाले ‘खरा हिरो…’

ही आहे मालिकेतील स्टारकास्ट
लक्ष्यने आर्यन खान दिग्दर्शित ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या सिरीजमध्ये नायक आसमानची भूमिका साकारली आहे. बॉबी देओल यामध्ये ग्रे शेडच्या भूमिकेत दिसत आहे, जो हिरोच्या प्रेयसीच्या वडिलांची भूमिका साकारतो. मोना सिंग, राघव जुयाल, गौतमी कपूर, मनोज पाहवा हे कलाकार देखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ ही मालिका गौरी खान निर्मित आहे. १८ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर ही सिरीज अखेर रिलीज होणार आहे. जी पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

 

 

Web Title: Aryan khan series bads of bollywood trailer release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 04:35 PM

Topics:  

  • Aryan Khan
  • Bollywood
  • shahrukh khan

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.