Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asha Bhosle Death: आशा भोसले यांचं Shraddha Kapoorसोबत ‘हे’ खास नातं; जाणून घ्या कुटुंबातील कनेक्शन

श्रद्धा कपूर ही प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात आहे. हे कौटुंबिक नाते श्रद्धाच्या आईच्या बाजूशी जोडलेले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 12, 2026 | 03:40 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

प्रसिद्ध बॉलिवूड गायिका आशा भोसले यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. हृदयविकाराचा झटका त्यांना शनिवार रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आशा ताई यांची नात जनाई भोसले हिनेही तिच्या आजीच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती मात्र मिळालेल्या माहिती नुसार आशा भोसले यांचे दुखद निधन झाले आहे. यामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

आशा भोसले या भारतातील सर्वात प्रतिष्ठित संगीत घराण्यांपैकी एक असलेल्या, प्रसिद्ध मंगेशकर घराण्यातील आहेत. आशा भोसले या त्यांच्या समृद्ध संगीत वारशासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध मंगेशकर घराण्यातील आहेत. त्या शास्त्रीय गायक दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या आणि दिग्गज गायिका लता मंगेशकर व संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या भगिनी आहेत. आशा भोसले यांची नातवंडे देखील सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय आहेत. त्यापैकी एक बॉलिवूड स्टार आहे, जिने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

Asha Bhosle : ४ वर्षांच्या अंतराने दोन मुले गमावली, तरीही जिद्दीने उभ्या राहिल्या, यासगळ्यातून कशा सावरल्या होत्या आशाताई?

श्रद्धा कपूर ही प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात आहे. हे कौटुंबिक नाते श्रद्धाच्या आईच्या बाजूशी जोडलेले आहे. तिचे आजोबा पंढरीनाथ कोल्हापुरे हे दीनानाथ मंगेशकर यांचे भाचे आणि लता मंगेशकर व आशा भोसले यांचे चुलत भाऊ होते. त्यामुळेच श्रद्धा आशा भोसले यांना प्रेमाने ‘आजी’ म्हणते, जे तिच्या आजीसारखेच आहे.

आशा भोसले यांची नात श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जिचे वडील हिंदी चित्रपटसृष्टीत कुख्यात खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूरने २०१० मध्ये ‘तीन पत्ती’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली, त्यानंतर ती ‘एक व्हिलन’, ‘आशिकी २’, ‘एबीसीडी २’, ‘बाघी’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘स्त्री’ आणि ‘तू झूठी मैं मक्कर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. श्रद्धा शेवटची ‘स्त्री २’ मध्ये दिसली होती.

Asha Bhosle Died : “शिक्षणाची नौका हाती नव्हती, पण संगीताने गाठला सुरांचा किनारा!” आशा भोसलेंचं शिक्षण काय?

आशा भोसले यांना २०२० सालच्या प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सात दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या गौरवशाली कारकिर्दीत, या महान गायिकेने हजारो गाणी गायली आहेत. आशा भोसले यांच्या नावावर दोन राष्ट्रीय पुरस्कारही आहेत – १९८१ मध्ये ‘उमराव जान’ चित्रपटातील ‘दिल चीज क्या है’ या गाण्यासाठी आणि १९८६ मध्ये ‘इजाजित’ चित्रपटातील ‘मेरा कुछ सामान’ या गाण्यासाठी. आशा भोसले यांना २००१ मध्ये दादासाहेब फाल्के पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

Web Title: Asha bhosle death shraddha kapoor shares a special bond with asha bhosleknow their family connection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Asha Bhosale
  • Death
  • Shraddha Kapoor

संबंधित बातम्या

कामावरून निघाले, पण घरी पोहोचलेच नाहीत! आरशाचे तुकडे अन् इंडिकेटरमुळे उलगडले बेपत्ता होण्याचे रहस्य…
1

कामावरून निघाले, पण घरी पोहोचलेच नाहीत! आरशाचे तुकडे अन् इंडिकेटरमुळे उलगडले बेपत्ता होण्याचे रहस्य…

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप
2

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली
3

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली

नाना पाटेकरांची शेवटची इच्छा काय होती? आज पुण्यातील डोणजे येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप
4

नाना पाटेकरांची शेवटची इच्छा काय होती? आज पुण्यातील डोणजे येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.